नाशिक : ‘नोवा’च्या अध्यक्षपदी विक्रम कदम, तर सरचिटणीसपदी सचिन गिते

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा व शहरातील मनपा अधिकृत परवानाधारक व्यावसायिक जाहिरात फलक मालकांची संघटना ‘नोवा’ अर्थात, नाशिक जिल्हा आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनच्या पहिल्या कार्यकारिणीची मुदत संपत असल्याने नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात स्काय साइन ॲडव्हर्टायझिंगचे संचालक विक्रम कदम यांची अध्यक्षपदी, बिग आय मिडियाचे संचालक इम्तियाज अत्तार यांची उपाध्यक्षपदी  तर सरचिटणीसपदी श्री साक्षी ॲडव्हर्टायझिंगचे …

The post नाशिक : ‘नोवा’च्या अध्यक्षपदी विक्रम कदम, तर सरचिटणीसपदी सचिन गिते appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘नोवा’च्या अध्यक्षपदी विक्रम कदम, तर सरचिटणीसपदी सचिन गिते

नाशिक : श्वान निर्बिजीकरणाचा ठेका कोटीच्या घरात, महापालिका मोजणार इतके पैसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा श्वान निर्बिजीकरण ठेक्याला महासभेने मंजुरी दिली असून त्यासाठी ठेकेदाराला तीन वर्षांसाठी ९९ लाख ९९ हजार ९६० रुपये मोजले जाणार आहेत. जुना श्वान निर्बिजीकरणाचा ठेका मागील महिन्यात संपुष्टात आला. दरम्यान, मनपा प्रशासन श्वान निर्बिजीकरणावर लाखो रुपये खर्च करत असली तरी मोकाट श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. श्वान निर्बिजीकरणाच्या नावाखाली ठेकेदारांच चांगभलं होत …

The post नाशिक : श्वान निर्बिजीकरणाचा ठेका कोटीच्या घरात, महापालिका मोजणार इतके पैसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्वान निर्बिजीकरणाचा ठेका कोटीच्या घरात, महापालिका मोजणार इतके पैसे

नाशिक : स्मार्ट सिटीच्या कामांचा आणखी वर्षभर मनस्ताप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अत्यंत संथगतीने चालणाऱ्या स्मार्ट सिटीच्या कामांचा नाशिककरांना आणखी वर्षभर मनस्ताप सहन करावा लागणार आहे. शहरात सुरू असलेली अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाने स्मार्ट सिटी कंपनीला एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मुदतवाढ देताना अतिरिक्त निधी देण्यास नकार दिला आहे. जून २०२४ पर्यंत स्मार्ट सिटी कंपनीला हाती …

The post नाशिक : स्मार्ट सिटीच्या कामांचा आणखी वर्षभर मनस्ताप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्मार्ट सिटीच्या कामांचा आणखी वर्षभर मनस्ताप

Nashik : दीड महिन्यावर पावसाळा, आयुक्तांचा खड्ड्यांसाठी अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात गॅसपाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून वर्दळ असलेले रस्ते फोडण्यात आले आहेत. पावसाळा दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. गेल्या वर्षी रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेचे वाभाडे निघाले होते. हा अनुभव पाहता यंदा ३१ मेपर्यंत शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविले गेले पाहिजेत, असा अल्टिमेटम आयुक्तांनी बांधकाम विभागाला दिला आहे. शहरात गेल्या वर्षी 600 कोटी …

The post Nashik : दीड महिन्यावर पावसाळा, आयुक्तांचा खड्ड्यांसाठी अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : दीड महिन्यावर पावसाळा, आयुक्तांचा खड्ड्यांसाठी अल्टिमेटम

नाशिक : पाणीचोरांना ४५ दिवस “अभय’ ; त्यानंतर दंडाची रक्कम होणार ‘इतकी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात २५ टक्के पाणीवापर हा अनधिकृत नळजोडणीमधून होत असल्याने, त्याचा मोठा फटका महापालिकेला बसत आहे. वाढत्या पाणीचोरीमुळे महापालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा तोट्यात गेली असून, यंत्रणा सुस्थितीत करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ४५ दिवसांची अभय योजना आणली आहे. १ मेपासून ही योजना सुरू झाली असून, अनाधिकृत नळजोडणीधारकांना महापालिकेच्या विभागीय …

The post नाशिक : पाणीचोरांना ४५ दिवस "अभय' ; त्यानंतर दंडाची रक्कम होणार 'इतकी' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणीचोरांना ४५ दिवस “अभय’ ; त्यानंतर दंडाची रक्कम होणार ‘इतकी’

नाशिक : मनपा आयुक्त आजपासून झोपडपट्टीधारकांच्या दारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वच्छता, आरोग्य, शिक्षण या प्राथमिक आणि मूलभूत संकल्पना झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार गुरुवार (दि.२६)पासून शहरातील झोपडपट्ट्यांचा दौरा करणार आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात स्वच्छ, सुंदर झोपडपट्टी अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याअंतर्गत हा दौरा केला जाणार आहे. या दौऱ्यात आयुक्त डॉ. …

The post नाशिक : मनपा आयुक्त आजपासून झोपडपट्टीधारकांच्या दारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा आयुक्त आजपासून झोपडपट्टीधारकांच्या दारी

पुण्याच्या घटनेनंतर नाशिक मनपाने होर्डिंग्ज संदर्भात घेतला ‘हा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुण्यातील घटनेनंतर महापालिकेला जाग आली असून, ज्या-ज्या ठिकाणी होर्डिंग्ज लावले आहेत त्यांची स्थिरता प्रमाणपत्र म्हणजेच संरचना मजबुती पालिकेकडून तपासली जाणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने नगररचना विभागाने खासगी व मनपाच्या जागेत उभारणी केलेल्या होर्डिंग्जची मजबुती तपासण्याकरिता सिव्हिल टेक, मविप्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व संदीप पॉलिटेक्निक या …

The post पुण्याच्या घटनेनंतर नाशिक मनपाने होर्डिंग्ज संदर्भात घेतला 'हा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading पुण्याच्या घटनेनंतर नाशिक मनपाने होर्डिंग्ज संदर्भात घेतला ‘हा निर्णय

नाशिक : रेनवॉटर हार्वेस्टिंग करा, मनपाचा पुरस्कार मिळवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रेनवॉटर हार्वेस्टिंगची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या सोसायट्यांना (गृहनिर्माण संस्था) महापालिका पुरस्कार देणार आहे. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गोदावरी नियंत्रण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पर्यावरणपूरक मित्र इमारत आणि पर्यावरणपूरक मित्र सोसायटी (गृहनिर्माण संस्था, मोस्ट एन्व्हायरमेंट फ्रेण्डली बिल्डिंग/सोसायटी) असे दोन …

The post नाशिक : रेनवॉटर हार्वेस्टिंग करा, मनपाचा पुरस्कार मिळवा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रेनवॉटर हार्वेस्टिंग करा, मनपाचा पुरस्कार मिळवा

नाशिक : शहर झपाट्याने वाढतय, स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर झपाट्याने वाढत असल्याने, शहर स्वच्छतेसाठी पुरेशा मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत शहराच्या स्वच्छतेसाठी सुमारे ७०० कंत्राटी स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, ही संख्या अपुरी पडत असल्याने नव्या करारात त्यात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. दि. ३१ जुलैपर्यंत करार संपत असल्याने, नव्या करारासाठी प्राथमिक अहवाल तयार करण्याची तयारी केली जात …

The post नाशिक : शहर झपाट्याने वाढतय, स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहर झपाट्याने वाढतय, स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणार

नाशिक : विनापरवानगी गतिरोधकांना महापालिकेचा ‘ब्रेक’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अपघात रोखता येण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये गतिरोधक (स्पीड ब्रेकर) उभारले आहेत. मात्र, बऱ्याच ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता केवळ स्थानिकांच्या दबावापोटी चुकीच्या पद्धतीने स्पीड ब्रेकर बसविलेले असल्याने याठिकाणी अपघात कमी न होता वाढतच असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत बऱ्याच तक्रारीही महापालिकेच्या बांधकाम विभागाला प्राप्त झाल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार …

The post नाशिक : विनापरवानगी गतिरोधकांना महापालिकेचा 'ब्रेक' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विनापरवानगी गतिरोधकांना महापालिकेचा ‘ब्रेक’