धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून आगामी तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. साक्री तालुक्यातील मालनगाव धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून तापी नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. अशा परिस्थितीत धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे. शासकीय यंत्रणेलाही दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, …

The post धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नाशिक : तीन लाख रुपये आण अशी मागणी करीत पत्नीवर धारदार शस्त्राने वार

नाशिक : देवळाली गावातील गांधीधाम परिसरात पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.११) सायंकाळी घडली. या हल्ल्यात सुमन राजू जाधव (रा. नागसेन नगर, वडाळा नाका) या गंभीर जखमी झाल्या आहेत. सुमन यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती राजू निवृत्ती जाधव (५०, रा. वडाळा नाका) यांनी हल्ला केला. सुमन या माहेरी गेलेल्या असताना राजू याने घर बांधण्यासाठी …

The post नाशिक : तीन लाख रुपये आण अशी मागणी करीत पत्नीवर धारदार शस्त्राने वार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तीन लाख रुपये आण अशी मागणी करीत पत्नीवर धारदार शस्त्राने वार

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आढळले दोन बेवारस मृतदेह

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात दोन बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. रविवारी (दि.१०) रात्री रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ अंदाजे ३० वर्षीय पुरुष बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. त्यास रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत सोमवारी (दि.११) सायंकाळच्या सुमारास अंदाजे ६० वर्षीय महिलेचा मृतदेह रुग्णालयाच्या आवारात आढळून आला. दोन्ही मृतांची ओळख पटवण्याचे काम …

The post नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आढळले दोन बेवारस मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आढळले दोन बेवारस मृतदेह

नाशिकमध्ये परराज्यातील युवकाची आत्महत्या, मध्यरात्री घेतला गळफास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  आडगाव शिवारातील एका टायर रिमोल्डींग गॅरेजमध्ये परराज्यातील युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. मोहमंद रशिद मोहमंद तम शेख (२५, रा. जि. मुज्जफरपूर, राज्य बिहार) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. शेख याने सोमवारी (दि.११) मध्यरात्री गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा …

The post नाशिकमध्ये परराज्यातील युवकाची आत्महत्या, मध्यरात्री घेतला गळफास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये परराज्यातील युवकाची आत्महत्या, मध्यरात्री घेतला गळफास

नाशिक : पूराच्या पाण्यात वाहून गेली ‘विशाखा’, काका पोहून बाहेर आल्याने वाचले

नाशिक : (दिंडोरी) पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यात कोचरगाव येथे पूराच्या पाण्यात 6 वर्षीय मुलगी वाहून गेल्याची घटना घडली आहे. येथील आळंदी नदी पार करुन शेतातील घरी जात असताना विशाखा बुधा लिलके ही 6 वर्षाची मुलगी व तिचे काका भोलेनाथ केरु लिलके नदीला आलेल्या पुरात वाहून गेले. त्यातून भोलेनाथ हे पोहून बाहेर आले. मात्र विशाखा …

The post नाशिक : पूराच्या पाण्यात वाहून गेली 'विशाखा', काका पोहून बाहेर आल्याने वाचले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पूराच्या पाण्यात वाहून गेली ‘विशाखा’, काका पोहून बाहेर आल्याने वाचले

धुळे : पिंपळनेरचे लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो ; पश्चिम पट्टयात संततधार

धुळे : (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा : साकी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पांझरा नदीच्या उगम स्थानावर दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सांडव्यावरून पाणी वाहत आहे. पिंपळनेर व परिसरात अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. केवळ अत्यल्प स्वरूपाचा पाऊस असून तो पिकांना जीवदान ठरत आहे. मात्र पांझरा नदीच्या उगमस्थानी पश्चिम पट्ट्यातील शेंदवड मांजरी, उमरपाटा …

The post धुळे : पिंपळनेरचे लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो ; पश्चिम पट्टयात संततधार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पिंपळनेरचे लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो ; पश्चिम पट्टयात संततधार

नाशिकच्या हरिहर किल्ल्यावर ट्रेकर्ससह पर्यटकांची झुंबड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वरुणराजाने सर्वदूर हजेरी लावल्याने वर्षा सहलींचे पेव फुटले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रेकर्ससह हौशी पर्यटकांची झुंबड उडाली होती. दुर्घटना टाळण्यासाठी वनविभागाने 50-50 पर्यटकांना ‘स्लॉट’द्वारे किल्ल्यावर सोडण्याचे नियोजन केले होते. मात्र, पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविताना वनविभागाच्या नाकीनऊ आल्याचे चित्र बघावयास मिळाले. निसर्गाचे कोंदण लाभलेल्या नाशिक जिल्ह्याला पर्यटकांची नेहमीच पसंती …

The post नाशिकच्या हरिहर किल्ल्यावर ट्रेकर्ससह पर्यटकांची झुंबड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या हरिहर किल्ल्यावर ट्रेकर्ससह पर्यटकांची झुंबड

त्र्यंबकला नदी-नाल्यांना पूर ; कुठे रस्ते पाण्याखाली तर कुठे दरडी कोसळल्या

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी पहाटे अचानक तेलीगल्ली आणि मेनरोड परिसरात नीलगंगा आणि म्हातार ओहोळ या नाल्यांच्या पुराचे पाणी घुसल्याने रहिवाशांची झोप उडवली. या पुराने मेनरोड परिसरात सर्वत्र चिखल साचला. त्र्यंबकेश्वरला दिवसभरात 93 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वशिष्ठा नदीस पूर असल्याने पिंप्रीजवळच्या पुलाच्या बाजूस असलेला रस्ता …

The post त्र्यंबकला नदी-नाल्यांना पूर ; कुठे रस्ते पाण्याखाली तर कुठे दरडी कोसळल्या appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकला नदी-नाल्यांना पूर ; कुठे रस्ते पाण्याखाली तर कुठे दरडी कोसळल्या

नाशिकमध्ये गोदावरी खळाळली ; पुरात अडकलेल्या 65 वृद्धांची सुटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे आणि गंगापूर धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीला महापुराचे स्वरूप आले आहे. नदीकाठी असलेल्या शहरातील संत गाडगे महाराज धर्मशाळा आणि लगतच असलेल्या मनपा शाळा क्र. 16 मध्ये उभारलेल्या बेघरांसाठीच्या निवारागृहाला (शेल्टर हाऊस) पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकून पडलेल्या 65 वृद्धांना मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने सुखरूप …

The post नाशिकमध्ये गोदावरी खळाळली ; पुरात अडकलेल्या 65 वृद्धांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गोदावरी खळाळली ; पुरात अडकलेल्या 65 वृद्धांची सुटका

नाशिक : तांदळात आढळले किडे आणि खडे, चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शासनाकडून पुरविण्यात येणार्‍या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणावर किडे आणि खडे आढळून येत असल्याने शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने या बाबींची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम हे या चौकशी समितीचे अध्यक्ष असतील, तर जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहार योजनेचे लेखाधिकारी …

The post नाशिक : तांदळात आढळले किडे आणि खडे, चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तांदळात आढळले किडे आणि खडे, चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती