नंदुरबार : लॉकअपची खिडकी तोडून पाच आरोपी पळाले

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा दरोड्याच्या गुन्ह्यातील अटक केलेले पाच आरोपी पोलीस ठाण्यातील लॉकअपची खिडकी तोडून पसार झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे घडली असून त्यांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यात एका दरोड्याच्या गुन्ह्यात पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना नवापूर पोलीस ठाण्यातील लॉकअप मध्ये …

The post नंदुरबार : लॉकअपची खिडकी तोडून पाच आरोपी पळाले appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : लॉकअपची खिडकी तोडून पाच आरोपी पळाले

नंदुरबार : बालमृत्यूच्या समुळ उच्चाटनासाठी सर्व यंत्रणांनी नियोजन करावे- डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : आदिवासी दुर्गम भागातील बालमृत्यूच्या समुळ उच्चाटनासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयातून कृती आराखडा तयार करून नियोजन करावे. तसेच बालकांना लागणाऱ्या पोषण आहाराची प्रत्येक टप्प्यात चाचपणी करून त्यात आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याचे निर्देश, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री डॉ. गावित बोलत …

The post नंदुरबार : बालमृत्यूच्या समुळ उच्चाटनासाठी सर्व यंत्रणांनी नियोजन करावे- डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : बालमृत्यूच्या समुळ उच्चाटनासाठी सर्व यंत्रणांनी नियोजन करावे- डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : विजय चौधरी यांची भाजपा प्रदेश महामंत्रीपदी निवड

नंदुरबार : भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केलेल्या व्यापक कार्याची दखल घेत केंद्रीय नेतृत्वाने सहमती दिल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी विजय चौधरी यांची निवड केल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. नंदुरबार जिल्हा भाजपाच्या इतिहासात प्रथमच प्रदेश महामंत्रीपदासारखे उच्च महत्वाचे पद नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्याला लाभले आहे. …

The post नंदुरबार : विजय चौधरी यांची भाजपा प्रदेश महामंत्रीपदी निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : विजय चौधरी यांची भाजपा प्रदेश महामंत्रीपदी निवड

नंदुरबार : जिल्हा नियोजन समितीची बैठकीत प्रारूप आराखडयास मान्यता

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा जिल्हा नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागातील बारमाही रस्ते तयार करण्यासाठी आणि जिल्ह्यात इतरत्र रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी आराखडे बनविण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्याचबरोबर एकूण तीनही वार्षिक योजनांसाठी एकूण रुपये 389 कोटी 57 लाख 40 हजार जिल्हा वार्षिक योजनांच्या प्रारूप आराखडयास मान्यता देण्यात आल्याची माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री …

The post नंदुरबार : जिल्हा नियोजन समितीची बैठकीत प्रारूप आराखडयास मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : जिल्हा नियोजन समितीची बैठकीत प्रारूप आराखडयास मान्यता

नंदुरबार : अन् मुख्यमंत्र्यांनी तीन मिनिटात प्रलंबित सात कोटींचा निधी केला मंजूर

नंदुरबार : नंदुरबार नगर परिषदेतील विकास कामांशी संबंधित सात कोटी 28 लाख रुपयांचा प्रलंबित निधी मंजूर करून द्यावा अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी भाषणातून मांडता क्षणी व्यासपीठावर उपस्थित मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मुख्य सचिवांना दूरध्वनी करून अवघ्या तीन मिनिटात त्याचा जीआर काढण्याची व्यवस्था केली. गतिमान सरकारची ही प्रचिती देत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी प्रचंड …

The post नंदुरबार : अन् मुख्यमंत्र्यांनी तीन मिनिटात प्रलंबित सात कोटींचा निधी केला मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : अन् मुख्यमंत्र्यांनी तीन मिनिटात प्रलंबित सात कोटींचा निधी केला मंजूर

Eknath Shinde : …त्यामुळे काहीजण टेन्शनमध्ये आहेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  आमचे सरकार येताच विकासाला चालना दिली. सत्तेवर येताच तीन महिन्यामध्ये ७२ मोठे निर्णय घेतले.  तब्बल चारशे जीआर काढले. त्यामुळे काहीजण टेन्शनमध्ये आहेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदुबार दौ-यावर आहेत. येथे नगरपरिषद इमारत लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिंदे म्हणाले, आमचे सरकार लोकांना मदत …

The post Eknath Shinde : ...त्यामुळे काहीजण टेन्शनमध्ये आहेत appeared first on पुढारी.

Continue Reading Eknath Shinde : …त्यामुळे काहीजण टेन्शनमध्ये आहेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंदुरबार जिल्हा दौरा भाजपाच्या बहिष्काराने गाजणार?

नंदुरबार : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार 29 ऑक्टोंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून शिंदे गटाच्या बाळासाहेब शिवसेनेचे येथील नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्हा मेळाव्याची जोरदार तयारी केलेली आहे. नंदुरबार नगर परिषदेने उभारलेल्या भव्य आकर्षक इमारतीचे उद्घाटन देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते केले जाणार आहे. मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला …

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंदुरबार जिल्हा दौरा भाजपाच्या बहिष्काराने गाजणार? appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंदुरबार जिल्हा दौरा भाजपाच्या बहिष्काराने गाजणार?

नंदुरबार जिल्ह्यात भाजपची घोडदौड, शिंदे गटानेही उघडले खाते

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा  नंदुबार जिल्ह्यातील आतापर्यंत 35 ग्रामपंचायतींचे निकाल हाती लागले असून यात भाजपची घोडदौड कायम असल्याचे दिसून येत आहे.  आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालानूसार 17 ग्रामपंचायतींवर भाजपने सत्ता काबीज केली आहे. तर 10 ग्रामपंचायतींवर शिंदे गट, 4 ग्रामपंचायतींवर कॉंग्रेस, तर 4 ग्रामपंचायतींवर अपक्ष असा विजय मिळवला आहे. मात्र, राष्ट्रवादी अद्याप शू्न्यावर आहे. नंदुरबार तालुक्यात …

The post नंदुरबार जिल्ह्यात भाजपची घोडदौड, शिंदे गटानेही उघडले खाते appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार जिल्ह्यात भाजपची घोडदौड, शिंदे गटानेही उघडले खाते

तब्बल ४२ दिवस मृतदेह ठेवला मिठात! व्हायरल व्हिडिओची चर्चा

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्याचा आरोप करत मयत मुलीच्या पालकांनी तब्बल ४२ दिवसांपासून मृतदेह मिठामध्ये राखून ठेवला. ही संबंधित व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. धडगांव तालुक्यातील खडक्या येथे ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. याबाबत आता वरिष्ठ पोलीस अधिकारी सक्रिय झाले असून अधिक तपास करीत आहे. मृतदेहाचे …

The post तब्बल ४२ दिवस मृतदेह ठेवला मिठात! व्हायरल व्हिडिओची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading तब्बल ४२ दिवस मृतदेह ठेवला मिठात! व्हायरल व्हिडिओची चर्चा

Chandrasekhar Bawankule : आश्चर्याचा धक्का देणारे पक्षप्रवेश होतील

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा भारतीय जनता पार्टीत आणखी काही नेते आणि कार्यकर्ते प्रवेश घेताना दिसतील. नंदुरबार जिल्ह्यात देखील आश्चर्य करायला लावणारे प्रवेश होतील अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी भाजपात इतर पक्षातून होणाऱ्या इन्कमिंग विषयी दावा केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांचे राज्यभर दौरे चालू …

The post Chandrasekhar Bawankule : आश्चर्याचा धक्का देणारे पक्षप्रवेश होतील appeared first on पुढारी.

Continue Reading Chandrasekhar Bawankule : आश्चर्याचा धक्का देणारे पक्षप्रवेश होतील