नाशिक : करवाढविरहित अंदाजपत्रक सोमवारी सादर होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेचे २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे सुधारित आणि २०२३-२४ चे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक येत्या सोमवारी (दि.२७) आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर करणार आहेत. मनपा कायद्यातील तरतुदींनुसार २० फेब्रुवारीपर्यंत कर दरवाढीचे प्रस्ताव करायचे असतात. परंतु, प्रस्तावच न आल्याने नव्या आर्थिक वर्षात नाशिककरांवर कुठलीही करवाढ नसणार हे आता स्पष्ट झाले आहे. …

The post नाशिक : करवाढविरहित अंदाजपत्रक सोमवारी सादर होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : करवाढविरहित अंदाजपत्रक सोमवारी सादर होणार

नाशिक मनपा : मार्चअखेर आस्थापना खर्च जाणार ३५ टक्क्यांच्या पुढे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेचा सध्या म्हणजे ३१ मार्च २०२२ अखेरपर्यंतचा आस्थापना खर्च ३३.०३ टक्के इतका मर्यादित असला तरी मार्च २०२३ अखेर हाच खर्च ३५ टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सातवा वेतन आयोग, आश्वासित प्रगती योजना व फिक्स पे वरील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लागू केली जात असल्याने आस्थापना खर्च वाढणार आहे. महापालिकेच्या आस्थापना खर्चात वाढ होणार …

The post नाशिक मनपा : मार्चअखेर आस्थापना खर्च जाणार ३५ टक्क्यांच्या पुढे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा : मार्चअखेर आस्थापना खर्च जाणार ३५ टक्क्यांच्या पुढे

नाशिक : मनपातील नोकरभरतीचा मार्ग अखेर मोकळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अग्निशमन व वैद्यकीय या अत्यावश्यक सेवेतील रिक्तपदांबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ७५ हजार रिक्तपदांच्या भरतीचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांपाठोपाठ राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ३५ टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल केल्याने या भरतीला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे नाशिक महापालिकेतील सुमारे अडीच हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा …

The post नाशिक : मनपातील नोकरभरतीचा मार्ग अखेर मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपातील नोकरभरतीचा मार्ग अखेर मोकळा

नाशिक : मनपाला नोकरभरतीसाठी पस्तीस टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल

नाशिक : मनपाचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यामुळे सुमारे २४ वर्षांपासून नोकरभरतीत येत असलेले अडथळे राज्य शासनाच्या नगरविकास खात्याच्या नवीन आदेशामुळे दूर झाले आहेत. ही अट स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त राज्यात होणाऱ्या ७५ हजार पदांच्या नोकरभरतीसाठी अट वगळण्यात आली आहे. मनपाच्या आस्थापनेत ७०८४ जागा आहेत. गेल्या 20 वर्षांमध्ये नोकरभरती न झाल्यामुळे जवळपास अडीच हजार …

The post नाशिक : मनपाला नोकरभरतीसाठी पस्तीस टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाला नोकरभरतीसाठी पस्तीस टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल

नाशिक : करवसुलीकरिता मनपाच्या गळ्यात पुन्हा “ढोल’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने गेल्या वर्षी ढोल बजाओ मोहीम हाती घेत थकबाकीदारांकडून १० कोटींची घरपट्टी वसूल केली होती. अर्थात, या योजनेला नंतर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, आर्थिक वर्ष संपण्याच्या आत उद्दिष्ट गाठण्यासाठी मनपाने पुन्हा एकदा ढोल गळ्यात अडकवून थकबाकीदारांकडून थकीत कर वसूल करण्यासाठी तयारी केली आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी …

The post नाशिक : करवसुलीकरिता मनपाच्या गळ्यात पुन्हा "ढोल' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : करवसुलीकरिता मनपाच्या गळ्यात पुन्हा “ढोल’

नाशिक : ६१ थकबाकीदारांना जप्तीचे वॉरंट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या पश्चिम विभागाने कर वसुलीच्या दृष्टीने एक लाखांवरील थकबाकीदार असलेल्या ६१ मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावले असून, संबंधित मालमत्तांचे मुल्यांकन काढून लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महसुल वाढीच्या दृष्टीने सर्व विभागीय अधिकारी तसेच विविध कर आकारणी विभागाला थकीत कर वसुलीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक …

The post नाशिक : ६१ थकबाकीदारांना जप्तीचे वॉरंट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ६१ थकबाकीदारांना जप्तीचे वॉरंट

नाशिकमध्ये २११ कोटींची नवी थेट जलवाहिनी होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने २३ वर्षांपूर्वी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी गंगापूर धरणातून टाकलेल्या जुन्या सिमेंटच्या जलवाहिनीला वारंवार गळती होत असल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही समस्या कायमची निकाली काढण्यासाठी गंगापूर धरणातून बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र अशी साडेबारा किमी लांबीची लोखंडी जलवाहिनी टाकण्यात येणार असून, त्यासाठी २११ कोटींचा प्रकल्प मनपाने हाती घेतला आहे. …

The post नाशिकमध्ये २११ कोटींची नवी थेट जलवाहिनी होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये २११ कोटींची नवी थेट जलवाहिनी होणार

नाशिक : ई- बसेससाठी आडगावला उभारणार स्वतंत्र डेपो

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने ५० इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदीबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविला असून, या बसेसच्या संचलनासाठी स्वतंत्र ऑपरेटर नियुक्तीसाठी पुढील महिन्यात निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याचबरोबर आडगाव येथील ट्रक टर्मिनसलगतच्या दोन एकर जागेत ई-बसेसकरिता स्वतंत्र डेपो, चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एन-कॅप) अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून …

The post नाशिक : ई- बसेससाठी आडगावला उभारणार स्वतंत्र डेपो appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ई- बसेससाठी आडगावला उभारणार स्वतंत्र डेपो

नाशिक : मोफत अंत्यसंस्कार योजना बंद करू नये, माजी सभागृह नेत्यांची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने गेल्या २० वर्षांपासून सुरू केलेली मोफत अंत्यसंस्कार योजना बंद करू नये, अशी मागणी मनपाचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे निवदनाद्वारे केली आहे. योजना २००३ पासून भाजप नेते तथा मनपाचे माजी स्थायी समिती सभापती विजय साने यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली आहे. योजनेसाठी दरवर्षी अंदाजपत्रकात …

The post नाशिक : मोफत अंत्यसंस्कार योजना बंद करू नये, माजी सभागृह नेत्यांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोफत अंत्यसंस्कार योजना बंद करू नये, माजी सभागृह नेत्यांची मागणी

नाशिक : मनपाच्या “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पासाठी केवळ दीड मे. टन फूड वेस्टेज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या खतप्रकल्पातील वेस्ट टू एनर्जी या वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पासाठी शहरातून १५ मेट्रिक टन फूड वेस्टेज अपेक्षित असताना केवळ दीड टन फूड वेस्टेज संकलित होत असल्याची बाब शहरातील हॉटेल व्यावसायिकांबरोबर झालेल्या बैठकीतून समोर आली. कमी प्रमाणात वेस्टेज मिळत असल्याने वीजनिर्मितीवर त्याचा परिणाम झाला आहे. दीड टन वेस्टेजच्या माध्यमातून केवळ २०० ते २५० …

The post नाशिक : मनपाच्या "वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पासाठी केवळ दीड मे. टन फूड वेस्टेज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पासाठी केवळ दीड मे. टन फूड वेस्टेज