नाशिक मनपाचे भूखंड नाममात्र दराने देण्याचा निर्णय ; मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिका क्षेत्रातील भूखंडांना पूर्वीप्रमाणेच नाममात्र दर लागू करण्यासाठी मनपाने शासनाला प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिल्या. तसेच किकवी धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. नाशिकच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात खासदार हेमंत गोडसे, आमदार प्रताप सरनाईक, नगर विकास विभागाच्या …

The post नाशिक मनपाचे भूखंड नाममात्र दराने देण्याचा निर्णय ; मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाचे भूखंड नाममात्र दराने देण्याचा निर्णय ; मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला निर्देश

नाशिकमध्ये गोवरबाबत आरोग्य विभागाला उशिराने जाग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या मुंबई आणि इतर शहरांत लहान मुलांना गोवर या आजाराची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक शहरातही रुग्ण आढळून येत असल्याने त्याबाबत घ्यावयाच्या खबरदारीबाबत नाशिक महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाला उशिराने का होईना जाग आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात गोवरचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. इतर शहरांतही रुग्ण …

The post नाशिकमध्ये गोवरबाबत आरोग्य विभागाला उशिराने जाग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गोवरबाबत आरोग्य विभागाला उशिराने जाग

नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळीचे सानुग्रह अनुदान त्यानंतर वेतन आयोगाचा पहिला हप्ता आणि यानंतर लगेचच पात्र कर्मचार्‍यांना पदोन्नतीचीही भेट मिळणार आहे. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्तपदे भरण्यासाठी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी निवड समिती गठीत केली आहे. या समितीमार्फत कर्मचार्‍यांच्या संवर्गनिहाय निवड याद्या तयार करण्यात येणार आहे. महापालिकेच्या रिक्तपदांवर पदोन्नती देण्याची …

The post नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती

नाशिक : मनपा आयुक्त दौर्‍यावर.. अधिकारी मिळेना जागेवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा आयुक्त स्मार्ट सिटीसंदर्भात प्रशिक्षणासाठी स्पेन येथे दौर्‍यावर गेले आहेत. यामुळे महापालिकेत आयुक्तच नसल्याने अधिकारी आणि कर्मचारीही गेल्या दोन दिवसांपासून मुख्यालयात जागेवर नसल्याने मनपाचे कामकाज जवळपास ठप्पच पडले आहे. यामुळे आयुक्तांनंतर महापालिकेला कोणी वाली आहे की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या सोमवारपासून (दि.14) मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार स्पेनच्या …

The post नाशिक : मनपा आयुक्त दौर्‍यावर.. अधिकारी मिळेना जागेवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा आयुक्त दौर्‍यावर.. अधिकारी मिळेना जागेवर

नाशिक : 43 सिग्नल्स दुरुस्तीला आयुक्तांचा ग्रीन सिग्नल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये बसवलेले सिग्नल्स वारंवार बंद पडत असल्यामुळे नाशिककरांना वाहतूक कोंडीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात ट्रॅफिक सेलच्या बैठकीत मुद्दे उपस्थित झाल्यानंतर बंद पडलेले सिग्नल्स तातडीने दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, 30 लाख रुपये खर्चून 43 सिग्नलचे वार्षिक व्यवस्थापन केले जाणार आहे. याबाबत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी …

The post नाशिक : 43 सिग्नल्स दुरुस्तीला आयुक्तांचा ग्रीन सिग्नल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 43 सिग्नल्स दुरुस्तीला आयुक्तांचा ग्रीन सिग्नल

नाशिक : रस्त्यांची बोगस कामे करणारे ठेकेदार मोकाटच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळ्यात नाशिककरांचा खड्ड्यांमधून सुरू असलेला प्रवास पाऊस थांबल्यानंतरही सुरूच आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांवरच डागडुजी केली जात आहे. त्यामुळे शहरातील उर्वरित भागांमधील रस्त्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, बोगस काम करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणाची धमकी देणार्‍या मनपा प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारांनाच पाठबळ दिले जात …

The post नाशिक : रस्त्यांची बोगस कामे करणारे ठेकेदार मोकाटच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्त्यांची बोगस कामे करणारे ठेकेदार मोकाटच

नाशिक : घरपट्टी वसुलीसाठी आयुक्तांचा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घरपट्टी वसुलीमुळे महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी अधिकार्‍यांना डिसेंबरअखेरचा अल्टिमेटमच दिला आहे. पुढच्या 48 दिवसांत 50 कोटी वसूल करा अन्यथा खातेनिहाय कारवाईला सामोरे जा, अशा प्रकारची तंबीच अधिकार्‍यांना दिली आहे. विशेष बाब म्हणजे डिसेंबरपर्यंत वसुली झाल्यास सत्कार केला जाईल अन्यथा खातेनिहास वसुलीचे पत्र मिळेल, अशा शब्दांत …

The post नाशिक : घरपट्टी वसुलीसाठी आयुक्तांचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरपट्टी वसुलीसाठी आयुक्तांचा अल्टिमेटम

नाशिक : मनपाच्या दणक्यानंतर बिल्डरकडून अतिक्रमण काढण्यास सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आनंदवली शिवारातील गंगापूर रोडलगत महापालिकेच्या १८ गुंठेपैकी साडेदहा गुंठे जागेवर इमारतीचे बांधकाम करणाऱ्या अर्चित बिल्डर व डेव्हलपर्सला नगर रचना विभागाने दणका दिल्यानंतर संबंधित बिल्डरने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. मनपाने या इमारतीचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला रोखल्यानंतर तसेच इमारत परवाना रद्दची नोटीस दिली होती. त्यानंतर बिल्डरने नमते घेत अतिक्रमण काढले आहे. बिल्डरने …

The post नाशिक : मनपाच्या दणक्यानंतर बिल्डरकडून अतिक्रमण काढण्यास सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या दणक्यानंतर बिल्डरकडून अतिक्रमण काढण्यास सुरुवात

नाशिक शहरात 10 हजार नळकनेक्शन अनधिकृत असल्याचा मनपाला संशय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेला पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न आणि त्या मोबदल्यात केला जाणारा पाणीपुरवठा यात कोणताही ताळमेळ लागत नसल्याने होणार्‍या पाणीगळतीचा मनपा शोध घेणार असून, अनधिकृत नळजोडणी शोधून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. शहरात जवळपास 10 हजारांहून अधिक नळजोडणी बेकायदेशीर असल्याचा मनपाला संशय आहे. शहराचा वाढता विस्तार आणि त्यानुसार पुरवठा केल्या जाणार्‍या पाण्यात मोठ्या प्रमाणावर …

The post नाशिक शहरात 10 हजार नळकनेक्शन अनधिकृत असल्याचा मनपाला संशय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात 10 हजार नळकनेक्शन अनधिकृत असल्याचा मनपाला संशय

नाशिकमध्ये चौकांमधील अतिक्रमणे हटविण्याचे आयुक्तांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांच्या अनुषंगाने बुधवारी (दि.2) पाहणी दौरा केला. दौर्‍यात अपघातग्रस्त ठिकाण मिर्ची चौकासह सिद्धिविनायक चौक, नांदूर नाका चौक, तारवाला सिग्नल, जेलरोड, पेठ रोड, त्रिमूर्ती चौक, सिटी सेंटर मॉलजवळील संभाजी चौक, पश्चिम विभागातील एचडीएफसी चौक आदी चौकांची पाहणी करत चौकांमधील अतिक्रमणे हटवून …

The post नाशिकमध्ये चौकांमधील अतिक्रमणे हटविण्याचे आयुक्तांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये चौकांमधील अतिक्रमणे हटविण्याचे आयुक्तांचे आदेश