नंदुरबार : अधीक्षकांनी पारंपरिक वाद्याचे आवाहन करताच 13 डॉल्बी डीजे सिस्टीम स्वेच्छेने जमा

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा डी. जे. व डॉल्बी असोसिएशनच्या पुढाकाराने नंदुरबार शहरातील 13 डी. जे. व डॉल्बी सिस्टिम ही स्वेच्छेने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडे जमा केले आहे. श्रेयवादात अडकला प्रशासकीय इमारतींचा विकास! कोनशिलेवरील नावासाठी राजकारण्यांची धडपड जिल्ह्यात मागील काही दिवसात साजरे झालेले रमजान ईद, शिवजयंती, विविध महापुरुषांच्या जयंती, रामनवमी, मोहरम, विश्व आदिवासी गौरवदिन तसेच आगामी …

The post नंदुरबार : अधीक्षकांनी पारंपरिक वाद्याचे आवाहन करताच 13 डॉल्बी डीजे सिस्टीम स्वेच्छेने जमा appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : अधीक्षकांनी पारंपरिक वाद्याचे आवाहन करताच 13 डॉल्बी डीजे सिस्टीम स्वेच्छेने जमा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन नंबर कार्यान्वीत

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा पोलीस विभागाशी संबंधीत कायदा व सुव्यवस्था तसेच इतर विभागांशी संबंधीत तक्रारींच्या तत्काळ निरसनासाठी बुधवार (दि.31) श्री गणेशाचे आगमन झाल्यापासून ते शुक्रवार (दि.9) गणपती विसर्जनपर्यंत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या संकल्पनेतून हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. नगर : पालावरून त्याचा जीवनाचा श्रीगणेशा! डॉक्टर, आशा सेविकांचे धाडस!! नंदुरबार जिल्ह्यातील गणेशमंडळांबाबत गणेश भक्तांना गणेशोत्सवाशी संबंधीत …

The post गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन नंबर कार्यान्वीत appeared first on पुढारी.

Continue Reading गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन नंबर कार्यान्वीत

नंदुरबार: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे 13 सप्टेंबर रोजी नंदुरबार दौऱ्यावर

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे हे दि. 13 सप्टेंबर रोजी नंदुरबार दौऱ्यावर येत असून त्यानिमित्त नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची तसेच त्यांचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी दिली. रत्नागिरी : आवाजवी तिकीट …

The post नंदुरबार: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे 13 सप्टेंबर रोजी नंदुरबार दौऱ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे 13 सप्टेंबर रोजी नंदुरबार दौऱ्यावर

Vijaykumar Gavit : आठ वर्षांनंतर डॉ. गावितांना मंत्रिपद, नंदुरबारची बदलणार समीकरणे

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांचा शपथविधी होऊन ते शिंदे फडणवीस मंत्रिमंडळात मंगळवारी (दि.9) आदिवासी विकासमंत्री पदावर विराजमान झाले आणि तब्बल आठ वर्षांपासून सुरू असलेला त्यांचा राजकीय वनवास संपुष्टात आला. त्यांच्या मंत्रिपदामुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून, विकासात्मक राजकारण आणि शह-काटशहाचे राजकारण रंगात येईल, अशी शक्यता आहे. राष्ट्रवादीत असताना ज्यांनी …

The post Vijaykumar Gavit : आठ वर्षांनंतर डॉ. गावितांना मंत्रिपद, नंदुरबारची बदलणार समीकरणे appeared first on पुढारी.

Continue Reading Vijaykumar Gavit : आठ वर्षांनंतर डॉ. गावितांना मंत्रिपद, नंदुरबारची बदलणार समीकरणे

नंदुरबार : हतनूर धरणातून 2 लाख 63 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने हतनूर धरणातून तापी नदीपात्रात 2 लाख 63 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पातून 3 लाख 35 हजार क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आलेला …

The post नंदुरबार : हतनूर धरणातून 2 लाख 63 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : हतनूर धरणातून 2 लाख 63 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

नंदुरबार : शेतात पडलेल्या वीजतारेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा शेतात पडलेल्या विद्युत वाहिनीचा जबर धक्का बसून लागवडीचे काम करणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही दूर्घटना आक्राळे ता. नंदुरबार येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत नंदुरबार तालुका पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराबाई भाईसिंग भिल (वय ५५ वर्ष) रा. आक्राळे ता. नंदुरबार या आक्राळे गावातील …

The post नंदुरबार : शेतात पडलेल्या वीजतारेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : शेतात पडलेल्या वीजतारेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

‘त्या’ दोन वर्षीय बालिकेच्या मृत्यूचे गुढ उकलण्यात नंदुरबार पोलीसांना यश

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : मृत अवस्थेत टाकून दिलेल्या दोन वर्षीय बालिकेच्या मृत्यूचे गुढ उकलण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे. अत्याचार करून व नंतर गळा आवळून खून करणाऱ्या चारही संशयितांना अटक करण्यात आली आहे. या कामगिरी बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्यासह सर्वांचे कौतुक केले जात आहे. तथापि, गुजरात राज्यातील ही बालिका …

The post ‘त्या’ दोन वर्षीय बालिकेच्या मृत्यूचे गुढ उकलण्यात नंदुरबार पोलीसांना यश appeared first on पुढारी.

Continue Reading ‘त्या’ दोन वर्षीय बालिकेच्या मृत्यूचे गुढ उकलण्यात नंदुरबार पोलीसांना यश

अन्न व औषध प्रशासनाला जाग ; नंदुरबारमध्ये थंड, शीतपेय पदार्थ विक्री करणाऱ्यांची तपासणी

नंदुरबार पुढारी वृत्तसेवा : नंदुरबारमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून थंड, शितपेय पदार्थ विक्री करणाऱ्यांची तपासणी मोहिम सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत शीतपेय विक्री करणा-या आस्थापनांकडून थंड पदार्थांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत विश्लेषणाकरिता पाठविण्यात आले आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्यातंर्गत नंदुरबार येथे उन्हाळी मोहिमेत जिल्ह्यातील आईसक्रिम उत्पादक व थंड शीतपेय अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या मे.वाय.एल फुड …

The post अन्न व औषध प्रशासनाला जाग ; नंदुरबारमध्ये थंड, शीतपेय पदार्थ विक्री करणाऱ्यांची तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading अन्न व औषध प्रशासनाला जाग ; नंदुरबारमध्ये थंड, शीतपेय पदार्थ विक्री करणाऱ्यांची तपासणी

दैव बलवत्तर ! ब्रेक फेल झालेली बस घाटाच्या काठावर आदळून थांबली ; 28 प्रवासी दरीत पडता पडता वाचले

नंदुरबार,पुढारी वृत्तसेवा नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात गुजरात डेपोची बस मालेगावहून सुरत जात असताना एक्सेल तुटल्याने ब्रेक निकामी झाल्यानंतर अपघात झाला. यात २० प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर नवापूर रुग्णालयात उपचार करण्यात आले. मागील दोन दिवसात चरणमाळ घाटातली ही दुसरी घटना आहे. नवापूर तालुक्यात दोन दिवसा पासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे घाटातील उतारावर वाहनांचे ब्रेक लागेनासे …

The post दैव बलवत्तर ! ब्रेक फेल झालेली बस घाटाच्या काठावर आदळून थांबली ; 28 प्रवासी दरीत पडता पडता वाचले appeared first on पुढारी.

Continue Reading दैव बलवत्तर ! ब्रेक फेल झालेली बस घाटाच्या काठावर आदळून थांबली ; 28 प्रवासी दरीत पडता पडता वाचले