नाशिक : लाचखोर धनगर यांच्या जिल्हा रुग्णालयात येरझाऱ्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता सुभाष धनगर या वैद्यकीय कारणास्तव जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी ताटकळत होत्या. धनगर या जिल्हा रुग्णालयात सायंकाळी आराेग्य तपासणीसाठी अपघात विभाग ते अतिदक्षता विभाग अशा फेऱ्या मारत होत्या. रात्री ८ पर्यंत त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत ताटकळत होत्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासणीत धनगर यांच्या बँक खात्यांमध्ये ३० …

The post नाशिक : लाचखोर धनगर यांच्या जिल्हा रुग्णालयात येरझाऱ्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर धनगर यांच्या जिल्हा रुग्णालयात येरझाऱ्या

नाशिक : संत निवृत्तिनाथ पालखी स्वागतासाठी मनपाकडून तीन लाखांचा निधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महानगरपालिकेतर्फे रविवारी (दि. ४) संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीचे स्वागत करण्यात आले. त्र्यंबक रोडवरील पंचायत समिती कार्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्ण गमे, अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत केले. पंचायत समिती कार्यालयाचे प्रांगण वारकऱ्यांनी फुलून गेले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात श्री संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळा स्वागत …

The post नाशिक : संत निवृत्तिनाथ पालखी स्वागतासाठी मनपाकडून तीन लाखांचा निधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संत निवृत्तिनाथ पालखी स्वागतासाठी मनपाकडून तीन लाखांचा निधी

नाशिक विभागात २९०४ वाड्या-वस्त्यांची बदलली नावे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा समाजकल्याण विभागाने राज्यातील रस्ते, वाड्या-वस्त्यांची जातिवाचक नावे बदलून त्यांना महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने नाशिक विभागात २९०४ जातिवाचक रस्ते, वाड्या, वस्त्यांची नावे बदलली आहेत. विभागाचे काम समाधानकारक असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात नुकतीच विभागीय …

The post नाशिक विभागात २९०४ वाड्या-वस्त्यांची बदलली नावे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विभागात २९०४ वाड्या-वस्त्यांची बदलली नावे

नाशिक : लाचखोर सुनीता धनगर यांच्या घरझडतीत सापडली 85 लाखांची रोकड, 45 तोळे सोने

नाशिक : लाचखोरीच्या प्रकणात अटक केल्यानंतर नाशिक महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांच्या घराची झडती घेण्यात आली असून या घरझडतीत तब्बल 85 लाखांची रोकड व 45 तोळे सोने सापडल्याने खळबळ उडाली आहे. तक्रारदार मुख्याध्यापकास शैक्षणिक संस्थेने रुजू करून घेण्यासाठीचे पत्र त्या संस्थेला देण्याच्या मोबदल्यात सुनीता धनगर यांच्यासह लिपिकाला ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना …

The post नाशिक : लाचखोर सुनीता धनगर यांच्या घरझडतीत सापडली 85 लाखांची रोकड, 45 तोळे सोने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर सुनीता धनगर यांच्या घरझडतीत सापडली 85 लाखांची रोकड, 45 तोळे सोने

नाशिक : मनपाच्या ताफ्यात २५ इलेक्ट्रिक बसेस लवकरच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इलेक्ट्रिक बसेसकरिता दि. ६ एप्रिल रोजी मागविणेल्या निविदेची मुदत बुधवारी (दि. ३१) संपुष्टात येत आहे. त्यामुळे लवकरच पहिल्या टप्प्यातील २५ इलेक्ट्रिक बसेस सिटीलिंकच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या निविदा प्रक्रियेत राज्यातील, देशातील बहुतांश कंपन्यांनी सहभाग घेतल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, शहरात सीएनजीनंतर इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. केंद्र सरकारने २०२४ पर्यंत …

The post नाशिक : मनपाच्या ताफ्यात २५ इलेक्ट्रिक बसेस लवकरच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या ताफ्यात २५ इलेक्ट्रिक बसेस लवकरच

नाशिक : मनपाच्या शाळा ‘फायर ऑडिट’विना, विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य सरकारच्या निर्णयानुसार सर्व शाळांमध्ये फायर ऑडिट बंधनकारक असले, तरी नाशिक महापालिकेच्या शाळांमध्ये गेल्या दीड वर्षांपासून फायर ऑडिटच केले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शिक्षण विभागाने अग्निमन विभागाकडे बोट दाखविले असून, मनुष्यबळाच्या अभावामुळे फायर ऑडिट केेले गेले नसल्याचे सांगितले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व महाराष्ट्र आगप्रतिबंधक, जीवसुरक्षा उपाययोजना २००६ …

The post नाशिक : मनपाच्या शाळा 'फायर ऑडिट'विना, विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या शाळा ‘फायर ऑडिट’विना, विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात

नाशिक : लॉजिस्टीक पार्क मनपा हद्दीबाहेर जाण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आडगाव परिसरातील शंभर एकर जागेवर लॉजिस्टिक पार्क उभारण्याच्या पालिकेच्या योजनेवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठीच्या जागेची चाचपणी करण्यासाठी नुकतेच केंद्रीय पथक नाशिकला येवून गेले. मात्र, त्यांनी आडगाव परिसरातील शंभर एकर जागेला ‘बायपास’ देत महापालिका हद्दीबाहेरील जागेची चाचपणी केल्याची माहिती समोर येत आहे. महापालिका हद्दीत लॉजिस्टिक पार्क प्रकल्प उभारण्यासाठी मंजूरी …

The post नाशिक : लॉजिस्टीक पार्क मनपा हद्दीबाहेर जाण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लॉजिस्टीक पार्क मनपा हद्दीबाहेर जाण्याची शक्यता

नाशिक : मनपा अर्थसंकल्पातून ३३३ कोटी गायब; भ्रष्टाचार केल्याचा बडगुजर यांचा आरोपप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा २०२३- २४ या आर्थिक वर्षातील सार्वजनिक विभागातील रस्ते बांधणे, पूल व सांडवे बांधणे यासारखी ‘अ’ यादीमध्ये एकुण २० कामे आहेत. त्या कामांची मुदत मार्च २०२४ पूर्वी संपुष्टात येणार आहे. त्याचे दायित्व मार्च २०२४ अखेर ३२५ कोटी आहे. मात्र लेखाधिकाऱ्यांनी मार्च अखेर ४३ कोटींचे दायित्व दर्शविलेले असून, यामध्ये सुद्धा २८२ कोटींची तफावत …

The post नाशिक : मनपा अर्थसंकल्पातून ३३३ कोटी गायब; भ्रष्टाचार केल्याचा बडगुजर यांचा आरोपप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा अर्थसंकल्पातून ३३३ कोटी गायब; भ्रष्टाचार केल्याचा बडगुजर यांचा आरोपप

नाशिक : बायोमेट्रिकची सक्ती, मनपा मुख्यालयातील अधिकारी ‘फुलटाइम ऑन ड्यूटी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा स्वैर कारभार समोर आल्यानंतर प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवसातून तीन वेळा बायोमेट्रिक सक्तीचे केल्याने गुरुवारी (दि.२५) अधिकाऱ्यांसह कर्मचारी ‘फुलटाइम ऑन ड्यूटी’ दिसून आले. एरवी बैठका तसेच व्हिजिटच्या नावे दिवसभर दांडी मारणारे कर्मचारी तसेच अधिकारी बायोमेट्रिक सक्तीमुळे आपापल्या कार्यालयातच आढळून आले. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार …

The post नाशिक : बायोमेट्रिकची सक्ती, मनपा मुख्यालयातील अधिकारी 'फुलटाइम ऑन ड्यूटी' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बायोमेट्रिकची सक्ती, मनपा मुख्यालयातील अधिकारी ‘फुलटाइम ऑन ड्यूटी’

नाशिक : करवसुलीसाठी महापालिकेचे ‘वॉरंट अस्त्र’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा करवसुलीसाठी महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. ग्राहकांना सवलती देण्याबरोबरच कर बुडविणाऱ्यांना वॉरंटही बजावले जात आहे. आतापर्यंत ३७९ धेंडांना मालमत्ता जप्तीचे वाॅरंट बजावले असून, त्यातील १८८ थकबाकीदार वठणीवर आल्याने ‘वॉरंट अस्त्र’ चांगलेच प्रभावी ठरताना दिसून येत आहे. कारण वॉरंट बजावताच साडेनऊ कोटींचा भरणार करण्यात आला आहे. अजूनही 200 थकबाकीदारांनी …

The post नाशिक : करवसुलीसाठी महापालिकेचे 'वॉरंट अस्त्र' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : करवसुलीसाठी महापालिकेचे ‘वॉरंट अस्त्र’