नाशिकमध्ये शासन आपल्या दारी रस्ते होणार ‘भारी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शनिवारी (दि. १५) होत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमानिमित्त का होईना शहरातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचे मनपा प्रशासनाला जाग आली आहे. ज्या मार्गाने मंत्र्यांचा ताफा येणार आहे, ते रस्ते चकाचक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, शहरासह गोदावरी स्वच्छतेचे कामही जोरात सुरू आहे. महापालिकेचा प्रत्येक विभाग या कामी जुंपला असून, या कार्यक्रमानिमित्त …

The post नाशिकमध्ये शासन आपल्या दारी रस्ते होणार 'भारी' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये शासन आपल्या दारी रस्ते होणार ‘भारी’

नाशिक महापालिकेचा जुलैअखेर पर्यावरण महोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिककरांना पुष्पोत्सवाची मेजवानी दिल्यानंतर महापालिका आता जुलैअखेर तीन दिवस पर्यावरण महोत्सवाचे आयोजन करणार आहे. त्यात औषधी वनस्पती, भारतीय प्रजातींचे वृक्ष यांचा जागर करणे हा प्रमुख हेतू आहे. मुंबई नाका येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. महापालिकेने मार्च महिन्यात भव्य तीन दिवसीय पुष्प प्रदर्शन आयोजन केले होते. …

The post नाशिक महापालिकेचा जुलैअखेर पर्यावरण महोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेचा जुलैअखेर पर्यावरण महोत्सव

Nashik : तरुणांनो तयारीला लागा, पुढील महिन्यात मनपाची मेगा पदभरती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील महापालिकेच्या ११ विभागांच्या बहुप्रतिक्षित भरतीप्रक्रियेला अखेर पुढील महिन्यात प्रारंभ होणार आहे. अग्निशमन व आरोग्य विभागातील ७०४ पदांसोबतच इतर विभागांतील अडीच हजार रिक्तपदांच्या भरतीबाबत तांत्रिक पूर्तता करण्याचे काम सुरू असून, यासाठी चार आठवड्यांचा म्हणजेच साधारणत: एक महिन्याचा अवधी लागणार आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून …

The post Nashik : तरुणांनो तयारीला लागा, पुढील महिन्यात मनपाची मेगा पदभरती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : तरुणांनो तयारीला लागा, पुढील महिन्यात मनपाची मेगा पदभरती

नाशिक : मनपाच्या करभरणा विभागात ३३ लाखांचा अपहार, सात वर्षांनंतर बाब उघड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महापालिका चरायचे कुरण बनत असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या करसंकलन विभागात तीन अधिकाऱ्यांनी तब्बल ३३ लाखांचा अपहार केला असून, गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. सध्या या तीन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, …

The post नाशिक : मनपाच्या करभरणा विभागात ३३ लाखांचा अपहार, सात वर्षांनंतर बाब उघड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या करभरणा विभागात ३३ लाखांचा अपहार, सात वर्षांनंतर बाब उघड

नाशिककरांवरील पाणीकपात अखेर टळली, मनपाने निर्णय घेतला मागे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हवामान विभागाने यंदा मान्सून उशिरा दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट घोंगावत होते. जून महिना जवळपास कोरडा गेल्याने, हे संकट अधिकच गडद झाले होते. मात्र, जूनच्या शेवटी-शेवटी व जुलैच्या पहिल्या काही दिवसांत पावसाने धरण परिसरात दमदार हजेरी लावल्याने पाणीकपातीचे संकट यंदा टळले आहे. गेल्या काही दिवसांत धरण परिसरात जोरदार …

The post नाशिककरांवरील पाणीकपात अखेर टळली, मनपाने निर्णय घेतला मागे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांवरील पाणीकपात अखेर टळली, मनपाने निर्णय घेतला मागे

नाशिक : आयुक्तांशी चर्चेनंतर प्रकल्पग्रस्त शेतकरी माघारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर काढलेला मोर्चा मनपा आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर स्थगित केला आहे. बुधवारी (दि.२८) मनपा आयुक्त तथा प्रशासक भाग्यश्री बानायत यांनी सुमारे दोन ते अडीच तास प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर चर्चा केली. यावेळी एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र, पोलिस आयुक्त कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. स्वतंत्र मलनिस्सारण प्रकल्प मंजूर करावा, …

The post नाशिक : आयुक्तांशी चर्चेनंतर प्रकल्पग्रस्त शेतकरी माघारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आयुक्तांशी चर्चेनंतर प्रकल्पग्रस्त शेतकरी माघारी

पुढारी इम्पॅक्ट : गणवेशाची फाइल घेऊन स्वत: शिक्षणाधिकारी फिरले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘मनपाचे विद्यार्थी १५ दिवसानंतरही गणवेशाविनाच’ अशा आशयाचे वृत्त दै. पुढारीमध्ये बुधवारी (दि.२८) प्रसिद्ध होताच महापालिकेची यंत्रणा कामाला लागल्याचे दिसून आले. गणवेशासाठी लागणाऱ्या निधीच्या फाइलचा प्रवास तत्काळ व्हावा यासाठी नवे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी स्वत: लेखा विभागाकडे फाइल घेवून जात त्यास मंजुरी मिळवून प्रभारी आयुक्तांकडे नेली. तसेच शुक्रवारपर्यंत (३०) गणवेशाचा निधी …

The post पुढारी इम्पॅक्ट : गणवेशाची फाइल घेऊन स्वत: शिक्षणाधिकारी फिरले appeared first on पुढारी.

Continue Reading पुढारी इम्पॅक्ट : गणवेशाची फाइल घेऊन स्वत: शिक्षणाधिकारी फिरले

नाशिक : रस्ते दुरुस्तीचे १४० कोटी खड्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्यावर्षी रस्ते दुरुस्तीवर सुमारे बाराशे कोटींची उधळपट्टी करणाऱ्या नाशिक महापालिकेने यंदा देखील रस्ते डागडूजीसाठी एमएनजीएल कंपनीकडून प्राप्त १४० कोटी खड्यात घातले आहेत. एमएनजीएल कंपनीने शहरभर खोदलेल्या ११३ किमीच्या रस्त्यांपैकी ७३ किमी रस्त्यांवर खडीकरण केले तर, उर्वरीत ५० किमी रस्त्यावर डांबरीकरणाची ‘हातसफाई’ केल्याचे समोर येत आहे. परिणामी यंदाही नाशिककरांची ‘वाट’ बिकट होण्याची …

The post नाशिक : रस्ते दुरुस्तीचे १४० कोटी खड्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्ते दुरुस्तीचे १४० कोटी खड्यात

नाशिक : ९८ जुन्या वाहनांतून महापालिकेला मिळणार ‘इतके’ लाख

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या ताफ्यातील तब्बल ९८ लहान-मोठ्या वाहनांचा दीड महिन्यांपूर्वी झालेल्या लिलावातून ६७ लाखांचा निधी प्राप्त होणार आहे. पंधरा वर्ष जुने असलेल्या सर्व वाहनांची नोंदणी रद्द करून ते भंगार केंद्रावर नष्ट करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच मनपाने घेतला होता, त्यानुसार या वाहनांची लिलाव प्रक्रियेतून विक्री करण्यात आली. १ एप्रिलपासून अंमलात आलेल्या नवीन नियमांप्रमाणे केंद्र …

The post नाशिक : ९८ जुन्या वाहनांतून महापालिकेला मिळणार 'इतके' लाख appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ९८ जुन्या वाहनांतून महापालिकेला मिळणार ‘इतके’ लाख

नाशिककरांनो, पुढील आठवड्यात होऊ शकते पाणी कपात; ‘हे’ आहे कारण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुन महिना संपत आला असला तरी, वरूण राजाची कृपादृष्टी होत नसल्याने महापालिकेकडून पुढील आठवड्यात पाणी कपातीबाबत नियोजन केले जाण्याची शक्यता आहे. प्रभारी आयुक्त तथा प्रशासक भाग्यश्री बानायत यांनी याबाबतचे संकेत दिले असून, आढावा घेवून पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Monsoon) अल निनोमुळे यंदा मान्सून उशिराने दाखल …

The post नाशिककरांनो, पुढील आठवड्यात होऊ शकते पाणी कपात; 'हे' आहे कारण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनो, पुढील आठवड्यात होऊ शकते पाणी कपात; ‘हे’ आहे कारण