Nashik Igatpuri : इगतपुरी तालुका जलमय, भावली ओव्हरफ्लो ; शेतीकामे मात्र ‘स्लो’

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून, अतिवृष्टीने तालुका जलमय झाला आहे. भावली धरण 100 टक्के भरले असून दारणा, कडवा ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. मोठे व मध्यम धरण प्रकल्पात पाण्याची भरमसाट वाढ झाली असून दारणा, कडवा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. जुलैच्या पंधरा दिवसांतच इगतपुरी तालुक्यात …

The post Nashik Igatpuri : इगतपुरी तालुका जलमय, भावली ओव्हरफ्लो ; शेतीकामे मात्र ‘स्लो’ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Igatpuri : इगतपुरी तालुका जलमय, भावली ओव्हरफ्लो ; शेतीकामे मात्र ‘स्लो’

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामधील पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व दिंडोरी तालुक्यांमध्ये सलग पाचव्या दिवशी संततधार कायम आहे. त्या तुलनेत अन्य तालुक्यांमधील जोर काहीसा ओसरला आहे. नाशिक शहरात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, धरणांमधील आवक कायम असून, तब्बल 12 धरणांतून विसर्ग केला जात आहे. गंगापूरमधून 10035 क्यूसेक विसर्ग कायम असल्याने गोदावरीचा पूर कायम …

The post नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम

Nashik : इगतपुरी पाणी योजनेची नवी जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा भावली धरणातून शहरासाठी राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची नवीन जलवाहिनी सोमवारी (दि. 4) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पिंप्रीसदोजवळ फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. जलवाहिनीतून उच्चदाबाने उडणारे पाणी शेतात शिरल्याने भाताचे बियाणेदेखील वाहून गेले. परिणामी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे जलवाहिनीच्या निकृष्ट कामाचे पितळ उघड पडले आहे. शहराला चोवीस तास …

The post Nashik : इगतपुरी पाणी योजनेची नवी जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : इगतपुरी पाणी योजनेची नवी जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया