नाशिक : आता अमरधाममध्येच संगणकावर होणार अंत्यसंस्काराची नोंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका हद्दीतील स्मशानभूमींची स्वच्छता राखण्याबरोबरच येथील अंत्यसंस्कारांची नोंद संगणकात करण्यासाठी महापालिकेकडून ठेकेदाराची चाचपणी केली जात आहे. सद्यस्थितीत ठेक्याची मुदत संपल्याने, काही दिवसांपूर्वीच महापालिकेकडून निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र, ठेकेदारांनी अवाच्या सव्वा दर नमूद केल्याने आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ठेक्याला ब्रेक दिला होता. आता नव्याने फेरनिविदा प्रक्रिया राबविली जाणार …

The post नाशिक : आता अमरधाममध्येच संगणकावर होणार अंत्यसंस्काराची नोंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता अमरधाममध्येच संगणकावर होणार अंत्यसंस्काराची नोंद

Nashik : करवसुलीत नाशिक मनपा राज्यात अव्वल, मुख्यमंत्र्यांकडून गौरव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा करवसुलीसह राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) व सन २०२२-२३ मध्ये नागरी प्रशासनाच्या विविध कामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला. मुंबई येथे नगरविकास दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा सत्कार सोहळा झाला. विशेष बाब म्हणजे …

The post Nashik : करवसुलीत नाशिक मनपा राज्यात अव्वल, मुख्यमंत्र्यांकडून गौरव appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : करवसुलीत नाशिक मनपा राज्यात अव्वल, मुख्यमंत्र्यांकडून गौरव

नाशिक : पाणीटंचाई आराखडा सादर करण्याचे विभागीय आयुक्तांचे मनपाला निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘अल निनो’ वादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून पाणीकपातीचा केव्हाही निर्णय घेतला जाण्याची शक्यता असली तरी, हा निर्णय एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच होणे अपेक्षित होते. परंतु राजकीय दबावापोटी पाणीकपातीच्या निर्णयाची टोलवाटोलवी होऊ लागल्याने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महापालिका आयुक्तांना येत्या २१ एप्रिलपर्यंत संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा उपाययोजनांसह सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मंगळवारी (दि.१८) …

The post नाशिक : पाणीटंचाई आराखडा सादर करण्याचे विभागीय आयुक्तांचे मनपाला निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणीटंचाई आराखडा सादर करण्याचे विभागीय आयुक्तांचे मनपाला निर्देश

नाशिकसाठी तीनशे कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलणे व त्यांची क्षमता वाढवणे यासाठी महापालिकेने अमृत दोन योजनेंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवलेल्या ३०० कोटींच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. प्राधिकरणकडून अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. तांत्रिक मान्यतेमुळे एक प्रकारे या योजनेला ग्रीन सिग्नल मिळाला असून, त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेतील गळती रोखण्यासह पाणीपुरवठ्याच्या …

The post नाशिकसाठी तीनशे कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकसाठी तीनशे कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता

नाशिकमध्ये ‘मे’ च्या पहिल्या शनिवारपासून पाणीकपात?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल निनोमुळे पाऊस लांबल्यास नाशिककरांना किमान ३० ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी पुरेल या दृष्टिकोनातून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून एक दिवस पाणी बंद करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार होता. मात्र, हा निर्णय लांबल्याने आता मे महिन्याच्या पहिल्या शनिवारपासून पाणीकपातीबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून पाणीकपातीबाबतचे नियोजन केले जात असून, ३० ऑगस्टपर्यंत हे नियोजन …

The post नाशिकमध्ये 'मे' च्या पहिल्या शनिवारपासून पाणीकपात? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ‘मे’ च्या पहिल्या शनिवारपासून पाणीकपात?

नाशिक : दीड महिन्यात हटविले तब्बल ‘इतके’ अनधिकृत फलक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महानगरपालिका हद्दीत वाहतुकीस अडथळा ठरणारे चौकाचौकांत लावण्यात आलेले अनधिकृत फलक हटविण्यात येत आहेत. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने आणि अतिक्रमण विभाग उपआयुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विभागीय अधिकारी यांच्या अधिपत्त्याखाली अतिक्रमण विभाग सातत्याने मोहीम राबवित आहेत. दीड महिन्यात मनपाचे सहा विभाग मिळून एकूण दोन हजार ३५२ …

The post नाशिक : दीड महिन्यात हटविले तब्बल 'इतके' अनधिकृत फलक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दीड महिन्यात हटविले तब्बल ‘इतके’ अनधिकृत फलक

नाशिक : झाडांना खिळे ठोकणाऱ्यांवर गुन्हे दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जाहिरातीसाठी तसेच विद्युत रोषणाईसाठी झाडांवर खिळे ठाेकून त्यांना इजा पोहोचविणाऱ्या एका एजन्सी चालकांसह चार नामांकित हॉटेल व शोरूमवर महापालिकेच्या उद्यान विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करून आर्थिक दंड वसूल केला जाणार आहे. त्याचबरोबर यापुढे कोणी झाडांवर खिळे ठोकल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असून, उद्यान निरीक्षकांकडून शहरातील …

The post नाशिक : झाडांना खिळे ठोकणाऱ्यांवर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : झाडांना खिळे ठोकणाऱ्यांवर गुन्हे दाखल

नाशिक : झाडांना खिळे ठोकणाऱ्यांवर गुन्हे दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जाहिरातीसाठी तसेच विद्युत रोषणाईसाठी झाडांवर खिळे ठाेकून त्यांना इजा पोहोचविणाऱ्या एका एजन्सी चालकांसह चार नामांकित हॉटेल व शोरूमवर महापालिकेच्या उद्यान विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करून आर्थिक दंड वसूल केला जाणार आहे. त्याचबरोबर यापुढे कोणी झाडांवर खिळे ठोकल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असून, उद्यान निरीक्षकांकडून शहरातील …

The post नाशिक : झाडांना खिळे ठोकणाऱ्यांवर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : झाडांना खिळे ठोकणाऱ्यांवर गुन्हे दाखल

नाशिक : पाणी कपातीवरून ठाकरे गटाचा शिंदे गटावर निशाणा, भाजपचीही कोंडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल निनो वादळामुळे यंदा पर्जन्यमान कमी होण्याचा अंदाज वर्तविल्यानंतर शहरात पाणीकपात करण्याच्या हालचाली वाढल्या. महापालिका प्रशासनाने चालू महिन्यात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला होता. मात्र, ठाकरे गटाने पाणीकपातीच्या निर्णयाची घाई कशाला, असा पवित्रा घेत त्यास विरोध दर्शविला. वास्तविक, ठाकरे गटाने पाणीकपातीच्या निर्णयाला विरोध दर्शवून शिंदे गटासह, भाजपची …

The post नाशिक : पाणी कपातीवरून ठाकरे गटाचा शिंदे गटावर निशाणा, भाजपचीही कोंडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणी कपातीवरून ठाकरे गटाचा शिंदे गटावर निशाणा, भाजपचीही कोंडी

नाशिक : कोरोना वाढतोय, महापालिकेकडून ८५० ऑक्सिजन बेड्सची तयारी

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात ६५०, तर द्वारका कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात १५० ऑक्सिजन बेडसची तयारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात सातत्याने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. त्याचबरोबर सर्दी, खोकल्याच्या रुग्णांचेही प्रमाण वाढत असल्याने, …

The post नाशिक : कोरोना वाढतोय, महापालिकेकडून ८५० ऑक्सिजन बेड्सची तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोना वाढतोय, महापालिकेकडून ८५० ऑक्सिजन बेड्सची तयारी