नाशिक : आधी मतदारांना नमस्कार नंतर डीपीडिसी : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिकमध्ये दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजनाची बैठक असल्याने छगन भुजबळ हे या बैठकीला उपस्थिती राहता किंवा नाही यावरुन चर्चा होती. त्यावर बोलताना, छगन भुजबळ यांनी आधी मतदारांना नमस्कार नंतर डीपीडिसी असे स्पष्ट केले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ना. छगन भुजबळ हे प्रथमच आज येवला दौऱ्यावर …

The post नाशिक : आधी मतदारांना नमस्कार नंतर डीपीडिसी : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आधी मतदारांना नमस्कार नंतर डीपीडिसी : छगन भुजबळ

नाशिक जिल्ह्यात ५४ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसीच नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वारंवार आवाहन करूनही जिल्ह्यातील ५४ हजार १२४ शेतकऱ्यांनी त्यांचे आधार बॅंक खात्याशी (ई-केवायसी) (PM Kisan eKYC) संलग्न केलेले नाही. त्यामुळे केंद्र शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून ते वंचित राहत आहेत. तसेच संबंधित लाभार्थींना राज्यस्तरावरील मु‌ख्यमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ कसा द्यायचा, या विवंचनेत प्रशासन सापडले आहे. केंद्र शासनामार्फत २०१९ पासून …

The post नाशिक जिल्ह्यात ५४ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसीच नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात ५४ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसीच नाही

नाशिक जिल्ह्यात ५४ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसीच नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वारंवार आवाहन करूनही जिल्ह्यातील ५४ हजार १२४ शेतकऱ्यांनी त्यांचे आधार बॅंक खात्याशी (ई-केवायसी) (PM Kisan eKYC) संलग्न केलेले नाही. त्यामुळे केंद्र शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून ते वंचित राहत आहेत. तसेच संबंधित लाभार्थींना राज्यस्तरावरील मु‌ख्यमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ कसा द्यायचा, या विवंचनेत प्रशासन सापडले आहे. केंद्र शासनामार्फत २०१९ पासून …

The post नाशिक जिल्ह्यात ५४ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसीच नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात ५४ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसीच नाही

निफाड ड्रायपोर्टसाठी जमीन खरेदी करण्याचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निफाड येथील प्रस्तावित ड्रायपोर्टसाठी जमीनीची खरेदी करण्याचे निर्देश केंद्रीय शिपिंग व पोर्ट मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणास (जेएनपीए) दिले आहेत. ही जमीन हस्तांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही पूर्ण करावी, असेही ना. सोनोवाल यांनी सांगितल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या “सागरमाला” …

The post निफाड ड्रायपोर्टसाठी जमीन खरेदी करण्याचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading निफाड ड्रायपोर्टसाठी जमीन खरेदी करण्याचे निर्देश

नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे आढळला अतिदुर्मीळ ‘पोवळा’ साप

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथील टोलनाका परिसरातील सूरज कुयटे यांच्या हाॅटेलजवळ अत्यंत दुर्मीळ जातीचा पोवळा साप सापडला. पावसाळ्यात बिळामध्ये पाणी गेल्यावर साप बाहेर पडून लोकवस्तीकडे येतात. त्यात दुर्मीळ सापही दिसू लागले आहेत. नामशेष होत चाललेले अनेक दुर्मीळ वन्यजीव या परिसरात सापडत आहेत. अनोळखी साप आढळल्याने कुयटे यांनी तत्काळ वन्यजीवरक्षक पिंटू पवार, स्वप्निल …

The post नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे आढळला अतिदुर्मीळ 'पोवळा' साप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे आढळला अतिदुर्मीळ ‘पोवळा’ साप

नाशिक : कोथिंबिरीला मिळाला एकरी दोन लाखांचा दर, उंबरखेडचा शेतकरी लखपती

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत येथून जवळ असलेले उंबरखेड येथील शेतकरी राजेंद्र निरघुडे यांच्या एक एकरमधील कोथिंबीर दोन लाखांना जागेवरच विक्री झाली. यामुळे शेतकरी निरघुडे यांनी समाधान व्यक्त केले. पिंपळगाव बसवंत येथील देवरत्न आडतचे व टोमॅटो कांदा आडतदार राजेंद्र निरघुडे यांची पाच एकर शेती आहे. ते द्राक्ष न लावता नगदी पिके …

The post नाशिक : कोथिंबिरीला मिळाला एकरी दोन लाखांचा दर, उंबरखेडचा शेतकरी लखपती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोथिंबिरीला मिळाला एकरी दोन लाखांचा दर, उंबरखेडचा शेतकरी लखपती

नाशिक : आक्षेपार्ह पोस्टने ठेंगोड्यात तणाव, अल्पवयीन मुलगा ताब्यात

लोहोणेर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सोशल मीडियावर किशोरवयीन मुलाने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने ठेंगोडा गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सटाणा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बुधवारी (दि.12) रात्रीच त्या मुलाला ताब्यात घेत त्याच्या कुटुंबीयांनाही सुरक्षित स्थळी हलविले. मात्र, त्या युवकाच्या पोस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल होऊन पंचक्रोशीतील तरुणांनी ठेंगोडामध्ये दाखल होत तीव्र संताप व्यक्त करत रात्री …

The post नाशिक : आक्षेपार्ह पोस्टने ठेंगोड्यात तणाव, अल्पवयीन मुलगा ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आक्षेपार्ह पोस्टने ठेंगोड्यात तणाव, अल्पवयीन मुलगा ताब्यात

नाशिकमध्ये आरटीओकडून खासगी बस तपासणी मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खासगी बसच्या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा होरपळून झालेल्या मृत्यूच्या घटनांमुळे सतर्क झालेल्या प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी बस तपासणीस सुरुवात केली आहे. त्यानुसार नियमांची पूर्तता व वाहतूक नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा विभागाने दिला आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात खासगी बसच्या अपघातात २५ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. आग …

The post नाशिकमध्ये आरटीओकडून खासगी बस तपासणी मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आरटीओकडून खासगी बस तपासणी मोहीम

नाशिक : ‘शासन आपल्या दारी’साठी शहरात बसेसचे ५८ पिकअप पॉइंट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर शनिवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता आयोजित केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी शहरातील सहाही विभागांत सिटीलिंक बसेसचे ५८ पिकअप पॉइंट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सिटीलिंकच्या दीडशे बसेसच्या माध्यमातून लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणणे व परत सोडण्याचे काम केले जाणार आहे. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान …

The post नाशिक : 'शासन आपल्या दारी'साठी शहरात बसेसचे ५८ पिकअप पॉइंट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘शासन आपल्या दारी’साठी शहरात बसेसचे ५८ पिकअप पॉइंट

नाशिक : मार्केटमध्ये टोमॅटो झालाय ‘सेलिब्रेटी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा टोमॅटोला कधी चढे दर मिळतात तर कधी कवडीमोल मिळाल्याने शेतकरी टोमॅटो अक्षरक्ष: रस्त्यावर फेकून देतात. पण सध्या भाजी बाजारात टोमॅटो सेलिब्रेटी असल्यासारखा भाव खातांना दिसतोय. टोमॅटोच्या भाववाढीमुळे खऱ्या आयुष्यात असणाऱ्या सेलिब्रिटींना टोमॅटो भाववाढीचा फटका बसलाय. हॉटेल मालक असलेला अभिनेता सुनिल शेट्टी एका मुलाखतीत म्हणाला की, सेलिब्रिटी असलो म्हणून काय झाले महागाईचा …

The post नाशिक : मार्केटमध्ये टोमॅटो झालाय 'सेलिब्रेटी' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मार्केटमध्ये टोमॅटो झालाय ‘सेलिब्रेटी’