सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने खातेवाटपात गडबड होणार : गुलाबराव पाटील

जळगाव: राज्यात भाजप-शिवसेना युतीची सरकार आहे. या सरकारमध्ये आता तिसरा भिडू आल्यामुळे साहजीकच खातेवाटपात थोडी गडबड होणार आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारास विलंब होत असल्याची कबुली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही मत मांडले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आज किंवा उद्या होईल, असं चित्र आहे. मी पण मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठीच मुंबईत थांबलो …

The post सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने खातेवाटपात गडबड होणार : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने खातेवाटपात गडबड होणार : गुलाबराव पाटील

नाशिक : दारूच्या नशेत 16 कारच्या काचा फोडणाऱ्यांची पोलिसांकडून धिंड

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा त्रिमूर्ती चौकातील हेडगेवारनगरमध्ये मंगळवारी (दि. 11) मध्यरात्रीच्या सुमारास 16 कारच्या काचा फोडणाऱ्या दोन्ही आरोपींची धिंड पोलिसांनी परिसरातून काढली. मंगळवारी रात्री 2 च्या सुमारास त्रिमूर्ती चौकाजवळ हेडगेवारनगरमध्ये दोन आरोपींनी दारूच्या नशेत कोयता व धारदार शस्त्राने परिसरात दहशत पसरवित, घरांसमोर उभ्या असलेल्या कार, रिक्षाची तोडफोड केली होती. यावेळी एका नागरिकाने या दोघांना …

The post नाशिक : दारूच्या नशेत 16 कारच्या काचा फोडणाऱ्यांची पोलिसांकडून धिंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दारूच्या नशेत 16 कारच्या काचा फोडणाऱ्यांची पोलिसांकडून धिंड

नाशिक शहरात आजपासून 15 दिवसांसाठी मनाई आदेश लागू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दि. १४ ते २८ जुलै दरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार शहरात मनाई आदेश लागू केले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींमुळे सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्याचप्रमाणे सण-उत्सवांत भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्ष, गट यांच्याकडून मोर्चे, निदर्शने, …

The post नाशिक शहरात आजपासून 15 दिवसांसाठी मनाई आदेश लागू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात आजपासून 15 दिवसांसाठी मनाई आदेश लागू

नंदुरबारच्या राजकीय रिंगणात उतरणार ‘झाडूसेना’

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा| अजित पवार यांनी राज्यात घडवलेला भूकंप त्या पाठोपाठ मंत्रिमंडळात चाललेले फेरबदल यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. असे असतानाच आम आदमी पार्टीने नंदुरबार जिल्ह्यात ‘गाव तिथे झाडूसेना’ अभियान हाती घेतली आहे आणि त्याबरोबरच आगामी सर्व निवडणुका लढवणार असल्याचे देखील जाहीर केले आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकारण आणखी ढवळून निघणार हे स्पष्ट …

The post नंदुरबारच्या राजकीय रिंगणात उतरणार 'झाडूसेना' appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारच्या राजकीय रिंगणात उतरणार ‘झाडूसेना’

नाशिक : खोट्या कर्ज प्रकरणातून ठेवीदारांना १२ कोटींचा गंडा

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा खोटी कर्ज प्रकरणे तयार करून ठेवीदारांना १२ कोटी ८५ लाख १४ हजार ५३५ रुपयांचा गंडा घालणाऱ्या कळवण शहरातील श्री स्वामी समर्थ सहकारी पतसंस्थेचा तत्कालीन चेअरमन अशोक तुकाराम जाधव याच्यासह कळवण व सुरगाणा शाखा व्यवस्थापकांविरोधात कळवण पोलिस ठाण्यात ठेवीदारांची फसवणूक व अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. श्री स्वामी समर्थ …

The post नाशिक : खोट्या कर्ज प्रकरणातून ठेवीदारांना १२ कोटींचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खोट्या कर्ज प्रकरणातून ठेवीदारांना १२ कोटींचा गंडा

नाशिक : दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक; भुजबळांच्या उपस्थितीचे काय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा नियोजन समितीची सन २०२३-२०२४ आर्थिक वर्षातील नियोजनासाठी शुक्रवारी (दि.१४) पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली आहे. राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर होणाऱ्या बैठकीला कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने जिल्हावासीयांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. परंतु, भुजबळांनी त्यांचा येवला दौरा आयोजित केल्याने बैठकीला ते जवळपास अनुपस्थित …

The post नाशिक : दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक; भुजबळांच्या उपस्थितीचे काय? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक; भुजबळांच्या उपस्थितीचे काय?

छगन भुजबळ यांचे आज येवल्यात होणार जल्लोषात स्वागत

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ना. छगन भुजबळ हे प्रथमच येवला दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून, येवल्यात त्यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात येणार आहे. ना. भुजबळ हे शुक्रवारी (दि. १४) दुपारी 1 वाजता नाशिकहून येवल्याच्या दिशेने रवाना होणार आहेत. …

The post छगन भुजबळ यांचे आज येवल्यात होणार जल्लोषात स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळ यांचे आज येवल्यात होणार जल्लोषात स्वागत

एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेऊन, अजित पवार मुख्यमंत्री होणार : एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्यामध्ये याआधी एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री असेच चित्र होते. मात्र आता अजित पवारांचा गट सरकारमध्ये सामील झाल्याने त्यांनाही उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. बहुमत असतानाही अजित पवारांना सरकारमध्ये प्रवेश देण्यात आला. ही बाब एकनाथ शिंदेंसाठी धोक्याची घंटा आहे. आता शिंदेंच्या आमदारांची गरज राहिलेली नाही. त्यांनी सरकारचा पाठिंबा काढला, तरी अजित …

The post एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेऊन, अजित पवार मुख्यमंत्री होणार : एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेऊन, अजित पवार मुख्यमंत्री होणार : एकनाथ खडसे

नंदुरबार : अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या वाहनाचा अपघात

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यावरून धावताना पोलीस वाहन अचानक अनियंत्रित होऊन उलटल्याची घटना घडली. हे वाहन बाजूच्या शेतात जाऊन पडले. यावेळी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी प्रसंगावधान राखत स्वतःसह सोबतच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आढावा बैठकीसाठी …

The post नंदुरबार : अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या वाहनाचा अपघात appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या वाहनाचा अपघात

नाशिक : देवळा तालुक्यात रेशन दुकानदारांच्या विरोधात लहुजी शक्ती सेनेचे तहसिल कार्यालयासमोर उपोषण

देवळा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील काही रास्त धान्य दुकांनांमध्ये पावती तक्रार रजिस्टर तसेच आलेले धान्य यांची माहिती बोर्डावर नसल्याच्या तक्रारीवरून लहुजी शक्ती सेनेच्या वतीने गुरुवारी (दि १३ जुलै) येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. सायंकाळी चार वाजता नायब तहसीलदार दिनेश शेलूकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. …

The post नाशिक : देवळा तालुक्यात रेशन दुकानदारांच्या विरोधात लहुजी शक्ती सेनेचे तहसिल कार्यालयासमोर उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा तालुक्यात रेशन दुकानदारांच्या विरोधात लहुजी शक्ती सेनेचे तहसिल कार्यालयासमोर उपोषण