Nashik : पांजरापोळ जमीन अहवालाकडे नाशिककरांचे लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  पांजरापोळची ८२५ एकर जागा उद्योगांसाठी अधिगृहित करावी, अशी मागणी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत केल्यानंतर नाशिकच्या उद्योजकांनी जमिनीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेऊन जमिनीचा मुद्दा उपस्थित केला. उद्योगमंत्र्यांनीही सकारात्मकता दर्शवित जमिनीचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना आदेश दिले होते. दरम्यान, …

The post Nashik : पांजरापोळ जमीन अहवालाकडे नाशिककरांचे लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पांजरापोळ जमीन अहवालाकडे नाशिककरांचे लक्ष

नाशिक मनपाची पहिल्यांदाच १०० टक्के घरपट्टी वसुली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेने पहिल्यांदाच मार्चअखेर घरपट्टी वसुलीचे लक्ष्य पूर्ण करत १८७ कोटींची वसुली केली आहे. घरपट्टीसाठी आयुक्तांनी १८५ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. 100 टक्के घरपट्टी वसूल झाल्याने मनपाच्या विविध कर आकारणी विभागाचे कौतुक होत आहे. दरम्यान, पाणीपट्टी मात्र मागील वर्षापेक्षा एक कोटीने कमी झाली आहे. महापालिकेचा महसूल जीएसटी, पाणीपट्टी, घरपट्टी आणि विकास …

The post नाशिक मनपाची पहिल्यांदाच १०० टक्के घरपट्टी वसुली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाची पहिल्यांदाच १०० टक्के घरपट्टी वसुली

Nashik : खुशखबर ! मनपाच्या कर सवलत योजनेत मोठी सूट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिककरांना नव्या आर्थिक वर्षात खुशखबर आहे. ती म्हणजे नाशिक महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर वेळीच भरणाऱ्यांना मालमत्ता व पाणीपट्टी करामध्ये लागू केलेल्या कर सवलत योजनेत मोठी सूट जाहीर केली आहे. त्यानुसार एप्रिलमध्ये कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना आता पाच टक्क्याऐवजी तब्बल आठ टक्के सूट मिळणार असून, या निर्णयाची १ एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे. महापालिकेच्या …

The post Nashik : खुशखबर ! मनपाच्या कर सवलत योजनेत मोठी सूट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : खुशखबर ! मनपाच्या कर सवलत योजनेत मोठी सूट

नाशिक मनपाला प्लास्टिक पुनर्वापरासाठी नाॅर्वे करणार तंत्रज्ञान सहकार्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नॉर्वे येथील नार्वेजेनियन कॉन्सल जनरल शिष्टमंडळाने नाशिक मनपाला भेट देत प्लास्टिकचा पुनर्वापर, ई-कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आदी विषयांवर सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत मनपामध्ये झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन शिष्टमंडळाने नाशिक मनपाला तंत्रज्ञानाबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मुंबईत असलेल्या नॉर्वे देशाच्या नार्वेजेनियन कॉन्सल जनरल अर्नेजन फ्लोलो आणि त्यांच्या शिष्टमंडळाने …

The post नाशिक मनपाला प्लास्टिक पुनर्वापरासाठी नाॅर्वे करणार तंत्रज्ञान सहकार्य appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाला प्लास्टिक पुनर्वापरासाठी नाॅर्वे करणार तंत्रज्ञान सहकार्य

नाशिक : मनपा शिक्षकाकडून विद्यार्थ्यास बेदम मारहाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जेलरोड येथील मनपा शाळा क्रमांक ५६ मध्ये किरकोळ करणावरुन शिक्षक चंद्रकांत गायकवाड यांनी कर्ण चांदुडे या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी सबंधित शिक्षक व शाळेच्या मुख्यध्यापिका यांना चोवीस तासात खुलासा करा अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा नोटीस जारी केली आहे. शाळा क्रमांक ५६ मधील शिक्षक चंद्रकांत …

The post नाशिक : मनपा शिक्षकाकडून विद्यार्थ्यास बेदम मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा शिक्षकाकडून विद्यार्थ्यास बेदम मारहाण

नाशिक मनपात मार्च एण्डिंगची लगबग ; लेखा विभागाकडून सव्वाशे कोटींची बिले सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत विविध विकास कामांची बिले लेखा व वित्त विभागाकडून लेखा परीक्षण विभागाकडे तपासणीकरता सादर करण्यात आली आहे. जवळपास सव्वाशे कोटींच्या बिलांची तपासणी होऊन मार्चअखेरपर्यंत संबंधित बिलांची देयके मनपाकडून वितरीत केली जाणार आहे. महापालिकेतील जमा खर्चाच्या ताळेबंदाचे कामकाज मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच सुरू होते. मार्चअखेरपर्यंत लागणाऱ्या खर्चाचा ताळमेळ जमवून आकड्यांची जुळवाजुळव …

The post नाशिक मनपात मार्च एण्डिंगची लगबग ; लेखा विभागाकडून सव्वाशे कोटींची बिले सादर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपात मार्च एण्डिंगची लगबग ; लेखा विभागाकडून सव्वाशे कोटींची बिले सादर

नाशिक : मनपाच्या पुष्पोत्सवाचे उद्घाटन, उद्यापर्यंत दरवळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  महापालिकेतर्फे आयोजित पुष्पोत्सवाचे उद‌्घाटन अभिनेत्री अर्चना निपाणकर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२४) करण्यात आले. रविवार (दि.२६)पर्यंत या पुष्पोत्सवाचा आनंद नाशिककरांना घेता येणार आहे. उद‌्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी डी. गंगाथरन, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उद्यान विभागाचे उपआयुक्त विजयकुमार मुंडे, प्रशासन उपआयुक्त मनोज घोडे पाटील, अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपआयुक्त करुणा डहाळे, आरोग्य वैद्यकीय …

The post नाशिक : मनपाच्या पुष्पोत्सवाचे उद्घाटन, उद्यापर्यंत दरवळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या पुष्पोत्सवाचे उद्घाटन, उद्यापर्यंत दरवळ

नाशिक : क्षयरोग जनजागृतीसाठी आयुक्तांच्या हस्ते माहितीपुस्तिकेचे प्रकाशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण विभागातर्फे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शुक्रवारी (दि.२४) सिडकोतील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून रॅली काढण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावणारे शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक्स यांच्या प्रतिमेचे आणि धन्वंतरीचे पूजन करण्यात आले. यावेळी मनपा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे, ख्रिस्तोफर वेगास, …

The post नाशिक : क्षयरोग जनजागृतीसाठी आयुक्तांच्या हस्ते माहितीपुस्तिकेचे प्रकाशन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : क्षयरोग जनजागृतीसाठी आयुक्तांच्या हस्ते माहितीपुस्तिकेचे प्रकाशन

नाशिक : मनपातर्फे पुष्पोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेमार्फत दि. २४ ते २६ मार्च या कालावधीमध्ये आयोजित पुष्पोत्सव २०२३ अंतर्गत नाशिककरांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. हा पुष्पोत्सव राजीव गांधी भवनाच्या प्रांगणात भरविण्यात येणार आहे. पुष्पोत्सवात विविध प्रकारची गुलाब पुष्पे, हंगामी फुले, पुष्परचना, मिनिएचर गार्डन, बोन्साय, कॅक्टस, फळे, भाजीपाला …

The post नाशिक : मनपातर्फे पुष्पोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपातर्फे पुष्पोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन

नाशिक : करवसुलीसाठी मनपाचे पुन्हा ढोल बजावो, पहिल्या दिवशी ‘इतकी’ वसूली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्चअखेरपर्यंत महसूल वाढविण्याच्या दृष्टीने मनपाच्या विविध कर आकारणी विभागाने कर थकबाकी असणाऱ्या मिळकतधारकांविरोधात पुन्हा एकदा आपली ढोल बजाओ मोहीम हाती घेतली असून, गुरुवारी (दि. ९) पहिल्या दिवशी १६ लाख ८८ हजारपैकी १३ लाख नऊ हजार रुपयांची थकबाकी वसूल केली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीकरिता कर …

The post नाशिक : करवसुलीसाठी मनपाचे पुन्हा ढोल बजावो, पहिल्या दिवशी 'इतकी' वसूली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : करवसुलीसाठी मनपाचे पुन्हा ढोल बजावो, पहिल्या दिवशी ‘इतकी’ वसूली