नंदुरबार : आठ हजाराची लाच घेताना पोलीस शिपायाला अटक

नंदुरबार : मारहाण प्रकरणातील वादी आणि प्रतिवादी यांच्या विरोधात गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या विसरवाडी येथील पोलीस शिपायाला रंगेहात पकडण्याची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नंदुरबार येथील पथकाने आज दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी सायंकाळनंतर केली. याप्रकरणी देण्यात आलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार व इतर यांच्यात झालेल्या मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल न …

The post नंदुरबार : आठ हजाराची लाच घेताना पोलीस शिपायाला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : आठ हजाराची लाच घेताना पोलीस शिपायाला अटक

नंदुरबार : दवबिंदू गोठल्याने डाब परिसर बनला हिमाच्छादित

नंदुरबार: योगेंद्र जोशी मागील वर्षाप्रमाणे यंदाही नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील डाब परिसरात हिमकण जमले असून परिसरातील गवत आणि झाडांची पाने बर्फाच्छादित झाले आहेत. सहा अंश सेल्सिअस पेक्षाही कमी तापमान झाल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. संपूर्ण खानदेशातील एकमेव ठिकाण असे आढळत असून सर्वाधिक कमी तापमानाची नोंद होत आहे. डाब येथे मागील पाच वर्षातील …

The post नंदुरबार : दवबिंदू गोठल्याने डाब परिसर बनला हिमाच्छादित appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : दवबिंदू गोठल्याने डाब परिसर बनला हिमाच्छादित

नंदुरबार : दवबिंदू गोठल्याने डाब परिसर बनला हिमाच्छादित

नंदुरबार: योगेंद्र जोशी मागील वर्षाप्रमाणे यंदाही नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील डाब परिसरात हिमकण जमले असून परिसरातील गवत आणि झाडांची पाने बर्फाच्छादित झाले आहेत. सहा अंश सेल्सिअस पेक्षाही कमी तापमान झाल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. संपूर्ण खानदेशातील एकमेव ठिकाण असे आढळत असून सर्वाधिक कमी तापमानाची नोंद होत आहे. डाब येथे मागील पाच वर्षातील …

The post नंदुरबार : दवबिंदू गोठल्याने डाब परिसर बनला हिमाच्छादित appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : दवबिंदू गोठल्याने डाब परिसर बनला हिमाच्छादित

नंदुरबार : नवापूर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भरत गावित यांची बिनविरोध निवड

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा; आदिवासी सहकारी साखर कारखान्यातील अन्यायाचे दिवस संपले असून आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हक्काचे दिवस सुरू झाले आहेत. ऊस उत्पादक आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी साखर उत्पादन इंधन उत्पादन या संबंधित तसेच विविध प्रकारचे अनुदान मिळवण्यासंदर्भात राज्याच्या आदिवासी विकास खात्याकडून तसेच केंद्र सरकारच्या सहकार विभागातून पुरेपूर सहकार्य मिळवून दिले जाईल अशा शब्दात आदिवासी विकास …

The post नंदुरबार : नवापूर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भरत गावित यांची बिनविरोध निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : नवापूर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भरत गावित यांची बिनविरोध निवड

नंदुरबार : नदीकाठी आढळले नवजात अर्भक; ओळख पटविण्यासाठी प्रशासनाचे आवाहन

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा अक्कलकुवा तालुक्यातील वरखेडी नदीच्या पात्रात दि. 13 डिसेंबर 2022 रोजी अवघ्या एका दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक पोलिसांना आढळून आले आहे. या अर्भकावर जिल्हा सामान्य रुग्णालय, नंदुरबार येथे औषधोपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यु.पी.पाडवी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. हे स्त्री जातीचे अर्भक ज्या व्यक्तींचे असेल त्यांनी पुराव्यासह …

The post नंदुरबार : नदीकाठी आढळले नवजात अर्भक; ओळख पटविण्यासाठी प्रशासनाचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : नदीकाठी आढळले नवजात अर्भक; ओळख पटविण्यासाठी प्रशासनाचे आवाहन

नंदुरबार : दिल्लीच्या धर्तीवर सर्व खंडपीठांमध्येसुद्धा ऑनलाइन न्यायदान व्हायला हवे – ॲड. असीम सरोदे

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा दिल्ली उच्च न्यायालयाच्या धर्तीवर सर्व खंडपीठांमधील न्यायदान प्रक्रिया ऑनलाइन व्हावी. याविषयीचा आग्रह धरण्यासाठी जनसमुहाने पुढे आले पाहिजे; असे प्रतिपादन विधीज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी नंदुरबार येथे पत्रकारांशी संवाद साधताना केले. एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार? 400 कोटींच्या गौण खनिज प्रकरणाची चौकशी सुरु उच्च न्यायालयात अथवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची वेळ येते. त्यावेळी …

The post नंदुरबार : दिल्लीच्या धर्तीवर सर्व खंडपीठांमध्येसुद्धा ऑनलाइन न्यायदान व्हायला हवे - ॲड. असीम सरोदे appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : दिल्लीच्या धर्तीवर सर्व खंडपीठांमध्येसुद्धा ऑनलाइन न्यायदान व्हायला हवे – ॲड. असीम सरोदे

नंदुरबार : ३१ डिसेंबरची पार्टी महागात; जिल्ह्यात १४१ मद्यपींवर गुन्हे दाखल

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : नवीन वर्षाच्या स्वागताच्या उत्साहादरम्यान काही अति उत्साही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन शांतता भंग करतात. तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणतात. अशा मद्यपी वाहन चालकांविरुध्द नंदुरबार जिल्हा पोलीसांनी धडक मोहीम राबवून दोन दिवसांच्या विशेष मोहिमेत १४१ गुन्हे दाखल केले. दरम्यान दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुध्द विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. या मोहिमेत …

The post नंदुरबार : ३१ डिसेंबरची पार्टी महागात; जिल्ह्यात १४१ मद्यपींवर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : ३१ डिसेंबरची पार्टी महागात; जिल्ह्यात १४१ मद्यपींवर गुन्हे दाखल

नंदुरबार : फायनान्स कंपनीला ३ कोटी ७२ लाखांचा गंडा, 9 जणांविरोधात गुन्हा

नंदुरबार : खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना शासकीय योजनेचा लाभ देण्याची थाप मारून खोटे कागदपत्र सादर करीत शहरातील मुथुट मायक्रो फायनान्स कंपनीची ३ कोटी ७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी. पोलिसात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील हाट दरवाजा भागात मुथुट मायक्रो फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या ठिकाणाहून आरोपींनी नंदुरबार तालुक्यातील …

The post नंदुरबार : फायनान्स कंपनीला ३ कोटी ७२ लाखांचा गंडा, 9 जणांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : फायनान्स कंपनीला ३ कोटी ७२ लाखांचा गंडा, 9 जणांविरोधात गुन्हा

नंदुरबार : लॉकअपची खिडकी तोडून पाच आरोपी पळाले

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा दरोड्याच्या गुन्ह्यातील अटक केलेले पाच आरोपी पोलीस ठाण्यातील लॉकअपची खिडकी तोडून पसार झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे घडली असून त्यांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यात एका दरोड्याच्या गुन्ह्यात पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना नवापूर पोलीस ठाण्यातील लॉकअप मध्ये …

The post नंदुरबार : लॉकअपची खिडकी तोडून पाच आरोपी पळाले appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : लॉकअपची खिडकी तोडून पाच आरोपी पळाले

नंदुरबार : बालमृत्यूच्या समुळ उच्चाटनासाठी सर्व यंत्रणांनी नियोजन करावे- डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : आदिवासी दुर्गम भागातील बालमृत्यूच्या समुळ उच्चाटनासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयातून कृती आराखडा तयार करून नियोजन करावे. तसेच बालकांना लागणाऱ्या पोषण आहाराची प्रत्येक टप्प्यात चाचपणी करून त्यात आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याचे निर्देश, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री डॉ. गावित बोलत …

The post नंदुरबार : बालमृत्यूच्या समुळ उच्चाटनासाठी सर्व यंत्रणांनी नियोजन करावे- डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : बालमृत्यूच्या समुळ उच्चाटनासाठी सर्व यंत्रणांनी नियोजन करावे- डॉ. विजयकुमार गावित