नाशिकच्या अंजनेरी येथे उभारणार पहिलं गिधाड संवर्धन केंद्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; निसर्गाचा स्वच्छतादूत असलेल्या गिधाडांच्या संवर्धन आणि प्रजननासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथे राज्यातील पहिले केंद्र उभारण्यात येणार आहे. वन मंत्रालयाने या केंद्राला मान्यता दिली असून, आठ कोटींचा निधीदेखील मंजूर केला आहे. त्यामुळे प्रकल्पाचा मार्ग सुकर बनला आहे. अंजनेरी येथील डोंगर भागात मोठ्या प्रमाणावर गिधाडांचे वास्तव्य आहे. तेथे विविध प्रकारची दुर्मीळ गिधाडांच्या जाती …

The post नाशिकच्या अंजनेरी येथे उभारणार पहिलं गिधाड संवर्धन केंद्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या अंजनेरी येथे उभारणार पहिलं गिधाड संवर्धन केंद्र

नाशिक : अंजनेरीला बंधाऱ्यात बुडालेल्या मामा-भाचा यांचे मृतदेह सापडले

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा अंजनेरी शिवारात रविवारी (दि. 30) सुटीच्या मजेनिमित्त फिरण्यास आलेले आणि बंधाऱ्यात पोहताना बुडालेल्या मामा-भाच्यापैकी बेपत्ता असलेल्या भाच्याचा मृतदेह सोमवारी (दि. 1) सापडला. या दुर्घटनेत या दोघांचा मृत्यू झाला. जळगाव : ‘दादा’ लवकरच आमच्याकडे येणार, गुलाबराव पाटलांचा दावा प्रसाद बाबासाहेब झगरे (२२), वैभव वाल्मीक वाकचौरे (1४) आणि प्रतीक वाकचौरे हे तिघे …

The post नाशिक : अंजनेरीला बंधाऱ्यात बुडालेल्या मामा-भाचा यांचे मृतदेह सापडले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंजनेरीला बंधाऱ्यात बुडालेल्या मामा-भाचा यांचे मृतदेह सापडले

पुढारी विशेष : ‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव; महिला आयोगाने घेतली दखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जबाबदार आरोग्य अधिकारी उपस्थित नसल्याने गर्भवतीच्या मातेवरच मुलीची प्रसूती करण्याची वेळ आल्याची घटना घडल्यानंतर या प्रकरणाची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गंभीर दखल घेत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. रेखा सोनवणे (कायमस्वरूपी) आणि डॉ. आशिष सोनवणे (कंंत्राटी) अशी या वैद्यकीय अधिकाऱ्यांची …

The post पुढारी विशेष : 'त्या' वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव; महिला आयोगाने घेतली दखल appeared first on पुढारी.

Continue Reading पुढारी विशेष : ‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव; महिला आयोगाने घेतली दखल

नाशिक : आरोग्यसेवेची कूर्म गती; आईनेच केली मुलीची प्रसूती

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा प्रसूती कळा असह्य झालेल्या मुलीला घेऊन एक माता रविवारी सकाळी अंजनेरी येथील आरोग्य केंद्रात गेली. मात्र, त्या केंद्रात जबाबदार अधिकारी अथवा इतर कर्मचारीच उपस्थित नसल्याने अखेर या मातेलाच आशासेविकेच्या पद्धतीने आपल्या मुलीचे बाळंतपण करावे लागले. बाळंतपणानंतर नवजात शिशू आणि माता यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, या घटनेमुळे …

The post नाशिक : आरोग्यसेवेची कूर्म गती; आईनेच केली मुलीची प्रसूती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरोग्यसेवेची कूर्म गती; आईनेच केली मुलीची प्रसूती

नाशिकमधील ‘या’ गावातील सरपंचाच्या शपथविधीची जिल्हाभरात चर्चा

नाशिक, त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा अंजनेरीच्या लोकनियुक्त सरपंच जिजाबाई लांडे यांचा शपथविधी तब्बल दोन हजार ग्रामस्थांच्या साक्षीने आणि आमदार, खासदारांच्या उपस्थितीत झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे, दिनकर पाटील, किरण चव्हाण यांसह अनेक मान्यवर शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. दोन हजार ग्रामस्थांसमोर लांडे आणि सहा सदस्यांनी …

The post नाशिकमधील 'या' गावातील सरपंचाच्या शपथविधीची जिल्हाभरात चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील ‘या’ गावातील सरपंचाच्या शपथविधीची जिल्हाभरात चर्चा