नाशिक : पाईपच्या वादात तीनशे कोटींची ‘अमृत’ योजना रखडली

नाशिक । प्रतिनिधी शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलणे व त्यांची क्षमता वाढवणे यासाठी महापालिकेने अमृत दोन योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवलेल्या तीनशे कोटींच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली असली तरी पाईप कोणता वापरायचा यावरुन ही महत्वकांक्षी योजना रखडली आहे. जीवन प्राधिकरण प्लास्टिक पाईपसाठी तर महापालिका लोखंडी पाईपसाठी आग्रही आहे. महापालिकेने लोखंडी पाईपसाठी पाठवलेला प्रस्ताव जीवन प्राधिकरणने फेटाळल्याचे …

The post नाशिक : पाईपच्या वादात तीनशे कोटींची 'अमृत' योजना रखडली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाईपच्या वादात तीनशे कोटींची ‘अमृत’ योजना रखडली

नाशिक : गाळेधारकांकडून एका महिन्यातच रेकॉर्ड ब्रेक वसुली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा थकलेले गाळे भाडेवसुलीसाठी नेमलेल्या विशेष वसुली पथकाने महिनाभरातच रेकॉर्डब्रेक वसुली केल्याचे समोर आले आहे. ५७५ गाळेधारकांकडून तब्बल एक कोटी १२ लाखांचा भरणा करण्यात आला असून, नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक ७३ लाखांची गाळे भाडेवसुली करण्यात आली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची कामगिरी करण्यात आली असून, वसुली पथकाचा थकबाकीदारांनी घेतलेला धसकाही यानिमित्ताने बघावयास …

The post नाशिक : गाळेधारकांकडून एका महिन्यातच रेकॉर्ड ब्रेक वसुली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गाळेधारकांकडून एका महिन्यातच रेकॉर्ड ब्रेक वसुली

Nashik : औषधे खरेदीचे कागदी घोडे, निविदाप्रक्रिया पूर्ण होऊनही खरेदी रखडली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाकडून दोन ते तीन कोटींची औषध खरेदी केली जाणार असून, त्याकरिता निविदाप्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, अशातही आरोग्य विभागाकडून कागदी घोडे नाचविले जात असल्याने, औषध खरेदी रखडली असल्याची चर्चा आहे. मनपाच्या आरोग्य विभागाकडून औषध कंपन्यांकडून टप्प्याटप्प्याने आवश्यकतेनुसार औषधांचा साठा मागविला जात असतो. दरम्यान, आरोग्य विभागाच्या ढिसाळ अन् कासवगती …

The post Nashik : औषधे खरेदीचे कागदी घोडे, निविदाप्रक्रिया पूर्ण होऊनही खरेदी रखडली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : औषधे खरेदीचे कागदी घोडे, निविदाप्रक्रिया पूर्ण होऊनही खरेदी रखडली

नाशिक : आता बडे थकबाकीदार रडारवर, मनपाचा वसुली विभाग आक्रमक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा थकीत मालमत्ता करवसुलीसाठी महापालिकेच्या विविध कर विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात असून, त्याकरिता सवलत योजना राबविली जात आहे. या योजनेचा अद्याप अनेकांनी लाभ घेतला असला तरी, बड्या थकबाकीदारांनी याकडे सपशेल कानाडोळा केला आहे. अशात बड्या थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी कर विभागाकडून व्यूहरचना आखली जात असून, प्रसंगी जप्तीची कारवाई करण्याची तयारी कर विभागाने …

The post नाशिक : आता बडे थकबाकीदार रडारवर, मनपाचा वसुली विभाग आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता बडे थकबाकीदार रडारवर, मनपाचा वसुली विभाग आक्रमक

नाशिक : मनपाची शहरभर मोहीम, अनधिकृत टपऱ्या हटविल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा हद्दीतील तीन विभागांत गुरुवारी (दि.२२) महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली. पंचवटी विभागातील मखमलाबाद नाका येथील अनधिकृत बांधकाम केलेल्या मिळकतीस मोहोर बंद (सील) करण्यात आले. तर के. के. वाघ कॉलेजजवळील कॅनाॅल लगतच्या अनधिकृत सात ते आठ टपऱ्या विभागाने निष्काशित केल्या आहेत. या टपऱ्यांमध्ये अनधिकृतपणे व्यवसाय सुरू असल्याची माहिती …

The post नाशिक : मनपाची शहरभर मोहीम, अनधिकृत टपऱ्या हटविल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाची शहरभर मोहीम, अनधिकृत टपऱ्या हटविल्या

नाशिक : होर्डिंग्जधारकांना 30 जूनपर्यंतचा अल्टिमेटम, ‘हे’ प्रमाणपत्र सादर करण्याच्या नोटिसा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा होर्डिंगमुळे होणारे अपघात लक्षात घेता पावसाळा सुरू होण्याअगोदर होर्डिंग्जधारकांनी ३० जूनपर्यंत स्थिरता प्रमाणपत्र सादर करावे, असा अल्टिमेटमच महापालिकेकडून देण्यात आला आहे. आतापर्यंत ८४५ पैकी ६५० होर्डिंग्जधारकांनी स्थिरता प्रमाणपत्र सादर केले असले, तरी उर्वरित होर्डिंग्जधारकांनी अजूनही प्रमाणपत्र सादर न केल्याने महापालिकेने ३० जून ही अंतिम मुदत दिली आहे. शहरातील सर्वच भागांत दर्शनी …

The post नाशिक : होर्डिंग्जधारकांना 30 जूनपर्यंतचा अल्टिमेटम, 'हे' प्रमाणपत्र सादर करण्याच्या नोटिसा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : होर्डिंग्जधारकांना 30 जूनपर्यंतचा अल्टिमेटम, ‘हे’ प्रमाणपत्र सादर करण्याच्या नोटिसा

Nashik : ‘स्मार्ट स्कूल’बाबत मनपाचे वरातीमागून घोडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खासगी शाळांच्या स्पर्धेत मागे पडलेल्या नाशिक महापालिकेच्या शाळा स्मार्ट सिटीच्या मदतीने आधुनिक आणि स्मार्ट करण्याचा निर्णय अजूनही थंड बस्त्यातच आहे. वर्षे उलटूनदेखील या कामांना गती तर सोडाच, पण शाळांची डागडुजी करण्यातही मनपा सपशेल अपयशी ठरली आहे. आता शाळा सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने स्मार्ट स्कूलचे काम करणार असल्याचे मनपाकडून सांगितले जात असले तरी, …

The post Nashik : 'स्मार्ट स्कूल'बाबत मनपाचे वरातीमागून घोडे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘स्मार्ट स्कूल’बाबत मनपाचे वरातीमागून घोडे

शहरातील मान्सूनपूर्व कामे थंड; अधिकारी कागदावरच थोपटतात दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोणत्याही क्षणी मान्सूनचे आगमन होईल, अशी स्थिती असताना शहरातील मान्सूनपूर्व कामे अद्यापपर्यंत निम्मेही झाले नसल्याची स्थिती आहे. अधिकाऱ्यांकडून कागदावरच कामे झाल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात या कामांच्या पूर्तीची बोंब असल्याचे चित्र आहे. दरम्यान, महापालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी कामांचा आढावा घेत, कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले …

The post शहरातील मान्सूनपूर्व कामे थंड; अधिकारी कागदावरच थोपटतात दंड appeared first on पुढारी.

Continue Reading शहरातील मान्सूनपूर्व कामे थंड; अधिकारी कागदावरच थोपटतात दंड

नाशिककरांनो, कुत्रापालनाचा परवाना नसेल तर भरावा लागेल दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अनेकांकडे पाळीव कुत्रे असले तरी, त्याबाबतचा परवाना किती लोकांनी घेतला, याबाबत शंका आहे. घरात कुत्रे पाळण्यासाठी पालिकेचा अधिकृत परवाना घेणे बंधनकारक असून, ज्यांच्याकडे परवाना नाही, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची तयारी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून केली जात आहे. सद्यस्थितीत शहरात अडीच हजार नागरिकांनी कुत्रे पाळण्याबाबतचे परवाने घेतलेले असले तरी, प्रत्यक्षात हजारो नागरिक …

The post नाशिककरांनो, कुत्रापालनाचा परवाना नसेल तर भरावा लागेल दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनो, कुत्रापालनाचा परवाना नसेल तर भरावा लागेल दंड

नाशिकधील धोकादायक वाड्यांबाबत नोटिसांचा सोपस्कार, कारवाईची बोंब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील धोकादायक वाड्यांचा प्रश्न एेरणीवर असतानादेखील महापालिका प्रशासन याबाबत गाफील असल्याचे चित्र आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांमार्फत शहरातील १ हजार १८६ धोकादायक वाडेधारकांना नोटीसा बजावल्या. मात्र, हा केवळ सोपस्कार असल्याचेच दिसून येत आहे. वाडेधारकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही या नोटीसांना महत्त्व न देण्याची भूमिका घेतल्याने, महापालिकाही याकडे दुर्लक्ष करून आहे. अशात धाेकादायक …

The post नाशिकधील धोकादायक वाड्यांबाबत नोटिसांचा सोपस्कार, कारवाईची बोंब appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकधील धोकादायक वाड्यांबाबत नोटिसांचा सोपस्कार, कारवाईची बोंब