नंदुरबार : स्पीड बोटच्या सहाय्याने आरोग्य सुविधा देणार : डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार- नंदुरबार जिल्हा हा केंद्र सरकाराने आकांक्षीत जिल्हा म्हणून घोषित केला असून आदिवासी दुर्गम भागात प्रतीकुल परिस्थितीत आरोग्यसेवा पुरविणाऱ्या डॉक्टर्स व आरोग्यकर्मींच्या वेतनात वाढ करण्यात येणार आहे. तसेच तरंगत्या दवाखान्यांच्या जागेवर लवकरच स्पीडबोटच्या मदतीने नर्मदा काठावरील गावांना आरोग्य सेवा दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली …

The post नंदुरबार : स्पीड बोटच्या सहाय्याने आरोग्य सुविधा देणार : डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : स्पीड बोटच्या सहाय्याने आरोग्य सुविधा देणार : डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : वृद्धाची पाच लाखांत फसवणूक

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा सुरत येथील दोन व्यापाऱ्यांनी नंदुरबार येथील वृद्धाची पाच लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस सूत्रांनुसार, राजेशकुमार एम. वाला (४५), जालंधर मनीष कुन्नूभाई. (४३, रा. रिदम पेपर्स प्रॉडक्ट, सुरत) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या दोघांनी नंदुरबार येथील …

The post नंदुरबार : वृद्धाची पाच लाखांत फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : वृद्धाची पाच लाखांत फसवणूक

नंदुरबार : शाळा भेटीप्रसंगी प्रकल्पाधिकारी रमल्या चिमुकल्यांच्या विश्वात

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार प्रकल्पाधिकारी मीनल करनवाल यांनी डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित अनुदानित आश्रमशाळा जळखे ता. नंदुरबार येथे नुकतीच भेट दिली. त्याप्रसंगी उच्च अधिकारी असल्याचा कुठलाही अहंकार न ठेवता त्या क्षणभरातच चिमुकल्यांच्या विश्वात हरवून गेल्या. जमिनीवर अंथरलेल्या सतरंजीवर बसून त्यांनी दिलखुलास विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. एरवी कोणताही अधिकारी शाळेत भेटीला गेल्यावर संस्थाचालक …

The post नंदुरबार : शाळा भेटीप्रसंगी प्रकल्पाधिकारी रमल्या चिमुकल्यांच्या विश्वात appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : शाळा भेटीप्रसंगी प्रकल्पाधिकारी रमल्या चिमुकल्यांच्या विश्वात

नंदुरबारचे विजय चौधरी बनले भाजपाचे स्टार प्रचारक

नंदुरबार : पुणे जिल्ह्यातील कसबा व पिंपरी चिंचवड येथील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाने स्टार प्रचाराकांची सूची जाहीर केली असून त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत विजय चौधरी …

The post नंदुरबारचे विजय चौधरी बनले भाजपाचे स्टार प्रचारक appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारचे विजय चौधरी बनले भाजपाचे स्टार प्रचारक

नंदुरबार : रस्त्यात अडवून ‘पाढरं सोनं’ लुटलं ; दरोड्याचा गुन्हा दाखल

नंदुरबार : कापसाने भरलेली धावती ट्रक अडवून काही तरुणांनी चाकूचा धाक दाखवत ट्रकचालकाकडील रोख रक्कम आणि 12 क्विंटल कापूस लुटून नेल्याची घटना घडली. रात्रीच्या वेळी रस्ता लूट करण्याचा हा प्रकार घडल्याने वाहनधारकांमध्ये धडकी भरली आहे. याप्रकरणी दरोडाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ फेब्रुवारी रोजी पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास कुकरमुंडा फाटाजवळ घडली. …

The post नंदुरबार : रस्त्यात अडवून 'पाढरं सोनं' लुटलं ; दरोड्याचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : रस्त्यात अडवून ‘पाढरं सोनं’ लुटलं ; दरोड्याचा गुन्हा दाखल

प्रश्न अन् समस्या न सोडवणारे वारसा हक्क मागतातच कसला? : अपक्ष उमेदवार अविनाश माळी

नंदुरबार : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अनेक प्रश्न आणि अनेक समस्या वर्षानुवर्ष न सोडवता जैसे थे ठेवणारे आता वारसा हक्क कसला मागत आहेत? त्यांना नैतिक अधिकार काय आहे? स्वतः मतदारच यंदा घराणेशाही मोडीत काढून बदल घडवायला सज्ज झाला असून अचंबित करणारे निकाल लागल्याचे नक्कीच पाहायला मिळेल; अशा शब्दात नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अविनाश माळी यांनी ठाम …

The post प्रश्न अन् समस्या न सोडवणारे वारसा हक्क मागतातच कसला? : अपक्ष उमेदवार अविनाश माळी appeared first on पुढारी.

Continue Reading प्रश्न अन् समस्या न सोडवणारे वारसा हक्क मागतातच कसला? : अपक्ष उमेदवार अविनाश माळी

नंदुरबार : चोवीस तासांत घरफोडीचा छडा, दोन अल्पवयीन पोलीसांच्या ताब्यात

नंदुरबार : अवघ्या 24 तासात शहादा येथे झालेल्या घरफोडीचा तपास पूर्ण करीत शहादा पोलिसांनी दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील एक लाख तेहतीस हजार रुपयांचा ऐवज देखील जप्त केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार (दि. 24) सकाळी 9.30 दरम्यान अनिता देविदास मराठे यांच्या शहादा शहरातील विजय नगर येथील घराच्या दरवाजाचे कुलुप अज्ञातांनी तोडून 3 …

The post नंदुरबार : चोवीस तासांत घरफोडीचा छडा, दोन अल्पवयीन पोलीसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : चोवीस तासांत घरफोडीचा छडा, दोन अल्पवयीन पोलीसांच्या ताब्यात

नंदुरबारमध्ये सत्यजित तांबे यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकाला काळे फासणारे शिक्षक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सत्यजित तांबे यांना मतदान करणार नाही, अशी भूमिका घेत भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्यामुळे या निवडणुकीचे वातावरण अधिक तापले आहे. नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात प्रजासत्ताक दिनी (दि. 26 जानेवारी) सायंकाळी निदर्शने करीत घोषणा दिल्या. भारतीय जनता पार्टी सत्यजित …

The post नंदुरबारमध्ये सत्यजित तांबे यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारमध्ये सत्यजित तांबे यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने