शिवसेना नव्या ताकदीने उभी राहील : संजय राऊत

नाशिक; पुढारी ऑनलाईन: शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या धर्तीवर अनेक आजी-माजी नेते, नगरसेवक शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत. ही शिवसेनेत निर्माण झालेली दरी लवकरच भरून निघेल आणि शिवसेना पुन्हा नव्या ताकदीने उभी राहील असे भाष्य आज (दि.८) शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत केले. नाशिकचे सर्व …

The post शिवसेना नव्या ताकदीने उभी राहील : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेना नव्या ताकदीने उभी राहील : संजय राऊत

धनुष्यबाण आमचाच ! नाशिकमध्ये संजय राऊत गरजले

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  राज्यात काय सुरु आहे याचा नाशिकशी काहीही संबध नाही. नाशिकमध्ये शिवसेना जागच्या जागी आहे. नाशिकचे सर्व माजी नगरसेवक शिवसेनेसोबत असून कधीही निवडणूका घ्या नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल. सध्या जे काही सुरु आहे ते कृत्रिम वादळ आहे, ते दूर होईल आणि शिवसेना नव्या ताकदीने उभी राहील. भाजपला चाळीस नवे भोंगे …

The post धनुष्यबाण आमचाच ! नाशिकमध्ये संजय राऊत गरजले appeared first on पुढारी.

Continue Reading धनुष्यबाण आमचाच ! नाशिकमध्ये संजय राऊत गरजले

नाशिक : मनपाची बससेवा महाराष्ट्रात अव्वलस्थानी ; आज वर्ष पूर्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका संलग्न नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक शहर बससेवेला शुक्रवारी (दि.8) एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरात सिटीलिंकने एक कोटी 63 प्रवाशांचा टप्पा पूर्ण केला आहे. प्रतिदिन प्रवाशांची संख्या 70 हजार झाली आहे. तर उत्पन्नही 20 लाखांपर्यंत पोहोचले आहे. एका वर्षात बससेवेवर 71 कोटी 18 लाख खर्च आणि उत्पन्न मात्र 39 …

The post नाशिक : मनपाची बससेवा महाराष्ट्रात अव्वलस्थानी ; आज वर्ष पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाची बससेवा महाराष्ट्रात अव्वलस्थानी ; आज वर्ष पूर्ण

नाशिक : जिल्हा परिषदेत तीन हजारांवर पदे रिक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेत ब, क व ड वर्गातील तीन हजारांवर कर्मचार्‍यांची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासनावर कामाचा ताण पडत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. एवढेच नाही, तर कर्मचार्‍यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन कर्मचार्‍यांच्या नियमित बदल्या करीत नाही. परिणामी एकाच ठिकाणी चार-पाच वर्षांपासून कर्मचारी एकाच ठिकाणी …

The post नाशिक : जिल्हा परिषदेत तीन हजारांवर पदे रिक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेत तीन हजारांवर पदे रिक्त

नाशिक : मला पदाची अभिलाषा नाही, मतदारसंघातील कामे पूर्णत्वाला नेणार – आ. सुहास कांदे

नांदगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा मला कोणत्याही पदाची अभिलाषा नाही. फक्त नांदगाव मतदारसंघातील भरीव कामे पूर्णत्वाला नेणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात सामील झालेेले आणि 15 दिवसांपासून मतदारसंघाबाहेर असलेले आमदार कांदे मतदारसंघात परतले. त्यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आम्ही शिवसेना सोडलेली …

The post नाशिक : मला पदाची अभिलाषा नाही, मतदारसंघातील कामे पूर्णत्वाला नेणार - आ. सुहास कांदे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मला पदाची अभिलाषा नाही, मतदारसंघातील कामे पूर्णत्वाला नेणार – आ. सुहास कांदे

नाशिक : तंबाखूजन्य पदार्थांची शाळा परिसरात विक्री केल्यास होणार कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या तंबाखूमुक्त शाळा धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महापालिका आणि शहरातील खासगी शाळांमध्ये महापालिकेच्या शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे सूचना जारी केल्या असून, शाळांच्या 100 मीटर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढत असून, त्याचे परिणाम तरुणांमध्ये जास्त …

The post नाशिक : तंबाखूजन्य पदार्थांची शाळा परिसरात विक्री केल्यास होणार कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तंबाखूजन्य पदार्थांची शाळा परिसरात विक्री केल्यास होणार कारवाई

नाशिक : अंजनेरी ‘रोप-वे’विरोधात पर्यावरणप्रेमी एकवटले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंंबकेश्वर तालुक्यातील प्रस्तावित अंजनेरी ते ब्रह्मगिरी ‘रोप-वे’विरोधात पर्यावरणप्रेमी एकवटले असून, बुधवारी (दि. 6) हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकीत एकत्रित लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आगामी काळात ‘रोप वे’ प्रकल्पाचा प्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचा ब्रह्मगिरी-अंजनेरी पर्वत ‘रोप-वे’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रस्तावित प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम …

The post नाशिक : अंजनेरी ‘रोप-वे’विरोधात पर्यावरणप्रेमी एकवटले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंजनेरी ‘रोप-वे’विरोधात पर्यावरणप्रेमी एकवटले

नाशिक : आशा सेविकांनी आंदोलनस्थळी चूल मांडून शिजवली खिचडी

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा कोरोना काळात केलेल्या कामाचा थकीत असलेला प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी आशा स्वयंसेविका व आशा सुपरवायझर (गटप्रवर्तक) यांच्या संघटनेने येथील पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीसमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी गटविकास अधिकारी महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या जीआरची त्यावेळी चांदवड तालुक्यात तत्काळ अंमलबजावणी आशा स्वयंसेविका व …

The post नाशिक : आशा सेविकांनी आंदोलनस्थळी चूल मांडून शिजवली खिचडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आशा सेविकांनी आंदोलनस्थळी चूल मांडून शिजवली खिचडी

नाशिक : सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये शहरात वाढ, अशी घ्या काळजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळा ऋतू प्रत्येकाला हवाहवासा वाटत असला, तरी हा ऋतू अनेक आजारही सोबत घेऊन येत असतो. गेल्या महिन्यात गॅस्ट्रोच्या रुग्णांनी रुग्णालये भरली होती. आता सर्दी-खोकल्याची समस्या वाढली असून, घरोघरी सर्दी-खोकल्याचे रुग्ण आहेत. विशेषत: लहान मुलांमध्ये या तक्रारी सर्वाधिक असून, दूषित पाणी, अस्वच्छता, थंड वातावरण आणि उघड्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन हे या मागील कारणे …

The post नाशिक : सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये शहरात वाढ, अशी घ्या काळजी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये शहरात वाढ, अशी घ्या काळजी

नाशिक : जरीफ चिश्ती यांच्या पत्नीला पोलिसांचे संरक्षण

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती ऊर्फ जरीफबाबा यांच्या खुनाच्या घटनेनंतर ते राहत असलेल्या सिन्नर तालुक्यातील वावी येथील बंगल्याला पोलिसांनी भेट दिली. तसेच जरीफबाबा यांच्या पत्नीला संरक्षण दिले आहे. सुफी धर्मगुरू चिश्ती वावीजवळील पिंपरवाडी शिवारात एकांतातील बंगल्यात वर्षभरापासून वास्तव्यास होते. चार महिन्यांपासून त्यांच्यासोबत एक अफगाण महिलाही राहत होती. ती त्यांची …

The post नाशिक : जरीफ चिश्ती यांच्या पत्नीला पोलिसांचे संरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जरीफ चिश्ती यांच्या पत्नीला पोलिसांचे संरक्षण