नाशिक : उंच इमारतींवरील बंदी २४ तासांत मागे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ९० मीटर उंचीपर्यंत पोहोचू शकणारी अग्निशमन शिडी खरेदीची प्रक्रिया लांबल्याने शहरातील ७० मीटर उंचीच्या बांधकामांना पुढील दोन वर्षे बंदी घालण्याचा आततायी निर्णय नगरनियोजन विभागाला २४ तासांतच मागे घ्यावा लागला आहे. नगरनियोजन विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील यांनी आयुक्तांना डावलून हा निर्णय घेतला होता. या निर्णयाबाबत सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर आयुक्त …

The post नाशिक : उंच इमारतींवरील बंदी २४ तासांत मागे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उंच इमारतींवरील बंदी २४ तासांत मागे

नाशिक : मनपातील डॉक्टर भरतीचा पेच कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाने मान्यता दिलेल्या ६७१ पदांपैकी ‘ब’ ते ‘ड’ संवर्गातील ५८७ पदांची भरती प्रक्रिया टीसीएसमार्फत राबवली जात असली तरी, ‘अ’ संवर्गातील ८४ डॉक्टरांची भरतीप्रक्रिया टीसीएसमार्फत राबवावी की, एमपीएससीमार्फत यासंदर्भातील पेच कायम आहे. याबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी महापालिकेने राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला पत्र पाठवून तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी प्रतिसाद लाभू शकलेला नाही. …

The post नाशिक : मनपातील डॉक्टर भरतीचा पेच कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपातील डॉक्टर भरतीचा पेच कायम

नाशिक : मनपाच्या अंगणवाड्याही होणार स्मार्ट! ‘क्वालिटी सिटी’अंतर्गत राबविणार प्रकल्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महापालिकेच्या शाळांमध्ये ‘स्मार्ट स्कूल’ प्रकल्पाची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात असताना, आता महापालिकेच्या अंगणवाड्याही ‘स्मार्ट’ होणार आहेत. क्वालिटी सिटी अभियानांतर्गत या प्रकल्पासाठी २० अंगणवाड्यांची निवड करण्यात आली आहे. बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी या अंगणवाड्यामंध्ये डिजिटल बोर्डासह स्मार्ट साहित्य पुरविले जाणार असून, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. क्वालिटी सिटी अभियानाचे …

The post नाशिक : मनपाच्या अंगणवाड्याही होणार स्मार्ट! 'क्वालिटी सिटी'अंतर्गत राबविणार प्रकल्प appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या अंगणवाड्याही होणार स्मार्ट! ‘क्वालिटी सिटी’अंतर्गत राबविणार प्रकल्प

नाशिक : इलेक्ट्रिक बसेस खरेदीला ब्रेक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘प्रदूषणमुक्त नाशिक’च्या संकल्पनेतून सिटीलिंककरिता ५० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याच्या महापालिकेच्यला ब्रेक लागला आहे. या बसेस खरेदीसाठी निविदा प्रक्रियेला होणारा विलंब आणि अन्य महापालिकांना ई-बसेसकरिता करावी लागणारी प्रतीक्षा लक्षात घेता, केंद्राने एन-कॅपअंतर्गत दिलेले अनुदान व्यपगत होण्याची शक्यता असल्यामुळे महापालिकेने ई-बसेस खरेदीला रेड सिग्नल दिल्याचे वृत्त आहे. महापालिकेने नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड …

The post नाशिक : इलेक्ट्रिक बसेस खरेदीला ब्रेक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इलेक्ट्रिक बसेस खरेदीला ब्रेक

नाशिक | मनपाची अभय योजना : ७८५ अनधिकृत नळजोडण्या नियमित

नाशिक: पुढारी वृत्तसेवा अनधिकृत नळजोडण्यांद्वारे मोठ्या प्रमाणात होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी महापालिकेने आणलेल्या अभय योजनेला दोन वेळा मुदतवाढ देऊनही अपेक्षित यश प्राप्त होऊ शकलेले नाही. या योजनेअंतर्गत प्राप्त ८७१ अर्जांपैकी ७८५ नळजोडण्या नियमित करण्यात आल्या आहेत. संबंधितांकडून १६.६२ लाखांचे दंडात्मक शुल्क वसुल करण्यात आले आहेत. विविध कारणांमुळे ८६ अर्ज प्रलंबित आहेत. नाशिक शहरातील मिळकतींची संख्या पाच …

The post नाशिक | मनपाची अभय योजना : ७८५ अनधिकृत नळजोडण्या नियमित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक | मनपाची अभय योजना : ७८५ अनधिकृत नळजोडण्या नियमित

नाशिक : गोदाप्रदूषण प्रकरणी महापालिकेवर होणार कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वारंवार नोटिसा देऊनही मलनिस्सारणाची प्रक्रिया न करताच गोदावरी नदीपात्रात सांडपाणी सोडले जात असल्यामुळे नदी प्रदूषित केल्याबद्दल महापालिकेवर कारवाईचे आदेश विभागीय महसूल आयुक्तांनी गुरुवारी (दि.२४) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले. गोदावरी नदी प्रदूषणमुक्तीसाठी उच्च न्यायालयाने विभागीय महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक गुरुवारी (दि.२४) विभागीय महसूल आयुक्तालयात झाली. बैठकीस जिल्हाधिकारी जलज …

The post नाशिक : गोदाप्रदूषण प्रकरणी महापालिकेवर होणार कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदाप्रदूषण प्रकरणी महापालिकेवर होणार कारवाई

नाशिक : महापालिकेतील नोकरभरतीला वेग

नाशिक: पुढारी वृत्तसेवा वाढता आस्थापना खर्च लक्षात घेता अत्यावश्यक असलेलीच पदे भरण्याबाबत खातेप्रमुखांनी शिफारस करावी, असे स्पष्ट आदेश आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी सर्व खातेप्रमुखांना दिले आहेत. डिसेंबर २०२३ पर्यंत आस्थापना खर्च मर्यादा अट शिथिल असल्यामुळे ज्या पदाची बिंदू नामावली शासनाच्या मागासवर्ग कक्षाकडून तपासली गेली आहे, अशा पदांची पदभरती तातडीने करणे शक्य असल्यामुळे त्याबाबत तातडीने …

The post नाशिक : महापालिकेतील नोकरभरतीला वेग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेतील नोकरभरतीला वेग

नाशिक : वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्यास स्थानिकांचा विरोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या निर्देशांनंतर शहरातील तब्बल ८१ जातिवाचक रस्ते, गल्ली, कॉलनी तसेच नगरांची नावे बदलण्याचा ठराव मंजूर करत महापालिकेने शासनाकडे अहवाल सादर केला असला, तरी नवीन नामकरणाला स्थानिकांनी विरोध करत जुनेच नाव कायम ठेवण्याचा हट्टाग्रह केल्याने महापालिकेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. शासनाचे आदेश पाळावेत की, स्थानिकांची मागणी पूर्ण करावी, असा प्रश्न …

The post नाशिक : वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्यास स्थानिकांचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्यास स्थानिकांचा विरोध

नाशिक : मनपा मुख्यालयात प्रवेशासाठी हेल्मेटसक्ती, दुचाकीस्वार कर्मचाऱ्यांना बंधन

नाशिक: पुढारी वृत्तसेवा शहरातील हेल्मेटसक्तीला नाशिक महापालिकेनेदेखील हातभार लावला असून, महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात दुचाकीवर विनाहेल्मेट प्रवेश करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिबंध घालण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी जारी केले आहेत. प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून विनाहेल्मेट येणाऱ्या दुचाकीस्वारांची यादी पुढील कारवाईसाठी परिवहन विभागाला सादर केली जाणार आहे. गेल्या दोन वर्षांत नाशिक जिल्ह्यात घडलेल्या …

The post नाशिक : मनपा मुख्यालयात प्रवेशासाठी हेल्मेटसक्ती, दुचाकीस्वार कर्मचाऱ्यांना बंधन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा मुख्यालयात प्रवेशासाठी हेल्मेटसक्ती, दुचाकीस्वार कर्मचाऱ्यांना बंधन

नाशिक : खड्डे बुजविण्यासाठी मनपा ॲक्शन मोडवर, विभागनिहाय पथके स्थापन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्र्यांच्या अल्टीमेटमनंतर खड्डे बुजविण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर ॲक्शन मोडवर आले आहेत. बांधकाम विभागाने खड्ड्यांचे विभागनिहाय सर्वेक्षण सुरू केले असून, उपअभियंत्यांच्या नेतृत्वाखाली विभागनिहाय पथके स्थापन करण्यात आली आहेत. पावसाने उघडीप दिल्याने विभागनिहाय तीन ठेकेदार नियुक्त करून वेळेत खड्डे बुजविण्यात येतील, असा दावा बांधकाम विभागाने केला आहे. पावसामुळे शहरातील रस्त्यांची चाळण …

The post नाशिक : खड्डे बुजविण्यासाठी मनपा ॲक्शन मोडवर, विभागनिहाय पथके स्थापन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खड्डे बुजविण्यासाठी मनपा ॲक्शन मोडवर, विभागनिहाय पथके स्थापन