नाशिक : घंटागाडी चौकशीचा अहवाल आठ दिवसांत, ठेकेदारांचे धाबे दणाणले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर व पंचवटी या दोन विभागांतील घंटागाडी ठेकेदारांविरुद्ध केलेल्या तक्रारींची गेल्या शुक्रवार (दि.९)पासून ऑन फिल्ड चौकशी केली जात आहे. समितीचे सदस्य अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागासह इतर काही बाबींचा तपास केला असून, पुढील आठ दिवसांत याबाबतचा चौकशी अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या …

The post नाशिक : घंटागाडी चौकशीचा अहवाल आठ दिवसांत, ठेकेदारांचे धाबे दणाणले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घंटागाडी चौकशीचा अहवाल आठ दिवसांत, ठेकेदारांचे धाबे दणाणले

नाशिक : आठवडाभरात नालेसफाईचा मनपाचा दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोकणात मान्सूनचे आगमन झाले असून, कोणत्याही क्षणी मुंबई, नाशिकसह राज्यातील अन्य भागांत तो धडकण्याची शक्यता आहे. मात्र, अशातही महापालिकेच्या नालेसफाईची मोहीम सुरूच असून, आठवडाभरात शहरातील सर्व नालेसफाई केली जाणार असल्याचा दावा महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात आला. प्रत्यक्षात बहुतांश नैसर्गिक नाले, ड्रेनेज, पावसाळी गटारी कचऱ्याने तुडुंब असून, महापालिकेचा दावा यंदाही फोल ठरण्याची …

The post नाशिक : आठवडाभरात नालेसफाईचा मनपाचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आठवडाभरात नालेसफाईचा मनपाचा दावा

नाशिक : आठवडाभरात नालेसफाईचा मनपाचा दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोकणात मान्सूनचे आगमन झाले असून, कोणत्याही क्षणी मुंबई, नाशिकसह राज्यातील अन्य भागांत तो धडकण्याची शक्यता आहे. मात्र, अशातही महापालिकेच्या नालेसफाईची मोहीम सुरूच असून, आठवडाभरात शहरातील सर्व नालेसफाई केली जाणार असल्याचा दावा महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात आला. प्रत्यक्षात बहुतांश नैसर्गिक नाले, ड्रेनेज, पावसाळी गटारी कचऱ्याने तुडुंब असून, महापालिकेचा दावा यंदाही फोल ठरण्याची …

The post नाशिक : आठवडाभरात नालेसफाईचा मनपाचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आठवडाभरात नालेसफाईचा मनपाचा दावा

नाशिक : ‘माझी वसुंधरा’ अभियानात मनपा नवव्या स्थानी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनातर्फे पर्यावरणाचे संवर्धन तसेच पंचतत्त्वावर आधारित २ ऑक्टोबर २०२० पासून सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाचे यंदाचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, त्यामध्ये नाशिक महापालिकेला नववे स्थान प्राप्त झाले आहे. पहिल्या वर्षी पाचवे स्थान पटकाविणाऱ्या नाशिक महापालिकेची दुसऱ्या वर्षी थेट २० व्या स्थानी घसरण झाली होती. आता त्यात काहीशी सुधारणा होऊन …

The post नाशिक : 'माझी वसुंधरा' अभियानात मनपा नवव्या स्थानी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘माझी वसुंधरा’ अभियानात मनपा नवव्या स्थानी

नाशिक : शहरातील ३२० सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सोनोग्राफी सेंटरच्या माध्यमातून गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंगनिदान करण्याचे प्रकार थांबविण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील तब्बल ३२० सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी केली. प्रत्येक विभागात ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान कुठेही अनुचित प्रकार समोर आला नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी …

The post नाशिक : शहरातील ३२० सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील ३२० सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी

नाशिक : श्वान निर्बीजीकरणास आजपासून सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महासभेने श्वान निर्बीजीकरणास मंजुरी दिल्यानंतर पशुवैद्यकीय वून निविदा प्रक्रिया राबवून जेनी स्मिथ या संस्थेला त्याबाबतचे काम देण्यात आले. गेल्या एप्रिल महिन्यात शरण या संस्थेची मुदत संपुष्टात आल्यानंतर महापालिकेने पुन्हा निविदा प्रक्रिया राबविली. दरम्यान, गुरुवार (दि. ८) पासून जेनी स्मिथ या संस्थेच्या माध्यमातून श्वान निर्बीजीकरणास सुरुवात केली जाणार आहे. ॲनिमल वेलफेअर बोर्ड …

The post नाशिक : श्वान निर्बीजीकरणास आजपासून सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्वान निर्बीजीकरणास आजपासून सुरुवात

नाशिक : आता जिल्हाधिकारी गंगाथरन डी. महापालिकचे प्रभारी आयुक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली झाल्यानंतर महापालिकेच्या प्रभारी प्रशासक तथा आयुक्तपदाचा पदभार महसूल तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र गुरुवार (दि. ८)पासून गमे रजेवर जात असल्याने प्रभारी आयुक्तपदाची जबाबदारी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सुरुवातीला ही जबाबदारी आदिवासी विभाग आयुक्त नयना गुंडे यांच्याकडे …

The post नाशिक : आता जिल्हाधिकारी गंगाथरन डी. महापालिकचे प्रभारी आयुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता जिल्हाधिकारी गंगाथरन डी. महापालिकचे प्रभारी आयुक्त

Nashik : ‘हरित नाशिक, सुंदर नाशिक’ साठी महापालिका लावणार ‘इतकी’ झाडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘हरित नाशिक, सुंदर नाशिक’ अशी बिरुदावली मिरविण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाकडून ऑक्टोबर २०२३ पर्यंत शहरभर २० हजार वृक्षलागवड केली जाणार आहे. शहराच्या सहाही विभागांत ही लागवड केली जाणार असून, यामध्ये स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घेतले जाणार आहे. त्याचबरोबर झाडांच्या देखभालीसाठी कंत्राटदारांचीही नेमणूक केली जाणार आहे. दरवर्षी ही मोहीम राबविली जात असून, गेल्यावर्षी …

The post Nashik : 'हरित नाशिक, सुंदर नाशिक' साठी महापालिका लावणार 'इतकी' झाडे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘हरित नाशिक, सुंदर नाशिक’ साठी महापालिका लावणार ‘इतकी’ झाडे

नाशिक : महापालिकेचा ‘प्रभारी’ कारभार; बदली, निवृत्ती अन् लाचखोरीमुळे विभाग वाऱ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेचा कारभार सध्या ‘प्रभारी’ झाला आहे. बदली, निवृत्ती अन् लाचखोरीच्या प्रकारांमुळे बहुतांश विभागाच्या चाव्या प्रभारी कारभाऱ्यांकडे आल्या आहेत. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची पुणे येथे साखर आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर त्यांचा पदभार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्याचबरोबर इतरही प्रमुख विभागांत प्रभारी राज असल्याने, जनसेवेच्या कामांवर …

The post नाशिक : महापालिकेचा 'प्रभारी' कारभार; बदली, निवृत्ती अन् लाचखोरीमुळे विभाग वाऱ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेचा ‘प्रभारी’ कारभार; बदली, निवृत्ती अन् लाचखोरीमुळे विभाग वाऱ्यावर

नाशिक : आउटसोर्सिंगद्वारे शहरातील मृत जनावरांची लावणार विल्हेवाट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून मृत जनावरे उचलण्यासाठीचे काम खासगी संस्थेला देण्यात आले असून, दि. १ जूनपासून या कामाला सुरुवात झाली आहे. मनपाने याबाबतची सेवा २४ तास उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी महापालिकेला मृत जनावरे उचलण्यापासून ते दहन करण्यापर्यंत मोठा खर्च लागायचा. मात्र, आता बालाजी एन्टरप्रायजेस या संस्थेला हे काम दिले असून, यातून …

The post नाशिक : आउटसोर्सिंगद्वारे शहरातील मृत जनावरांची लावणार विल्हेवाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आउटसोर्सिंगद्वारे शहरातील मृत जनावरांची लावणार विल्हेवाट