नाशिक : घरपट्टी २५, तर पाणीपट्टीचे उद्दिष्ट ३० कोटींनी वाढविले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गतवर्षीचे करसंकलनाचे उद्दिष्ट गाठणाऱ्या महापालिकेने यंदाच्या कर संकलनाच्या उद्दिष्टात तब्बल ५५ कोटींची वाढ केली आहे. केंद्राच्या पंधराव्या वित्त आयोगाने निधी हवा असेल तर करसंकलनात वाढ करा, अशा स्पष्ट सूचना मनपाला दिल्यानंतर करसंकलन विभागाने करवसुलीचे उद्दिष्ट दोनशेवरून २२५ कोटी केले आहे. तर पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ७० वरून १०० कोटी इतके केले आहे. …

The post नाशिक : घरपट्टी २५, तर पाणीपट्टीचे उद्दिष्ट ३० कोटींनी वाढविले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरपट्टी २५, तर पाणीपट्टीचे उद्दिष्ट ३० कोटींनी वाढविले

नाशिक : सातपूरमधील दोन अनधिकृत बंगले तोडले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील विविध भागात धडक कारवाई मोहीम राबविली जात असून, या मोहिमेअंतर्गत सातपूर विभागातील दोन अनधिकृत बंगल्यांवर बुलडोझर चालविण्यात आला आहे. जेसीबी अन् ब्रेकरच्या साहय्याने या बंगल्यांचे बांधकाम तोडण्यात आले असून, परिसरातील इतरही अनधिकृत कामे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. नाशिक मनपाने शहरातील अतिक्रमण विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. …

The post नाशिक : सातपूरमधील दोन अनधिकृत बंगले तोडले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूरमधील दोन अनधिकृत बंगले तोडले

नाशिक : दांडीबहाद्दरांना रोखण्यासाठी मनपाची अशीही शक्कल, उपप्रवेशद्वारांना लॉक लावून…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी मसुरीला रवाना होताच मुख्यालयातील अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचा बेशिस्त कारभार चव्हाट्यावर आला होता. अशात प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकारी – कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करताना कामाच्या वेळा पाळण्याचे आदेश देताना ई-मूव्हमेंट प्रणाली तत्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच कर्मचारी – अधिकाऱ्यांना मुख्य …

The post नाशिक : दांडीबहाद्दरांना रोखण्यासाठी मनपाची अशीही शक्कल, उपप्रवेशद्वारांना लॉक लावून... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दांडीबहाद्दरांना रोखण्यासाठी मनपाची अशीही शक्कल, उपप्रवेशद्वारांना लॉक लावून…

नाशिक : गणवेश, पुस्तकांची सक्ती कराल तर याद राखा! मनपा शिक्षणाधिकाऱ्यांचा खासगी शाळांना इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुढील जून महिन्यांपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू होणार असून, पालकांकडून आपल्या पाल्याच्या प्रवेशापासून ते शालेय साहित्य खरेदीची लगबग बघावयास मिळत आहे. त्यात खासगी शाळांकडून दरवर्षीच पालकांना विशिष्ट दुकानातून शालेय साहित्य तसेच गणवेशाच्या खरेदीची सक्ती केली जात असल्याने, मनपा शिक्षण विभागाने खासगी शाळांच्या या मनमानी धोरणाला चाप बसविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात …

The post नाशिक : गणवेश, पुस्तकांची सक्ती कराल तर याद राखा! मनपा शिक्षणाधिकाऱ्यांचा खासगी शाळांना इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणवेश, पुस्तकांची सक्ती कराल तर याद राखा! मनपा शिक्षणाधिकाऱ्यांचा खासगी शाळांना इशारा

नाशिकरोडला अतिक्रमण पथकाची धडक कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या उपआयुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अतिक्रमणविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. नाशिकरोडसह शहराच्या मध्यवर्ती भागात आठवडाभरात चार ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.१२) नाशिकरोड येथे शिवाजी चौक, बिटको पॉइंट, वॉस्को चौक ते गायकवाड मळ्यापर्यंत रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. ५ टेबल, १५ क्रेटस, सहा …

The post नाशिकरोडला अतिक्रमण पथकाची धडक कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला अतिक्रमण पथकाची धडक कारवाई

नाशिक : मनपाच्या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांसाठी आता “ई-मुव्हमेंट’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी मसुरीला गेल्यानंतर महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी मीटिंग, व्हिजिटच्या नावे गायब होत असल्याचे समोर आल्यानंतर प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ‘ई-मुव्हमेंट’ प्रणाली तत्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कार्यालयातून विनाकारण इतरत्र भटकंती करणाऱ्यांना चाप बसणार असून, ही प्रणाली येत्या सोमवारपासून (दि.१५) …

The post नाशिक : मनपाच्या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांसाठी आता "ई-मुव्हमेंट' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांसाठी आता “ई-मुव्हमेंट’

नाशिक : पंचवटीतील अतिक्रमणे हटविली

नाशिक (पंचवटी): पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पंंचवटी परिसरातील अनेक भागांत अचानकपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्याने विक्रेत्यांची धावपळ उडाली. हातगाड्या, भाजीपाल्यासह अन्य माल जप्त केल्याने विक्रेते आणि मनपा कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व उपआयुक्त करुणा डहाळे यांच्या आदेशानुसार पंचवटी परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. गेल्या अनेक …

The post नाशिक : पंचवटीतील अतिक्रमणे हटविली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीतील अतिक्रमणे हटविली

नाशिक : शालिमारला विक्रेत्यांकडून पुन्हा अनधिकृतपणे दुकानांची उभारणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयाने चार मेरोजी धडक कारवाईत बुलडोझरच्या सहाय्याने शालिमारला महाकवी कालिदास कलामंदिरासमोरील कब्रस्तानला लागून असलेल्या भूखंडावर जमीनदोस्त केलेल्या अनधिकृत २४ पत्र्याच्या दुकानांच्या जागेवर कारवाईच्या पाचव्याच दिवशी पुन्हा पत्र्याचे शेड उभारले जात आहेत. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण केले जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. गेल्या २६ वर्षांपासून या भूखंडावर अनाधिकृतपणे …

The post नाशिक : शालिमारला विक्रेत्यांकडून पुन्हा अनधिकृतपणे दुकानांची उभारणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शालिमारला विक्रेत्यांकडून पुन्हा अनधिकृतपणे दुकानांची उभारणी

नाशिक : पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर पाणीकपातीचा फैसला, सोमवारी बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट असून, पाणीकपात अटळ असल्याने प्रशासकीय स्तरावर त्याबाबतचे गेल्या काही दिवसांपासून नियोजन केले जात आहे. वास्तविक एप्रिल महिन्यातच पाणीकपातीचा निर्णय घेतला जाणार होता. मात्र, राजकीय विरोधामुळे अधिकाऱ्यांमध्येच हा निर्णय कोण घेणार याची टोलवाटोलवी सुरू असल्याचे बघावयास मिळत आहे. पालकमंत्री दादा भुसे सोमवारी (दि. ८) जिल्हाधिकारी कार्यालयात धरणांतील उपलब्ध जलसाठा …

The post नाशिक : पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर पाणीकपातीचा फैसला, सोमवारी बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर पाणीकपातीचा फैसला, सोमवारी बैठक

नाशिक : ‘नोवा’च्या अध्यक्षपदी विक्रम कदम, तर सरचिटणीसपदी सचिन गिते

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा व शहरातील मनपा अधिकृत परवानाधारक व्यावसायिक जाहिरात फलक मालकांची संघटना ‘नोवा’ अर्थात, नाशिक जिल्हा आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनच्या पहिल्या कार्यकारिणीची मुदत संपत असल्याने नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात स्काय साइन ॲडव्हर्टायझिंगचे संचालक विक्रम कदम यांची अध्यक्षपदी, बिग आय मिडियाचे संचालक इम्तियाज अत्तार यांची उपाध्यक्षपदी  तर सरचिटणीसपदी श्री साक्षी ॲडव्हर्टायझिंगचे …

The post नाशिक : ‘नोवा’च्या अध्यक्षपदी विक्रम कदम, तर सरचिटणीसपदी सचिन गिते appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘नोवा’च्या अध्यक्षपदी विक्रम कदम, तर सरचिटणीसपदी सचिन गिते