फ्लेमिंगो दोन महिने आधीच नांदूरमध्यमेश्वरला, ऐन पावसाळ्यात प्रथमच आगमन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : स्थलांतरित पक्ष्यांचे माहेघर तसेच रामसरचा दर्जा मिळालेल्या नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात गेल्या दोन दिवसांपासून सुमारे साडेतीनशे ते चारशे ‘फ्लेमिंगो’च्या थव्याने मुक्काम ठोकला आहे. ऐन पावसाळ्यात ‘फ्लेमिंगो’चे नांदूरमध्यमेश्वर आगमन झाल्याची पहिलीच घटना घडली आहे. दोन-तीन महिन्यांआधीच ‘फ्लेमिंगो’ने हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्राचे भरतपूर अशी ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरात …

The post फ्लेमिंगो दोन महिने आधीच नांदूरमध्यमेश्वरला, ऐन पावसाळ्यात प्रथमच आगमन appeared first on पुढारी.

Continue Reading फ्लेमिंगो दोन महिने आधीच नांदूरमध्यमेश्वरला, ऐन पावसाळ्यात प्रथमच आगमन

नाशिक : गोदावरीला पहिला पूर ; प्रशासनातर्फे रहिवासी-व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे सोमवारी (दि.11) दुपारनंतर धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे गोदावरीला यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर आला आहे. नदीकाठच्या रहिवासी व व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन व निवारण कक्षाने गोदावरी नदीकाठावरील झोपड्या आणि गोदाघाट-रामकुंड परिसरातील टपर्‍या हटविल्या आहेत. येथील रहिवाशांचे …

The post नाशिक : गोदावरीला पहिला पूर ; प्रशासनातर्फे रहिवासी-व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदावरीला पहिला पूर ; प्रशासनातर्फे रहिवासी-व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा

जळगाव : हतनुर धरणाचे १६ दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या २६ गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे तापी नदीच्या जलपातळीत वाढ झाली असून, हतनुर धरणाचे १६ दरवाजे हे आता पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. यापूर्वी कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु होता पण गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढत असल्याने आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास १६ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्याल आले आहेत. …

The post जळगाव : हतनुर धरणाचे १६ दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या २६ गावांना सतर्कतेचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : हतनुर धरणाचे १६ दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या २६ गावांना सतर्कतेचा इशारा

पावसाने सप्तशृंगीगडावरील भिंत कोसळली, 4 भाविकांसह 2 लहान मुले गंभीर

सप्तशृंगगड : पुढारी वृत्तसेवा सप्तशृंगगडावर गेल्या चार दिवसापासून संततधार पाऊस पडत आहे. आज (दि. 11) दुपारी 3 वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसामुळे सप्तशृंगी मंदिरातील परतीच्या मार्गावरील संरक्षण भिंतीवरून दगड, माती वाहून आल्याने  4 भाविक व 2 लहान मुले खाली कोसळून गंभीर जखमी झाले.  त्यांना देवी संस्थानच्या दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यामध्ये दोन महिला, दोन …

The post पावसाने सप्तशृंगीगडावरील भिंत कोसळली, 4 भाविकांसह 2 लहान मुले गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading पावसाने सप्तशृंगीगडावरील भिंत कोसळली, 4 भाविकांसह 2 लहान मुले गंभीर

जळगाव जिल्ह्यात पावसाने दाणादाण : कुठे घरं कोसळली तर कुठे गुरे दगावली

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, धरणातून आवर्तन सोडले जात आहे. याचा परिणाम पूराचे पाणी गावात शिरल्याने नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. तर गाई-गुरे देखील दगावली आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. जिल्ह्यात …

The post जळगाव जिल्ह्यात पावसाने दाणादाण : कुठे घरं कोसळली तर कुठे गुरे दगावली appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात पावसाने दाणादाण : कुठे घरं कोसळली तर कुठे गुरे दगावली

नाशिक : मुसळधार पावसामुळे सातपूरकरांची दाणादाण(फोटो)

सातपूर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरासह सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये गेल्या पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. (काल दि. १०) सायंकाळी व रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने सातपूरकरांची दाणादाण उडाली. मुसळधार पावसामुळे सातपूर- अंबड औद्योगिक वसाहती मध्ये जाणाऱ्या कामगारांचे चांगलेच हाल झाले.  नाशिक – त्र्यंबकरोड वरील श्रीराम सर्कल ते महिंद्रा सर्कल पर्यंत दुभाजकाच्या एका …

The post नाशिक : मुसळधार पावसामुळे सातपूरकरांची दाणादाण(फोटो) appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुसळधार पावसामुळे सातपूरकरांची दाणादाण(फोटो)

नाशिक जिल्ह्यात आणखी तीन दिवस अतिवृष्टी ; हवामान पूर्वानुमान विभागाचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तर- मध्य महाराष्ट्रातील नाशिक व पुणे जिल्हयात पुढील तीन दिवस (१२ ते १४ जुलै) अतिवृष्टीचा इशारा हवामान पूर्वानुमान विभागाने दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या जिल्ह्यांमधील घाटमाथा परिसरात अतिवृष्टी होणार असल्याने जिल्हयातील नद्यांना महापूर येण्याची शक्यता आहे. राज्यात आठवडाभरापासून अतिवृष्टी सुरू आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आदी भागातील …

The post नाशिक जिल्ह्यात आणखी तीन दिवस अतिवृष्टी ; हवामान पूर्वानुमान विभागाचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात आणखी तीन दिवस अतिवृष्टी ; हवामान पूर्वानुमान विभागाचा इशारा

नाशिक : गिरणा नदीला पूर ; ‘सावकी-विठेवाडी’चा पूल पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देवळा : (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा कळवण तालुक्यातील पश्चिम पट्यात गेल्या तीन -चार दिवसांपासून संतधार पावसाने चणकापूर व पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात जोरदार हजेरी लावल्याने गिरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत आज पहाटे पासूनच प्रचंड वाढ झाली. सोमवारी (दि. 11) रोजी गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने पाण्याची आवक वाढली असून , चनकापूर धरणातून 18 हजार …

The post नाशिक : गिरणा नदीला पूर ; 'सावकी-विठेवाडी'चा पूल पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणा नदीला पूर ; ‘सावकी-विठेवाडी’चा पूल पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक : डेअरी फार्मवर मुंबई नाका पोलिसांचा छापा ; 113 गोवंशांची सुटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वडाळा गावातील जेमएमसीटी महाविद्यालयाजवळील जलाल डेअरी फार्मवर मुंबई नाका पोलिसांनी छापा टाकून 113 गोवंशांची सुटका केली. रविवारी (दि. 10) मध्यरात्री केलेल्या कारवाईत पोलिसांनी 69 गायींसह उर्वरित गोर्‍हे व बैलांची सुटका केली. मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले यांना जलाल डेअरी फार्ममध्ये गायी व गोर्‍हे डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती. …

The post नाशिक : डेअरी फार्मवर मुंबई नाका पोलिसांचा छापा ; 113 गोवंशांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डेअरी फार्मवर मुंबई नाका पोलिसांचा छापा ; 113 गोवंशांची सुटका

नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना ऑगस्टमध्ये सातव्या वेतन आयोगाचा फरक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र व राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या धर्तीवर नाशिक महापालिकेतील तब्बल साडेचार हजार कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक दिला जाणार आहे. जवळपास साडेपाचशे कोटींच्या घरात ही रक्कम असून, त्यातील पहिल्या टप्प्यातील रक्कम ऑगस्टमध्ये दिली जाणार आहे. मनपा आयुक्त रमेश पवार यांनी या बाबतचा निर्णय घेतल्याने कर्मचार्‍यांना सुखद दिलासा मिळणार आहे. कर्मचार्‍यांना 1 जानेवारी …

The post नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना ऑगस्टमध्ये सातव्या वेतन आयोगाचा फरक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना ऑगस्टमध्ये सातव्या वेतन आयोगाचा फरक