नाशिक : खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून अजमेर दर्ग्यावर चादर अर्पण
जुने नाशिक: पुढारी वृत्तसेवा अजमेर येथील सर्वधर्मीय श्रद्धास्थान हजरत ख्वाजा गरीब नवाज यांचा ८११ वा उर्स अर्थात बडी छट्टी शरीफ रविवार, दि. २९ जानेवरी रोजी साजरी झाली. यानिमित्ताने नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून नेहमीप्रमाणे अजमेरला चादर शरीफ पाठविण्यात आली. बाळासाहेबांची शिवसेना नाशिक अल्पसंख्यांक सेलचे कार्याध्यक्ष काशिफ पिरजादे यांनी दर्ग्यावर हजेरी देत हि चादर दर्ग्यावर अर्पण …
The post नाशिक : खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून अजमेर दर्ग्यावर चादर अर्पण appeared first on पुढारी.