नाशिक : मनपाच्या सफाई कामगारांचा जल्लोष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत सुधारित तरतुदी लागू करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत वारसा हक्क संघटनेच्या समन्वय समितीतर्फे बुधवारी (दि.८) महापालिकेसमोर ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. अनुसूचित जाती व नवबौध्द वर्ग, सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणारे सर्व सफाई …

The post नाशिक : मनपाच्या सफाई कामगारांचा जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या सफाई कामगारांचा जल्लोष

नाशिक : पथविक्रेत्यांना कर्ज वितरणात नाशिक मनपा राज्यात प्रथम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ (पीएम स्वनिधी) योजनेसाठी नाशिक मनपाला १७,८४० चे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यादृष्टीने पथविक्रेत्यांना जास्तीत जास्त कर्ज वितरण करण्यात नाशिक महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नाशिक शहरात २२,०८६ (१२४ टक्के) पथविक्रेत्यांना आतापर्यंत कर्जाचे वितरण झाले आहे. नाशिकने कोल्हापूर महापालिकेला मागे टाकले आहे. कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर झालेल्या …

The post नाशिक : पथविक्रेत्यांना कर्ज वितरणात नाशिक मनपा राज्यात प्रथम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पथविक्रेत्यांना कर्ज वितरणात नाशिक मनपा राज्यात प्रथम

नाशिक : पथविक्रेत्यांना कर्ज वितरणात नाशिक मनपा राज्यात प्रथम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ (पीएम स्वनिधी) योजनेसाठी नाशिक मनपाला १७,८४० चे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यादृष्टीने पथविक्रेत्यांना जास्तीत जास्त कर्ज वितरण करण्यात नाशिक महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नाशिक शहरात २२,०८६ (१२४ टक्के) पथविक्रेत्यांना आतापर्यंत कर्जाचे वितरण झाले आहे. नाशिकने कोल्हापूर महापालिकेला मागे टाकले आहे. कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर झालेल्या …

The post नाशिक : पथविक्रेत्यांना कर्ज वितरणात नाशिक मनपा राज्यात प्रथम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पथविक्रेत्यांना कर्ज वितरणात नाशिक मनपा राज्यात प्रथम

नाशिक : सफाई कामगारांच्या वारसांना मिळणार नोकरीत प्राधान्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सफाई कामगारांना लाड पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत शासनाने सुधारित तरतुदी लागू करण्यास मान्यता दिली असून, महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागास शासन आदेश प्राप्त झाला आहे. सफाई कामगारांच्या वारसा हक्क प्रकरणात नियुक्ती देताना विविध प्रशासकीय विभाग तसेच आस्थापनांना येणाऱ्या अडचणी आणि सफाई कामगारांच्या समस्यांबाबत विविध संघटनांच्या मागण्या विचारात घेत …

The post नाशिक : सफाई कामगारांच्या वारसांना मिळणार नोकरीत प्राधान्य appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सफाई कामगारांच्या वारसांना मिळणार नोकरीत प्राधान्य

नाशिक : मनपासमोर ४० कोटी वसुलीचे आव्हान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चालू आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीसाठी दिलेल्या १७५ कोटी उद्दीष्टापैकी १५८ कोटी रूपयांची वसुली झाली असून, पाणीपट्टीपोटी ४० कोटींपैकी ५० कोटी मनपाच्या तिजोरीत आतापर्यंत जमा झाले आहे. परंतु, आता ३१ मार्चअखेर म्हणजे पुढील ३० दिवसात घरपट्टी, पाणीपट्टी मिळून जवळपास ४० कोटींचा महसूल वसुलीचे आव्हान मनपा प्रशासनासमोर आहे. यामुळे विविध कर विभागाने आता …

The post नाशिक : मनपासमोर ४० कोटी वसुलीचे आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपासमोर ४० कोटी वसुलीचे आव्हान

नाशिक : पाणीपट्टी वसुलीसाठी अभियंत्यांचे खास पथक, थकबाकीदारांना ‘इशारा’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आर्थिक वर्ष संपण्यास अवघा एक महिना हाती असल्याने कर थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या विविध कर विभागाकडून प्रयत्न सुरू असून, पाणीपट्टी वसूल करण्यासाठी अभियंत्यांंचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. थकबाकीदारांनी थकीत कर जमा न केल्यास पथकांमार्फत संबंधितांवर दंडात्मक कारवाईबरोबर त्यांची नळजोडणी तोडली जाणार आहे. येत्या ३१ मार्चअखेरपर्यंत नियमित करवसुलीबराेबरच थकबाकी वसुली करण्यासाठी कर …

The post नाशिक : पाणीपट्टी वसुलीसाठी अभियंत्यांचे खास पथक, थकबाकीदारांना 'इशारा' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणीपट्टी वसुलीसाठी अभियंत्यांचे खास पथक, थकबाकीदारांना ‘इशारा’

नाशिक : ३५ टॉवरचे थकीत पावणेतीन कोटी मनपाच्या तिजोरीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महसूल वाढविण्यासाठी मनपा प्रशासनाने थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसह थकीत गाळेधारकांवरही लक्ष केंद्रित केले असून, आता शहरातील विविध भागांत अनेक कंपन्यांकडे टॉवरच्या भाड्यापोटी थकीत असलेली रक्कम जमा करण्यावरही भर दिला आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि.२४) एटीसी कंपनीच्या ३५ टॉवरचे २ कोटी ७५ लाख रुपये भाडे मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. शहरात विविध ठिकाणी …

The post नाशिक : ३५ टॉवरचे थकीत पावणेतीन कोटी मनपाच्या तिजोरीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ३५ टॉवरचे थकीत पावणेतीन कोटी मनपाच्या तिजोरीत

नाशिक : मनपाचे अंदाजपत्रक आता ३ मार्चला होणार सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेचे २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे सुधारित आणि २०२३-२४ चे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक २७ फेब्रुवारी नव्हे, तर दि. ३ मार्च रोजी सादर करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेतला आहे. प्रथम स्थायी समिती आणि त्यानंतर महासभेत हे आयुक्तांचे अंदाजपत्रक प्रशासक म्हणून डॉ. पुलकुंडवार मंजूर करतील. नव्या आर्थिक वर्षात …

The post नाशिक : मनपाचे अंदाजपत्रक आता ३ मार्चला होणार सादर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाचे अंदाजपत्रक आता ३ मार्चला होणार सादर

Nashik : नळजोडणी शुल्कात महापालिकेचा नाशिककरांना दणका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाणीपट्टीची दरवाढ न करून नाशिककरांना सुखद दिलासा देणाऱ्या महापालिकेने नळजोडणी शुल्कात मात्र मोठा दणका दिला आहे. फेरूल जोडणी शुल्क, रोड डॅमेज शुल्क, अनामत रक्कम, फेरजोडणी शुल्क, रोड दुरुस्ती शुल्क, प्लम्बिंग लायसन्स तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा शुल्कात तब्बल पाच ते पंधरा पटीने वाढ करीत नाशिककरांच्या पाणीपट्टीत दरवाढ टळल्याच्या आनंदावर पाणी फेरले आहे. याशिवाय …

The post Nashik : नळजोडणी शुल्कात महापालिकेचा नाशिककरांना दणका appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नळजोडणी शुल्कात महापालिकेचा नाशिककरांना दणका

नाशिक मनपावर वंचित’चा झेंडा फडकविण्यासाठी कामास लागा : शिंदे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा नाशिक महानगरपालिकेवर कोणत्याही परिस्थितीत मित्र पक्षाच्या सहाय्याने वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवायचाच या उद्देशाने कामाला लागा आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करा असे प्रतिपादन आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. व्यासपिठावर महासचिव वामन गायकवाड, महानगर महासचिव संजय साबळे, संदीप काकळीज, सातपूर विभागीय अध्यक्ष बजरंग शिंदे, …

The post नाशिक मनपावर वंचित'चा झेंडा फडकविण्यासाठी कामास लागा : शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपावर वंचित’चा झेंडा फडकविण्यासाठी कामास लागा : शिंदे