नाशिक : मनपातील बदल्यांच्या संगीत खुर्चीचा अर्थ अनाकलनीय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील प्रशासकीय कामकाजाचा सावळा गोंधळ काही थांबता थांबत नसल्याने प्रशासनाच्या कामकाजाविषयीच आता अनेक शंका-कुशंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. प्रशासकीय बदल्यांच्या नावाखाली महापालिकेत बदल्यांच्या संगीत खुर्चीचा खेळ रंगत असल्याने या मागील अर्थ मात्र अनाकलनीय आहे. यामुळे या बदल्यांमागे कुणाचे हितसंबंध जोपासले जात आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कर्मचारी …

The post नाशिक : मनपातील बदल्यांच्या संगीत खुर्चीचा अर्थ अनाकलनीय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपातील बदल्यांच्या संगीत खुर्चीचा अर्थ अनाकलनीय

नाशिक : ७५ हजारपैकी केवळ नऊ हजार थकबाकीदारांकडूनच कर जमा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने शहरातील ७५ हजार ९६२ थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या होत्या. परंतु, त्यापैकी केवळ ९ हजार ४७ थकबाकीदारांकडूनच २४ कोटी २० लाख रुपयांची थकीत घरपट्टी मनपाच्या तिजोरीत जमा झाली आहे. इतर ६७ हजार थकबाकीदारांनी कर भरण्याकडे पाठ वळविल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाईसह त्यांच्या मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावले जाणार आहे. आतापर्यंत १८१ जप्ती वॉरंट बजावले …

The post नाशिक : ७५ हजारपैकी केवळ नऊ हजार थकबाकीदारांकडूनच कर जमा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ७५ हजारपैकी केवळ नऊ हजार थकबाकीदारांकडूनच कर जमा

नाशिक : मनपात २८०० पदांसाठी मेगाभरती, प्रशासनाची तयारी सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाने ४० हजार पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतल्याने मनपा नोकरी भरतीलाही गती मिळाली आहे. यापूर्वी प्रक्रिया सुरू असलेल्या ७०६ पदांबरोबरच प्रशासकीय, लेखा व लेखा परीक्षण तसेच तांत्रिक संवर्गामधील १८०० हून अधिक पदे असे मिळून जवळपास २,८०० पदांच्या नोकर भरतीची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. प्रशासकीय लेखा व लेखा परीक्षण तसेच …

The post नाशिक : मनपात २८०० पदांसाठी मेगाभरती, प्रशासनाची तयारी सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपात २८०० पदांसाठी मेगाभरती, प्रशासनाची तयारी सुरू

Nashik : पत्राचाळ बेकायदेशीरच ; महापालिका ॲक्शन मोडवर, कारवाई करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंबड, सातपूरसह शहराच्या बहुतांश भागांत पत्र्याचे शेड उभारून त्याठिकाणी अनधिकृतपणे व्यवसाय थाटणाऱ्यांवर महापालिका कारवाईचा बडगा उगारणार आहे. पत्र्याच्या शेडमध्ये प्लेटिंग, कोटिंगसह ज्वलनशील पदार्थांचे उत्पादन घेतले जात असून, त्याबाबतच्या परवानग्यांची कुठल्याही प्रकारची पूर्तता केली जात नाही. ही बाब अत्यंत धोकादायक असून, अशा बेकायदेशीर अन् अनधिकृत पत्र्याच्या चाळीचे सर्वेक्षण करून त्यावर कारवाई केली …

The post Nashik : पत्राचाळ बेकायदेशीरच ; महापालिका ॲक्शन मोडवर, कारवाई करणार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पत्राचाळ बेकायदेशीरच ; महापालिका ॲक्शन मोडवर, कारवाई करणार

नाशिक : अवैधरीत्या गर्भलिंग निदान प्रकरणी ११ जणांविरोधात खटला दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोडमधील श्री बालाजी रुग्णालयात अवैधरीत्या गर्भलिंग निदान करणारे सोनोग्राफी मशीन सापडल्या प्रकरणी मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांच्यासह नऊ डॉक्टरांसह ११ जणांविरुध्द गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्यांतर्गत (पीसीपीएनडीटी) नाशिकरोड न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि.९) महापालिकेच्या विशेष सरकारी वकिलाने न्यायालयात खटला दाखल केला असून, पीसीपीएनडीटी …

The post नाशिक : अवैधरीत्या गर्भलिंग निदान प्रकरणी ११ जणांविरोधात खटला दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैधरीत्या गर्भलिंग निदान प्रकरणी ११ जणांविरोधात खटला दाखल

नाशिक : थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या गाळेधारकांना नोटिसा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विविध कर थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून, आता ६२ व्यापारी संकुलांतील २९४४ गाळेधारकांना थकबाकी वसुलीसाठी नोटिसा दिल्या जाणार आहेत. साधारण ५० टक्के गाळेधारक थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे दोन कोटी ९८ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी तशीच ठेवल्यास संबंधित थकबाकीदारांचे वाहन जप्त करण्याची कारवाई मार्चपर्यंत केली जाणार आहे. शनिवार व रविवारी …

The post नाशिक : थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या गाळेधारकांना नोटिसा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या गाळेधारकांना नोटिसा

नाशिक : मलनिस्सारण केंद्र क्षमतावाढीसाठी ३३२ कोटींचा प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेपाठोपाठ तपोवन व आगटाकळी मलनिस्सारण केंद्राच्या (एसटीपी) क्षमतावाढीचा ३३२ कोटींचा सुधारित प्रस्ताव मनपाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी सादर केला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या नवीन नियमावलीमुळे कालबाह्य मलनिस्सारण केंद्रांच्या क्षमतावाढीसाठी निधी वापरला जाणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाचे तपोवन येथे १३० एमएलडी, …

The post नाशिक : मलनिस्सारण केंद्र क्षमतावाढीसाठी ३३२ कोटींचा प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मलनिस्सारण केंद्र क्षमतावाढीसाठी ३३२ कोटींचा प्रस्ताव

नाशिक : व्हॉट्सॲपद्वारे मनपाची करवसुली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकीचा डोंगर वाढत असताना दुसरीकडे करवसुलीसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने मनपाच्या कर आकारणी विभागाने व्हॉटस्अ‍ॅपच्या आधारे मालमत्ताधारकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कर आकारणी विभागाने सुमारे दीड लाख करदात्यांना व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठवून कर भरण्याचे आवाहन केले आहे. मनपाच्या चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात जवळपास ४०० कोटींची तूट निर्माण झाली आहे. …

The post नाशिक : व्हॉट्सॲपद्वारे मनपाची करवसुली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : व्हॉट्सॲपद्वारे मनपाची करवसुली

नाशिक : मनपाकडून जाहिरात परवाना शुल्कामध्ये 1 जानेवारीपासून चारपटीने वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा व्यावसायिक व इतर जाहिरात परवाना शुल्कामध्ये वाढ करण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी लागू केले असून, या शुल्कामध्ये तब्बल चारपटीने वाढ करण्यात आली आहे. यामुळे जाहिरात करणाऱ्या व होर्डिंग्जधारकांना या दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. येत्या १ जानेवारी २०२३ पासून हे जाहिरात दर लागू करण्यात येणार आहेत. महापालिका …

The post नाशिक : मनपाकडून जाहिरात परवाना शुल्कामध्ये 1 जानेवारीपासून चारपटीने वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाकडून जाहिरात परवाना शुल्कामध्ये 1 जानेवारीपासून चारपटीने वाढ

नाशिक : लाचखोरीच्या घटनेची आयुक्तांकडून गंभीर दखल; लिपिकाच्या निलंबनाचा प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या नाशिकरोड, सिडको विभागीय कार्यालयांपाठोपाठ नाशिक पश्चिम विभागीय कार्यालयातील लाचखोरीच्या घटनांची आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गंभीर दखल घेतली असून, मनपाच्या लिपीक प्रेमलता कदम यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच सेवा हमी कायद्याअंतर्गत येणाऱ्या ५३ सेवांचा दर आठवड्याला आढावा घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सेवा हमी कायद्याअंतर्गत …

The post नाशिक : लाचखोरीच्या घटनेची आयुक्तांकडून गंभीर दखल; लिपिकाच्या निलंबनाचा प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोरीच्या घटनेची आयुक्तांकडून गंभीर दखल; लिपिकाच्या निलंबनाचा प्रस्ताव