नाशिकच्या भाविक महिलेचा अमरनाथ यात्रेत मृत्यू, विमानाने मृतदेह आणणार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा जम्मू – काश्मीर येथील अमरनाथ यात्रेत दर्शनासाठी गेलेल्या पंचक गावातील रंजना रामचंद्र शिंदे (56) या भाविक महिलेचे बुधवारी (दि. 20) अमरनाथ यात्रेदरम्यान आकस्मिक निधन झाले. त्यांचा मृतदेह विमानाने आणला जाणार आहे. रंजना शिंदे या आपले पती रामचंद्र शिंदे, भाऊ अजित बोराडे, बहीण बेबीताई खताळे, लताबाई बोराडे यांच्यासोबत दि.15 जुलै रोजी अमरनाथ …

The post नाशिकच्या भाविक महिलेचा अमरनाथ यात्रेत मृत्यू, विमानाने मृतदेह आणणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या भाविक महिलेचा अमरनाथ यात्रेत मृत्यू, विमानाने मृतदेह आणणार

बंडखोर हे गद्दारच : आदित्य ठाकरे, नाशिकमध्ये शिवसंवाद यात्रेत घेतला समाचार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांनी बंड आणि उठाव केला नाही तर त्यांनी गद्दारीच केली, असे ठणकावून सांगत बंड, उठाव हा समोरासमोर करायचा असतो. परंतु, जे गेले ते कधीच शिवसैनिक नव्हते. खरे शिवसैनिक असते तर गद्दारी कधीच केली नसती. हिंमत आणि थोडीफार लाज उरली असेल तर त्या गद्दारांनी आमदारकीचा राजीनामा देत निवडणुकीला सामोरे जावे, …

The post बंडखोर हे गद्दारच : आदित्य ठाकरे, नाशिकमध्ये शिवसंवाद यात्रेत घेतला समाचार appeared first on पुढारी.

Continue Reading बंडखोर हे गद्दारच : आदित्य ठाकरे, नाशिकमध्ये शिवसंवाद यात्रेत घेतला समाचार

नागरिकांचा पुरात जीवघेणा प्रवास; आदिवासी तालुक्यातील असुविधांचे भीषण वास्तव

सुरगाणा; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यात आजही अनेक भागात नदीवर पुलच नसल्याने नागरिकांना पुरात जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सुरगाणा तालुक्यातील सावरपाडा येथील केटी बंधाऱ्यावरून पुराचे पाणी जात असल्याने येथील विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून शाळेचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ आदिवासी तालुक्यातील असुविधांचे भीषण वास्तव समोर आले आहे. (Flood …

The post नागरिकांचा पुरात जीवघेणा प्रवास; आदिवासी तालुक्यातील असुविधांचे भीषण वास्तव appeared first on पुढारी.

Continue Reading नागरिकांचा पुरात जीवघेणा प्रवास; आदिवासी तालुक्यातील असुविधांचे भीषण वास्तव

जळगाव : महावितरणच्या कर्मचार्‍यांवर वसुलीचा दबाव ; आमरण उपोषणास सुरुवात

जळगाव : तांत्रिक वीज कामगारांना आपल्या कार्यक्षेत्रात काम करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामासाठी आवश्यक साहित्य पुरविले जात नाही. तर वीज बिल थकबाकीसाठी देखील तगादा लावला जातो, दिलेले टारगेट पुर्ण न झाल्यास वेळप्रसंगी कारवाईलाही सामोरे जावे लागते. या विरोधात महावितरणच्या संयुक्त कृती समितीतर्फे आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. ‘रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी …

The post जळगाव : महावितरणच्या कर्मचार्‍यांवर वसुलीचा दबाव ; आमरण उपोषणास सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : महावितरणच्या कर्मचार्‍यांवर वसुलीचा दबाव ; आमरण उपोषणास सुरुवात

नाशिक : प्रतीक्षा करुऩही कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

नांदगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा  नांदगाव तालुक्यातील बाणगांव येथील शेतकरी जनार्दन छगन कवडे या शेतक-याने आत्महत्या केली. बुधवारी (दि. 20) रोजी कुटुंबातील इतर सदस्य शेतावर कामासाठी गेले असल्याची वेळ साधून त्यांनी घरातच गळफास घेतला. जनार्दन कवडे यांचे वडील छगन कवडे यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. त्यांच्या मृत्यूनंतर हे कर्ज फेडण्याची जबाबदारी जनार्दन कवडे व …

The post नाशिक : प्रतीक्षा करुऩही कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रतीक्षा करुऩही कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Dhule : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडीस जोमात सुरुवात

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील दमदार पावसामुळे भातरोपणीला सुरुवात झाली असून, चिखलणी करून भातरोपणी करताना शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. पश्चिम पट्ट्यात भातरोपणी सुरू झाली असून, कोकणाप्रमाणेच या भागातही आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने शेती करीत आहेत. पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील भौगोलिक वातावरण भातशेतीस अनुकूल असल्याने येथील तांदळाला सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे शेतात चहूबाजूने …

The post Dhule : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडीस जोमात सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडीस जोमात सुरुवात

नाशिक : सततच्या पावसाने भातलागवडीला वेग, खरिपाच्या 78 टक्के पेरण्या पूर्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात या आठवड्यापर्यंत खरिपाच्या 77.85 टक्के पेरण्या झाल्या असून, जुलैअखेर पेरण्या पूर्ण होतील, असा कृषी विभागाला विश्वास आहे. दरम्यान जुलै महिन्यातील सततच्या पावसामुळे भाताच्या लागवडीला वेग आला असून, आतापर्यंत 18.61 टक्के लागवड झाली आहे. जिल्ह्यातील खरिपाच्या 6,41,394 हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत 4,99,315 हेक्टरवर पेरणी झाली असून, सर्वाधिक पेरणी मक्याची झाली आहे. जिल्ह्यातील …

The post नाशिक : सततच्या पावसाने भातलागवडीला वेग, खरिपाच्या 78 टक्के पेरण्या पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सततच्या पावसाने भातलागवडीला वेग, खरिपाच्या 78 टक्के पेरण्या पूर्ण

नाशिक : मनपा आयुक्तांचा रामकुंड परिसरात अचानक पाहणी दौरा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी बुधवारी (दि. २०) रामकुंड परिसरात अचानक पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध अधिकाऱ्यांना गोदाघाट स्वच्छतेच्या सूचना दिल्या. या पाहणी दरम्यान रामकुंड पार्किंग परिसरात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रेशर पाणी टॅंकरद्वारे पुरामुळे आलेला गाळ स्वछ करण्यात येत होता. तसेच रामकुंड परिसरातील मंदिरांमध्ये आलेला गाळ काढण्याचेही …

The post नाशिक : मनपा आयुक्तांचा रामकुंड परिसरात अचानक पाहणी दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा आयुक्तांचा रामकुंड परिसरात अचानक पाहणी दौरा

नाशिक : महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वीच उडणे शक्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुकीची अंतिम मतदारयादी गुरुवारी (दि.21) प्रसिद्ध केली जाणार आहे. सकाळी 11 वाजता महापालिकेच्या संकेतस्थळासह विभागीय कार्यालयांमध्ये मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती प्रशासन तथा निवडणूक विभागाचे उपआयुक्त मनोज घोडे-पाटील यांनी दिली. ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने दिवाळीपूर्वीच निवडणुकांचा बार उडू शकतो. एकूणच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या दोन आठवड्यांत निवडणुकीचा कार्यक्रम …

The post नाशिक : महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वीच उडणे शक्य appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वीच उडणे शक्य

नाशिक : 12 लाख नागरिकांना बूस्टर डोसचे नियोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात बूस्टर म्हणजे कोरोना प्रतिबंधक लशींचा वर्धक डोस सर्व नागरिकांना देण्यास 15 जुलैपासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील 12 लाख 61 हजार 357 नागरिकांना बूस्टर डोस देण्याचे नियोजन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केले आहे. त्यासाठी 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील 450 केंद्रांवर बूस्टर डोस दिले जाणार आहेत. आतापर्यंत 10 हजार नागरिकांना बूस्टर डोस दिले …

The post नाशिक : 12 लाख नागरिकांना बूस्टर डोसचे नियोजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 12 लाख नागरिकांना बूस्टर डोसचे नियोजन