नंदुरबार : शहाद्यात ट्रॅव्हल बसला अपघात ; १५ प्रवासी जखमी

शहादा : गुजरात राज्यातील सुरत येथून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सचा भिषण अपघात झाला असून अपघातात १५ प्रवासी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. गुजरात राज्यातील सुरत येथून मध्यप्रदेशाकडे जाणाऱ्या सुरत खरगोन बसचा शहादा शहरातील प्रकाशारोडवरील १३२ केवी सब स्टेशन जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पहाटेच्या सुमारास अपघात झाला आहे. अपघातात बस पलटी होऊन १५ ते …

The post नंदुरबार : शहाद्यात ट्रॅव्हल बसला अपघात ; १५ प्रवासी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : शहाद्यात ट्रॅव्हल बसला अपघात ; १५ प्रवासी जखमी

नंदुरबार : भर दिवसा तरुणाचा खून; नंदुरबार पुन्हा हादरले

नंदुरबार  : पुढारी वृत्तसेवा नंदुरबार शहरातील उमापती महादेव मंदिर परिसरात एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. दंगलीची घटना वेळीच आटोक्यात आणून शांतता राखण्यात पोलिसांना यश आलेले असताना लगेचच भर दिवसा झालेल्या खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरुन गेले. दरम्यान एका संशयताला अटक करण्यात आली असून स्थिती नियंत्रणात राखण्यात पोलिसांना यश आले आहे. अधिक वृत्त असे …

The post नंदुरबार : भर दिवसा तरुणाचा खून; नंदुरबार पुन्हा हादरले appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : भर दिवसा तरुणाचा खून; नंदुरबार पुन्हा हादरले

नंदुरबार : कर्जमुक्ती योजनेत 5 हजार 755 शेतकऱ्यांना लाभ

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजनेत अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील 5 हजार 755 शेतकऱ्यांना 26 कोटी 19 लक्ष रुपयांचा लाभ देण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रोत्साहनपर लाभ योजनेतंर्गत नंदुरबार जिल्ह्यात 12 हजार 74 पात्र खातेधारक असून पोर्टलवर 7 हजार 114 लाभार्थ्यांची यादी …

The post नंदुरबार : कर्जमुक्ती योजनेत 5 हजार 755 शेतकऱ्यांना लाभ appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : कर्जमुक्ती योजनेत 5 हजार 755 शेतकऱ्यांना लाभ

नंदुरबार : कर्जमुक्ती योजनेत 5 हजार 755 शेतकऱ्यांना लाभ

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजनेत अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील 5 हजार 755 शेतकऱ्यांना 26 कोटी 19 लक्ष रुपयांचा लाभ देण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रोत्साहनपर लाभ योजनेतंर्गत नंदुरबार जिल्ह्यात 12 हजार 74 पात्र खातेधारक असून पोर्टलवर 7 हजार 114 लाभार्थ्यांची यादी …

The post नंदुरबार : कर्जमुक्ती योजनेत 5 हजार 755 शेतकऱ्यांना लाभ appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : कर्जमुक्ती योजनेत 5 हजार 755 शेतकऱ्यांना लाभ

नंदुरबार : उद्योजकांना’राष्ट्रीय चर्चासत्रा’तून मिळाल्या मोलाच्या ‘टिप्स’

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : MSME मंत्रालयाचे मुंबई विकास कार्यालय आणि “चेंबर फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडीयम बिझनेसेस (CASMB) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने नंदुरबार येथे ‘एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र’ मंगळवारी (दि.१४) पार पडले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विकास वाढीसाठी मार्गदर्शन करणे हा होता. शेतमाल व फळभाज्या प्रक्रिया संबंधित छोटे व …

The post नंदुरबार : उद्योजकांना'राष्ट्रीय चर्चासत्रा'तून मिळाल्या मोलाच्या 'टिप्स' appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : उद्योजकांना’राष्ट्रीय चर्चासत्रा’तून मिळाल्या मोलाच्या ‘टिप्स’

नंदुरबार : महिला पोलिसांच्या मोटारसायकल रॅलीने वेधले लक्ष

नंदुरबार : 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त देशासह राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी व अमलदार यांची मोटार सायकल रॅली आयोजित केली होती. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ऑपरेशन …

The post नंदुरबार : महिला पोलिसांच्या मोटारसायकल रॅलीने वेधले लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : महिला पोलिसांच्या मोटारसायकल रॅलीने वेधले लक्ष

काठीच्या राजवाडी होळीच्या ब्रॅंडिंगसह पर्यटनदृष्ट्या सोयी सुविधा निर्माण करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये सुमारे साडेबाराशे वर्षांची परंपरा असलेली काठी संस्थानची होळी पारंपरिक पद्धतीने प्रज्वलित करून साजरी केली जाते. परिसरातील लाखो आदिवासी बांधवांसाठी हा एक महत्त्वाचा क्षण असतो. पुढील वर्षापासून या राजवाडी होळीचे पर्यटनदृष्ट्या ब्रॅंडिंग तसेच होळीसाठी येणाऱ्या पर्यटक व भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. …

The post काठीच्या राजवाडी होळीच्या ब्रॅंडिंगसह पर्यटनदृष्ट्या सोयी सुविधा निर्माण करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading काठीच्या राजवाडी होळीच्या ब्रॅंडिंगसह पर्यटनदृष्ट्या सोयी सुविधा निर्माण करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : पोलीस आरोग्य संवर्धन अभियानातून पोलीस दलाची तपासणी

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते “पोलीस आरोग्य व संवर्धन” अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या वैद्यकीय शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस दलाच्या वैद्यकीय तपासणी शिबिराच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य संतुलन राखण्याचे अभियान जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून चालवले …

The post नंदुरबार : पोलीस आरोग्य संवर्धन अभियानातून पोलीस दलाची तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : पोलीस आरोग्य संवर्धन अभियानातून पोलीस दलाची तपासणी

नंदुरबारला अधिकाऱ्यांसह अमलदारही विशेष महानिरीक्षकांच्या हस्ते सन्मानित

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा नंदुरबार आणि शहादा येथील महत्त्वाचे मंदिर चोरी प्रकरण तसेच वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी बजावणारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक किरण खेडकर यांच्यासह जिल्हा पोलीस दलातील अन्य संबंधित अधिकारी व अंमलदार यांचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पोलीस दलाच्या …

The post नंदुरबारला अधिकाऱ्यांसह अमलदारही विशेष महानिरीक्षकांच्या हस्ते सन्मानित appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारला अधिकाऱ्यांसह अमलदारही विशेष महानिरीक्षकांच्या हस्ते सन्मानित

नंदुरबार : 43 लाखांची लाच मागणाऱ्या कार्यकारी अभियंत्याला अटक

नंदुरबार : कार्यारंभ आदेश देण्याच्या आणि प्रलंबित बिल काढून देण्याच्या मोबदल्यात सुमारे 43 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याला रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे. नंदुरबार येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली असून 3 मार्च रोजी पहाटेपर्यंत कारवाई चालू होती. यात सार्वजनिक बांधकाम विभाग, शहादा जि. नंदुरबार येथील …

The post नंदुरबार : 43 लाखांची लाच मागणाऱ्या कार्यकारी अभियंत्याला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : 43 लाखांची लाच मागणाऱ्या कार्यकारी अभियंत्याला अटक