सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढली: एकनाथ खडसे

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: भाजप- शिंदे गटाच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने तिसरा भिडू सामील झाल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे. आपल्याकडील मंत्रिपदे राष्ट्रवादीच्या वाट्याला जातील, याची धास्ती शिंदे गटाला असल्याने मंत्रिमंडळात नव्याने सामील होणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  (Eknath Khadse) यांनी केला आहे. बोदवड शहरातील बाजार …

The post सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढली: एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढली: एकनाथ खडसे

नाशिक : शेतमजुरांना घेऊन जाणारा छोटा हत्ती उलटला, 18 मजूर जखमी

चांदवड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुक्यातील भारत नगर येथील लासलगाव मनमाड रस्त्यावर शेतमजुरांना घेऊन जाणारा छोटा हत्ती उलटल्याने गाडीतील १८ मंजुर जखमी झाले आहेत.  त्यात एकास गंभीर मार लागल्याने मालेगावला हलवण्यात आले आहे. तर चौघांवर मनमाडच्या खासगी दवाखान्यात उपचार सुरू करण्यात आले आहे. तर, किरकोळ जखमींना घरी सोडले आहे. सध्या पाऊस नसल्याने शेती …

The post नाशिक : शेतमजुरांना घेऊन जाणारा छोटा हत्ती उलटला, 18 मजूर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतमजुरांना घेऊन जाणारा छोटा हत्ती उलटला, 18 मजूर जखमी

धुळे : बल्हाणे शिवारातील दोन हातभट्ट्या उद्धवस्त, पिंपळनेर पोलिसांची कारवाई

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील बल्हाणे येथे असलेल्या दोन हातभट्ट्यांवर पिंपळनेर पोलीसांनी आज सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास धडक कारवाई केली. या दोन्ही कारवायांमध्ये सुमारे दिड लाखांचे साहित्य व दारुसाठा नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे ग्रामस्थ व महिला वर्गाकडून समाधान व्यक्त होत जात आहे. पिंपळनेर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण पारधी यांच्या पथकाने आज सकाळी बल्हाणे …

The post धुळे : बल्हाणे शिवारातील दोन हातभट्ट्या उद्धवस्त, पिंपळनेर पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बल्हाणे शिवारातील दोन हातभट्ट्या उद्धवस्त, पिंपळनेर पोलिसांची कारवाई

जळगाव : हतनूरचे दहा दरवाजे उघडल्याने तापीच्या पातळीत वाढ; प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा

जळगाव : जिल्ह्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्याची आवक वाढली असून, धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले आहे. हे दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून तापी नदीपात्रात १९, ७७९ क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग होत आहे. भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गुरुवारी सकाळी ६ …

The post जळगाव : हतनूरचे दहा दरवाजे उघडल्याने तापीच्या पातळीत वाढ; प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : हतनूरचे दहा दरवाजे उघडल्याने तापीच्या पातळीत वाढ; प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा

Chhagan Bhujbal : अन् भुजबळ येवल्यातून सलग चौथ्यांदा आमदार झाले….

 अविनाश पाटील शिंदे येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  1980 च्या दशका सुमारास महाराष्ट्रातील अस्थिर व गोंधळ असलेल्या राजकीय परिस्थितीमुळे अनेक छोट्या पक्ष व नेत्यांना राजकारणामध्ये कारकीर्द करण्यासाठी खूप वाव मिळालेला होता. त्या वेळेचे प्रमुख मानले जाणारे विरोधी पक्ष जनता दल, शेकाप यांची जागा भरून काढण्यासाठी शिवसेना-भाजप हे पक्ष जोरदार प्रयत्न करीत होते. अनेक नवीन …

The post Chhagan Bhujbal : अन् भुजबळ येवल्यातून सलग चौथ्यांदा आमदार झाले.... appeared first on पुढारी.

Continue Reading Chhagan Bhujbal : अन् भुजबळ येवल्यातून सलग चौथ्यांदा आमदार झाले….

धुळे : लाच मागितल्याप्रकरणी महिला तलाठीविरुद्द गुन्हा ; संगणक ऑपरेटर व कोतवालास अटक

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील रोजगाव येथील शेतीची खातेफोड करून तीन भावंडांच्या नावाने सातबारा करुन देण्यासाठी एप्रिल आणि मे महिन्यात लाच मागितल्याप्रकरणी महिला तलाठी व तामथरे येथील मंडलाधिकारी ज्योती पवार यांना लाचलुचपत विभागाने चिमठाणेजवळ पकडले. याप्रकरणी त्यांच्यासह संगणक ऑपरेटर आणि कोतवाल यांच्याविरोधातही गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराकडून खातेफोड करुन तीन भावाच्या …

The post धुळे : लाच मागितल्याप्रकरणी महिला तलाठीविरुद्द गुन्हा ; संगणक ऑपरेटर व कोतवालास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : लाच मागितल्याप्रकरणी महिला तलाठीविरुद्द गुन्हा ; संगणक ऑपरेटर व कोतवालास अटक

नाशिक | शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मनपा अधिकाऱ्यांना दहा हजार लाभार्थ्यांचे टार्गेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येत्या शनिवारी (दि. १५) होऊ घातलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनासह महापालिका अधिकाऱ्यांनाही विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्याने, सध्या अधिकारी कार्यालयात कमी अन् फिल्डवर अधिक दिसून येत आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील लाभार्थ्यांना आणले जाणार असून, महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना तब्बल दहा हजार लाभार्थी जमविण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त व्हीआयपीसह …

The post नाशिक | शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मनपा अधिकाऱ्यांना दहा हजार लाभार्थ्यांचे टार्गेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक | शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मनपा अधिकाऱ्यांना दहा हजार लाभार्थ्यांचे टार्गेट

Nashik 11th Admission : तिसऱ्या यादीत ३,७८१ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीसाठी केंद्रिभूत पद्धतीने ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत असून, बुधवारी (दि. १३) तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत ३ हजार ७८१ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट दिली आहे. या विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि.१४)पर्यंत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. त्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातील विविध ६५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये …

The post Nashik 11th Admission : तिसऱ्या यादीत ३,७८१ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik 11th Admission : तिसऱ्या यादीत ३,७८१ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट

नाशिक : शिंदे गटाला धक्का, म्युनसिपल कर्मचारी सेना कार्यालयाचा ताबा ठाकरे गटाकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई उच्च न्यायालयाने नाशिक म्युनिसीपल कर्मचारी सेनेच्या कार्यालयाचा निर्णय शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या बाजूने दिल्याने, पोलीस बंदोबस्त कार्यालयाचे सील तोडण्यात आले. त्यानंतर बडगुजर यांनी पदाची सूत्रे हाती घेतली असून, शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या वर्षी कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रविण तिदमे यांनी ठाकरे गटाला सोडचिट्ठी …

The post नाशिक : शिंदे गटाला धक्का, म्युनसिपल कर्मचारी सेना कार्यालयाचा ताबा ठाकरे गटाकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे गटाला धक्का, म्युनसिपल कर्मचारी सेना कार्यालयाचा ताबा ठाकरे गटाकडे

नाशिक : शिंदे गटाला धक्का, म्युनसिपल कर्मचारी सेना कार्यालयाचा ताबा ठाकरे गटाकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई उच्च न्यायालयाने नाशिक म्युनिसीपल कर्मचारी सेनेच्या कार्यालयाचा निर्णय शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या बाजूने दिल्याने, पोलीस बंदोबस्त कार्यालयाचे सील तोडण्यात आले. त्यानंतर बडगुजर यांनी पदाची सूत्रे हाती घेतली असून, शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या वर्षी कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रविण तिदमे यांनी ठाकरे गटाला सोडचिट्ठी …

The post नाशिक : शिंदे गटाला धक्का, म्युनसिपल कर्मचारी सेना कार्यालयाचा ताबा ठाकरे गटाकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे गटाला धक्का, म्युनसिपल कर्मचारी सेना कार्यालयाचा ताबा ठाकरे गटाकडे