नाशिक : पहिल्या दिवशी ‘इतक्या’ बालकांचे गोवर लसीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतर्फे शहरात गुरुवारपासून (दि.१५) गोवर रुबेला लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली असून, २८ दिवस चालणाऱ्या या मोहिमेत पहिल्या दिवशी २७५ बालकांचे लसीकरण करण्यात आले. गोवरच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागामार्फत शासन आदेशानुसार गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार १२ ठिकाणी विशेष वंचित लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले. २७५ बालकांचे …

The post नाशिक : पहिल्या दिवशी 'इतक्या' बालकांचे गोवर लसीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पहिल्या दिवशी ‘इतक्या’ बालकांचे गोवर लसीकरण

नाशिक मनपातील लाचखोर तांत्रिक सहायक गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ठेकेदाराकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून २४ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महापालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंबड विभागीय कार्यालयातील तांत्रिक सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. भाऊराव काळू बच्छाव (४५, रा. राणेनगर) असे या संशयित लाचखोराचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणारे ठेकेदार आहेत. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या कामादरम्यान …

The post नाशिक मनपातील लाचखोर तांत्रिक सहायक गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपातील लाचखोर तांत्रिक सहायक गजाआड

नाशिक : जिल्ह्यात होणार १०० आदर्श शाळा, सद्यस्थितीतील शाळांच्या दर्जाचे काय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात आदर्श शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे नियोजन सुरू आहे. शिक्षण विभागाने त्यासाठी प्रारूप आराखडादेखील तयार केला आहे. यामु‌‌ळे प्राधान्याने या आदर्श शाळा कशा उभ्या राहतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रम स्वागतार्ह आहे. मात्र, जिल्ह्यातील सध्याच्या शाळांसाठी पुरेसे शिक्षक आहेत का? विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण देताना त्यांच्या …

The post नाशिक : जिल्ह्यात होणार १०० आदर्श शाळा, सद्यस्थितीतील शाळांच्या दर्जाचे काय? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात होणार १०० आदर्श शाळा, सद्यस्थितीतील शाळांच्या दर्जाचे काय?

नाशिक : शाळाबाह्य सर्वेक्षणात आढळली ‘इतकी’ बालके, एक लाख कुटुंबांचे सर्वेक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या शिक्षण विभागाने २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत केलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात शहरात २९ बालके आढळून आली. सर्वेक्षण पथकांनी शहरात एक लाख तीन हजार ३३९ कुटुंबांचे सर्वेक्षण केले. शाळाबाह्य आढळलेल्या २९ बालकांना मनपा शाळांमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील रस्त्यांलगत, पुलाखाली तसेच चौकांच्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या मुलांचे आई-वडील …

The post नाशिक : शाळाबाह्य सर्वेक्षणात आढळली 'इतकी' बालके, एक लाख कुटुंबांचे सर्वेक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळाबाह्य सर्वेक्षणात आढळली ‘इतकी’ बालके, एक लाख कुटुंबांचे सर्वेक्षण

नाशिक : मनपाकडून १५ डिसेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्देश दिल्यानुसार नाशिक महापालिकेकडून १५ डिसेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. मोहिमेतील पहिल्या टप्प्यात १५ ते २५ डिसेंबर आणि दुस-या टप्प्यात १५ ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. शासन आदेशानुसार पुन्हा एकदा सर्व वैद्यकीय अधिकारी यांची कार्यशाळा …

The post नाशिक : मनपाकडून १५ डिसेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाकडून १५ डिसेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण मोहीम

नाशिक : गोविंदनगरच्या विघ्नहर्ता उद्यानातून हटविला पाच ट्रॅक्टर कचरा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि सत्कार्य फाउंडेशनच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेने प्रभाग क्रमांक २४ मधील उद्यानांची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. गोविंदनगर येथील विघ्नहर्ता उद्यानातून पाच ट्रॅक्टर कचरा उचलण्यात आला आहे. यानंतर राजमाता जिजाऊ महिला हास्य क्लबच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रभाग क्रमांक २४ मधील उद्यानांमध्ये कचर्‍याचे ढिग साचले आहेत. …

The post नाशिक : गोविंदनगरच्या विघ्नहर्ता उद्यानातून हटविला पाच ट्रॅक्टर कचरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोविंदनगरच्या विघ्नहर्ता उद्यानातून हटविला पाच ट्रॅक्टर कचरा

नाशिक : मनपाकडून दिव्यांगांसाठी ११ कल्याणकारी योजना सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांगांसाठी वैयक्तिक लाभाच्या ११ कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांमधील प्रौढ बेरोजगार अर्थसाहाय्य योजना आणि मतिमंद, मेंदूपीडित बहुविकलांग दिव्यांग व्यक्तींना अर्थसाहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले सादर करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. या योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे. योजनांच्या अटी, शर्तींतील दुरुस्तीनुसार …

The post नाशिक : मनपाकडून दिव्यांगांसाठी ११ कल्याणकारी योजना सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाकडून दिव्यांगांसाठी ११ कल्याणकारी योजना सुरू

नाशिक : मनपा नोकरभरतीसाठी “आयबीपीएस’ची तयारी, जानेवारीत मुहूर्त लागण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेत ७०६ पदांच्या नोकरभरती करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेने तयारी दर्शविली असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव नाशिक महापालिकेला सादर केला आहे. या प्रस्तावानुसार भरतीचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आयबीपीएस प्रतिनिधींसोबत पुढील आठवड्यात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जानेवारी महिन्यात नोकरभरतीला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या आस्थापनेवर मंजूर असलेल्या …

The post नाशिक : मनपा नोकरभरतीसाठी "आयबीपीएस'ची तयारी, जानेवारीत मुहूर्त लागण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा नोकरभरतीसाठी “आयबीपीएस’ची तयारी, जानेवारीत मुहूर्त लागण्याची शक्यता

नाशिक : मनपाच्या नव्या प्रभाग रचनेच्या प्रक्रियेला ब्रेक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई महापालिकेच्या नव्याने प्रभागरचना तयार करण्यासंदर्भातील याचिकेवर उच्च न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. तथापि, राज्य शासनाने नवीन प्रभाग रचनेबाबतच्या नव्या आदेशावर नाशिक महापालिकेला अद्याप शासनाकडून मार्गदर्शन मिळू शकलेले नसल्याने नाशिक महापालिकेने नव्याने प्रभाग रचना तयार करण्याच्या प्रक्रियेला ब्रेक दिला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार आहेत. नाशिकसह राज्यातील १८ …

The post नाशिक : मनपाच्या नव्या प्रभाग रचनेच्या प्रक्रियेला ब्रेक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या नव्या प्रभाग रचनेच्या प्रक्रियेला ब्रेक

नाशिक : मनपातील ७०६ पदे भरतीची प्रक्रिया दोन आठवड्यांत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील अग्निशमन विभागाबरोबरच आरोग्य वैद्यकीय विभागातील एकूण ७०६ पदांच्या भरतीची प्रक्रिया मनपा प्रशासनाकडून दोन आठवड्यांत सुरू करण्यात येणार आहे. भरतीसंदर्भातील सेवाप्रवेश नियमावलीला नगरविकास विभागाने आधीच मंजुरी दिली असून, मनपातील उर्वरित दोन हजार पदांच्या भरतीच्या अनुषंगाने शासनाकडे प्रलंबित असलेल्या सेवा प्रवेश नियमावली मंजूर करण्याची कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

The post नाशिक : मनपातील ७०६ पदे भरतीची प्रक्रिया दोन आठवड्यांत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपातील ७०६ पदे भरतीची प्रक्रिया दोन आठवड्यांत