नाशिक : सिटीलिंक बसला ४० कोटींचा तोटा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेची सिंटीलिंक बससेवा गेल्या काही दिवसांपासून तोट्यात धावत असून, हा तोटा भरून काढण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनाही सपशेल अपयशी ठरताना दिसत आहेत. गेल्या वर्षी असलेला तब्बल ३६ कोटींचा तोटा आता ४० कोटींवर गेल्याने मनपा प्रशासन चिंतेत आहे. विशेष म्हणजे तूट कमी करण्यासाठी १ जानेवारी २०२३ पासून केलेली सरासरी सात टक्के …

The post नाशिक : सिटीलिंक बसला ४० कोटींचा तोटा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीलिंक बसला ४० कोटींचा तोटा

नाशिक : चौकातील फेरीवाल्यांना हटविणार, झोपड्यांवरही हातोडा

नाशिक : पुढारी महापालिका गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने शहरातील सहाही विभागात धडक कारवाई केली जात असून, आता प्रमुख चौकांचा श्वास मोकळा करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली जाणार आहे. या मोहिमेअंर्गत चौकातील फेरीवाले तसेच फुटपाथवर अनधिकृतपणे झोपड्या उभारून वास्तव्य करणाऱ्यांना हटविले जाणार आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये फेरीवाले तसेच लहान-मोठ्या विक्रेत्यांनी अतिक्रमणे केल्याने वाहतुकीच्या कोंडीबरोबरच …

The post नाशिक : चौकातील फेरीवाल्यांना हटविणार, झोपड्यांवरही हातोडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चौकातील फेरीवाल्यांना हटविणार, झोपड्यांवरही हातोडा

नाशिक| मनपाने झटकले हात : काझी गढीवरील रहिवासी नातेवाइकांच्या घरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काझी गढीवर अत्यंत धोकादायक स्थितीत राहणाऱ्या पन्नास कुटुंबीयांचे स्थलांतर करून त्यांना काही काळ निवारा उपलब्ध करून देण्याचा आव आणणाऱ्या महापालिका प्रशासनाने ऐनवेळी हात झटकल्याने, हे कुटुंब आपापल्या नातेवाइकांकडे वास्तव्यास गेले आहेत. सुरुवातीला संत गाडगेबाबा ट्रस्टच्या धर्मशाळेत या कुटुंबांची व्यवस्था करणार असल्याचे मनपा प्रशासनाने ठरविले होते. परंतु या ठिकाणी खोल्याच उपलब्ध नसल्याचे …

The post नाशिक| मनपाने झटकले हात : काझी गढीवरील रहिवासी नातेवाइकांच्या घरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक| मनपाने झटकले हात : काझी गढीवरील रहिवासी नातेवाइकांच्या घरी

नाशिक : लिंगनिदानचे आरोप असलेल्या डाॅ. भंडारींवर मनपा मेहरबान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेत सह वैद्यकीय अधिकारी असतानाही, खासगी वैद्यकीय व्यवसाय करण्यासह अनधिकृतपणे सोनोग्राफी मशिन ठेवल्याप्रकरणी डॉ. राजेंद्र भंडारी यांच्यावर बडतर्फीचा प्रस्ताव प्रशासनाकडे आहे. शिवाय न्यायालयात हे प्रकरण असताना महापालिकेने डाॅ. भंडारींकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा प्रभार सोपवला आहे. त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले असून, ही मेहरबानी प्रशासन उपआयुक्तांची की मागील प्र. आयुक्तांनी दाखवली हा …

The post नाशिक : लिंगनिदानचे आरोप असलेल्या डाॅ. भंडारींवर मनपा मेहरबान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लिंगनिदानचे आरोप असलेल्या डाॅ. भंडारींवर मनपा मेहरबान

नाशिक शहरातील उद्यानांत उभारणार ‘ऑक्सिजन पॉकेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या उद्यान विभागाकडून शहरातील प्रमुख उद्यानांमध्ये ‘आॅक्सिजन पॉकेट’ उभारले जाणार असून, उद्यान विभाग त्यादृष्टीने कामाला लागला आहे. नाशिकरोड, पूर्व, पश्चिम, सातपूर, पंचवटी, नवीन नाशिक या विभागांत प्रत्येकी एक याप्रमाणे ऑक्सिजन पॉकेट निर्माण केले जाणार आहे. एका पॉकेटमध्ये सुमारे २५ ते ३० हजार वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची माहिती उद्यान विभागाचे नवनियुक्त …

The post नाशिक शहरातील उद्यानांत उभारणार 'ऑक्सिजन पॉकेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील उद्यानांत उभारणार ‘ऑक्सिजन पॉकेट

नाशिक : मनपा आयुक्तपदावर शिवसेनेचा वरचष्मा, भाजपची पिछेहाट

नाशिक : सतीश डोंगरे गेल्या २ जून रोजी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची पुणे येथे साखर आयुक्तपदी बदली झाल्यानंतर नाशिक महापालिकेत नवे आयुक्त कोण असणार, यावरून भाजप-शिवसेनेत सुरू असलेली रस्सीखेच ४९ दिवसांनंतर संपुष्टात आली. त्यात सेनेनी बाजी मारली असून, भाजपची पिछेहाट झाल्याचे बोलले जात आहे. महापालिकेत आपल्याच मर्जीतील आयुक्त नेमण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये प्रतिष्ठेची लढाई सुरू होती. …

The post नाशिक : मनपा आयुक्तपदावर शिवसेनेचा वरचष्मा, भाजपची पिछेहाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा आयुक्तपदावर शिवसेनेचा वरचष्मा, भाजपची पिछेहाट

नाशिक मनपा आयुक्तपदी डॉ. अशोक करंजकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासनाने तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नाशिक महापालिकेला आयुक्त दिले असून, डॉ. ए. एन. करंजकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. करंजकर हे राज्याचे ईएसआय आयुक्त म्हणून कार्यरत होते. सोमवारी (दि. २४) ते आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे कळते. ते मुख्यमंत्री शिंदे यांच्या मर्जीतील म्हणून ओळखले जातात. दरम्यान, मागील काळात महापालिकेच्या कामकाजाचा विस्कळीत झालेला …

The post नाशिक मनपा आयुक्तपदी डॉ. अशोक करंजकर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा आयुक्तपदी डॉ. अशोक करंजकर

नाशिक : जैविक कचरा टाकणाऱ्यास २५ हजारांचा दंड, नाशिकरोड विभागाची कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड विभागात जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्ट) इतरत्र टाकणाऱ्यास २५ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. विहीतगाव येथे घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली. पारखे क्लिनिकने हा जैविक कचरा टाकला होता. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पथकाने त्यांना दंड आकारला. मनपा प्रभारी आयुक्त तथा प्रशासक भाग्यश्री बानायत यांच्या आदेशाने घनकचरा व्यवस्थापन विभाग डॉ. …

The post नाशिक : जैविक कचरा टाकणाऱ्यास २५ हजारांचा दंड, नाशिकरोड विभागाची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जैविक कचरा टाकणाऱ्यास २५ हजारांचा दंड, नाशिकरोड विभागाची कारवाई

नाशिक : घंटागाडी चौकशीचा अहवाल गुलदस्त्यातच, कारवाईची प्रतिक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचवटी व सातपूर विभागातील घंटागाडी ठेक्यासंदर्भातील तक्रारींवरून नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच असून, आणखी १५ दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता चौकशी समितीतील प्रमुख अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. दोन महिने उलटून देखील अहवाल सादर केला जात नसल्याने, ठेकेदाराला अभय देण्यासाठी तर विलंब केला जात नसावा ना असा सवाल आता उपस्थित …

The post नाशिक : घंटागाडी चौकशीचा अहवाल गुलदस्त्यातच, कारवाईची प्रतिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घंटागाडी चौकशीचा अहवाल गुलदस्त्यातच, कारवाईची प्रतिक्षा

नाशिक | शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मनपा अधिकाऱ्यांना दहा हजार लाभार्थ्यांचे टार्गेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येत्या शनिवारी (दि. १५) होऊ घातलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनासह महापालिका अधिकाऱ्यांनाही विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्याने, सध्या अधिकारी कार्यालयात कमी अन् फिल्डवर अधिक दिसून येत आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील लाभार्थ्यांना आणले जाणार असून, महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना तब्बल दहा हजार लाभार्थी जमविण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त व्हीआयपीसह …

The post नाशिक | शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मनपा अधिकाऱ्यांना दहा हजार लाभार्थ्यांचे टार्गेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक | शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मनपा अधिकाऱ्यांना दहा हजार लाभार्थ्यांचे टार्गेट