जळगावात सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : देशात हिंदू समाजावर वाढलेला हिंसाचार हा दिवसेंदिवस वाढत असून समाज बांधवांना जीवे ठार मारण्याच्या खुलेआम धमक्या दिले जात आहे. हा प्रकार थांबला पाहिजे यासाठी रविवारी (२४ जुलै) रोजी सकल हिंदू समाजाच्या विविध संघटनांनी एकत्रित येवून शास्त्री टॉवर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. देशात वाढलेल्या हिंचाचारामुळे देशातील हिंदू समाज सध्या …

The post जळगावात सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

धुळे : मेथी गावाजवळील तिहेरी अपघातात ३ ठार

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मेथी गावाजवळ झालेल्या तिहेरी अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशीरा मेथीजवळील अमोल ढाब्यावरजवळ ट्रक, दुचाकी व ट्रॅक्टरचा तिहेरी अपघात झाला. या अपघातात हर्षल ठाकूर (रा. महादेवपुरा, दोंडाईचा) हा जागेवर ठार झाला. तर ट्रॅक्टरवरील मेथी येथे राहणारे आनंदसिंग भीमसिंग गिरासे (वय ३२) व सखाराम बाबुराव भिल …

The post धुळे : मेथी गावाजवळील तिहेरी अपघातात ३ ठार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मेथी गावाजवळील तिहेरी अपघातात ३ ठार

नाशिक : धक्कादायक ! तीन बालकांचा पाट कॅनलमध्ये बुडून मृत्यू

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील रामनगर भागातील तीन बालकांचा नवापाडा रोडवरील पाट कॅनल मध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. रामनगर भागातील हुजैफ हुसैन पिंजरी(वय१०), नोमान शैख मुख्तार (वय१२), अयान शाह शफी शाह (वय११) अशी त्या मृत बालकांची नावे आहेत. ही तीन मुले सायंकाळी चार वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी परत येत …

The post नाशिक : धक्कादायक ! तीन बालकांचा पाट कॅनलमध्ये बुडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धक्कादायक ! तीन बालकांचा पाट कॅनलमध्ये बुडून मृत्यू

भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरील गुन्हा सीबीआयकडे वर्ग

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: जळगावातील मराठा विद्याप्रसारक शैक्षणिक संस्थेच्या प्रकरणात भाजप नेते व आमदार गिरीश महाजन यांच्यासह २९ जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची चौकशी आता सीबीआयकडे सोपविण्यात आली आहे. राज्यात सत्ता बदल होताच गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावरील गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. (Girish Mahajan) जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी …

The post भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरील गुन्हा सीबीआयकडे वर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरील गुन्हा सीबीआयकडे वर्ग

Dhule : पिंपळनेरच्या पांंझरा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा: येथील चिकसे शिवारातील पांझरा नदी पात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांसह बाबा फ्रेंड सर्कलच्या तरूणांनी मोठ्या परिश्रमाने नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटली असून पिंपळनेर जवळील जामण्यापाडा कुडाशी येथील आदिवासी महिलेचा हा मृतदेह आहे. याबाबत पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. काळुबाई टेटीराम शिंदे (३०) रा. जामन्यापाडा, कुडाशी असे या …

The post Dhule : पिंपळनेरच्या पांंझरा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : पिंपळनेरच्या पांंझरा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

नाशिक : सिडकोत खड्ड्यांना हार, फुल वाहून राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नाशकात पावसाची संततधार सुरु होती. या पावसामुळे नाशिकच्या सिडको परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिडको यांच्या वतीने खड्ड्यांना हार, फुल वाहून निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले. पावसामुळे नवीन नाशिक सिडको भागात अनेक ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत. नाशिक महानगरपालिकेचे बांधकाम विभाग अकार्यक्षम …

The post नाशिक : सिडकोत खड्ड्यांना हार, फुल वाहून राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत खड्ड्यांना हार, फुल वाहून राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

नाशिक : शेअर मार्केटमध्ये नुकसान, घरफोडीकडे वळाले ; दोघांकडून १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नाशिक : शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानंतर घरफोडीकडे वळालेल्या दोघा चोरट्यांनी अजून एका गुह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडे चार किलो चांदीसह सोने असा सुमारे १८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. चोरीचे दागिने खरेदी विक्री करणाऱ्या सराफी दलालास शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने जेरबंद केले आहेत. तुषार रामचंद्र शहाणे (रा.नारायण बापू नगर,जेलरोड) असे …

The post नाशिक : शेअर मार्केटमध्ये नुकसान, घरफोडीकडे वळाले ; दोघांकडून १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेअर मार्केटमध्ये नुकसान, घरफोडीकडे वळाले ; दोघांकडून १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सप्तशृंगी गडावर शुकशुकाट ; दीड महिना मंदिर बंद राहणार असल्याने ग्रामस्थांसह व्यापारी चिंतेत

सप्तशृंगगड : (जि. नाशिक) पुढारी वुत्तसेवा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगड येथील भगवतीचे मंदिर मूर्तिसंवर्धन कामासाठी तसेच गाभार्‍यातील विविध कामांसाठी 21 जुलै ते 5 सप्टेंबर या दीड महिन्याच्या कालावधीत दर्शनासाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आले आहे. काम सुरु होऊन दोन दिवस झाले असून आज तिसरा दिवस आहे. दरम्यान गडावर सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो आहे. या …

The post सप्तशृंगी गडावर शुकशुकाट ; दीड महिना मंदिर बंद राहणार असल्याने ग्रामस्थांसह व्यापारी चिंतेत appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी गडावर शुकशुकाट ; दीड महिना मंदिर बंद राहणार असल्याने ग्रामस्थांसह व्यापारी चिंतेत

नाशिक-हैदराबाद विमानसेवेला प्रतिसाद, पहिल्याच दिवशी ‘इतके’ प्रवाशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाचा प्रभाव बर्‍यापैकी कमी झाल्याने, नाशिक विमानतळावरून वेगवेगळ्या कंपन्यांकडून विमानसेवा पूर्ववत केली जात आहे. स्पाइसजेट कंपनीकडून शुक्रवार (दि. 22)पासून नाशिक-हैदराबाद ही सेवा सुरू करण्यात आली असून, पहिल्याच दिवशी तब्बल 64 प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला. काही दिवसांपूर्वीच नाशिक-हैदराबाद विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार हैदराबादहून 36 प्रवाशांना घेऊन फ्लाइटने सकाळी 6 …

The post नाशिक-हैदराबाद विमानसेवेला प्रतिसाद, पहिल्याच दिवशी 'इतके' प्रवाशी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-हैदराबाद विमानसेवेला प्रतिसाद, पहिल्याच दिवशी ‘इतके’ प्रवाशी

नाशिक मनपा : प्रारूप याद्यांवरील 834 हरकती फेटाळल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रारूप प्रभागनिहाय मतदारयाद्या अंतिम करताना महापालिकेकडे 3,847 इतक्या मोठ्या प्रमाणावर हरकती प्राप्त झाल्या होत्या. या हरकतींपैकी 2,877 हरकती पूर्णत: तर 136 हरकती अंशत: स्वीकृत करण्यात आल्या आहेत. तर 834 हरकती मनपाच्या निवडणूक विभागाने फेटाळल्या, अशी माहिती मनपा प्रशासन उपआयुक्त तथा निवडणूक विभागाचे समन्वयक मनोज घोडे-पाटील यांनी दिली. प्रारूप मतदारयाद्यांवर मागविण्यात आलेल्या …

The post नाशिक मनपा : प्रारूप याद्यांवरील 834 हरकती फेटाळल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा : प्रारूप याद्यांवरील 834 हरकती फेटाळल्या