नाशिक : मुंढेगाव शाळेत विज्ञान केंद्राची उभारणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या प्रेरणेतून इगतपुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंढेगाव येथे नावीन्यपूर्ण असे विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे. में. क्युरिऑन एज्युकेशन प्रा. लि. ठाणे यांनी या केंद्रासाठी एकूण 520 साहित्यांचा पुरवठा केला आहे. वर्गातील शैक्षणिक वातावरण उत्साही मुलांना सतत क्रियाशील ठेवणारे असावे. त्यांना विचार करावयास चालना देणारे, त्यांची संशोधक वृत्ती जोपासणारे, …

The post नाशिक : मुंढेगाव शाळेत विज्ञान केंद्राची उभारणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुंढेगाव शाळेत विज्ञान केंद्राची उभारणी

नाशिकमधील धक्कादायक निवाडा: दुसरा विवाह केल्यास पतीला 51 हजार रुपये देण्याची अट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्यानंतर ती गर्भवती राहिली. दरम्यान, या मुलीची फारकत जातपंचायतीने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतापजनक बाब म्हणजे पीडितेचा पहिला पती दुसरा विवाह करू शकतो. मात्र, पीडितेने दुसरा विवाह केल्यास तिला पहिल्या पतीस 51 हजार रुपये द्यावे लागेल, असा धक्कादायक निकाल जातपंचायतीने दिल्याची माहिती जातपंचायत मूठमाती अभियानचे कार्यवाह …

The post नाशिकमधील धक्कादायक निवाडा: दुसरा विवाह केल्यास पतीला 51 हजार रुपये देण्याची अट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील धक्कादायक निवाडा: दुसरा विवाह केल्यास पतीला 51 हजार रुपये देण्याची अट

प्रतिक्विंटल 4,500 रुपये भाव द्यावा : भात उत्पादकांची मागणी

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात भाताची अचानक आवक वाढल्याने भाव गडगडले असून शेतकरी हतबल झाले आहेत. भाताच्या दरवाढीच्या प्रश्नावर बाजार समितीही दखल घेत नाही अन् प्रशासनाचेही नियंत्रण नसल्याने शेतकरी भरडला गेला आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी भाताला आधारभूत प्रतिक्विंटल 4500 रुपये भाव द्यावा व एकाधिकार भात खरेदी योजना तत्काळ सुरू करावी, अशी …

The post प्रतिक्विंटल 4,500 रुपये भाव द्यावा : भात उत्पादकांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading प्रतिक्विंटल 4,500 रुपये भाव द्यावा : भात उत्पादकांची मागणी

नाशिक : चक्क तीन चाकांवर धावली लालपरी

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आगारातून कसारा येथे जाण्यासाठी प्रवाशांना घेऊन निघालेल्या लालपरीच्या मागील भागातील चारपैकी एक चाक नसूनही ही बस फक्त तीन चाकांवर धावल्याची आश्चर्यकारक घटना इगतपुरीजवळ निदर्शनास आली. सुदैवाने या बसला कुठलाही अपघात न झाल्याने बसमधील जवळपास ३५ प्रवाशांचा जीव वाचला आहे. इगतपुरीजवळ महामार्गावरून ही बस धावत असताना अन्य एका …

The post नाशिक : चक्क तीन चाकांवर धावली लालपरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चक्क तीन चाकांवर धावली लालपरी

नाशिक : 35 प्रवाशांचा जीव धोक्यात घालून मागील तीन चाकांवर धावली लालपरी

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आगारातून कसारा येथे जाण्यासाठी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसच्या मागील भागात चार पैकी एक चाक नसूनही ही बस फक्त तीन चाकावर धावल्याची आश्चर्यकारक घटना इगतपुरी जवळ घडली आहे. विशेष म्हणजे जवळपास ३५ पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन लोकांचा जीव धोक्यात घालण्याची लीला या बसच्या चालकाने केली आहे. इगतपुरी …

The post नाशिक : 35 प्रवाशांचा जीव धोक्यात घालून मागील तीन चाकांवर धावली लालपरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 35 प्रवाशांचा जीव धोक्यात घालून मागील तीन चाकांवर धावली लालपरी

नाशिक : लावले भात, उगवले कुसळ; बियाणे कंपनीकडून फसवणूक

नाशिक (पिंपळगाव मोर /सर्वतीर्थ टाकेद) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात खेड भैरव येथे खरीप हंगामात मोहन रामनाथ वाजे या शेतकर्‍याने दप्तरी 1008 वाण असलेले बियाणे खरेदी केले. 145 दिवसांत निघणारी दफ्तरी कंपनीचे 1008 वाणाचे भात बियाणे शेतकर्‍यांनी खरेदी करत लागवड केली खरी मात्र हे पीक निसवले पण त्याला कुसळ असलेले लोंबट आले. चर्चा कॅटरिनाच्या सिनेमाचीच… …

The post नाशिक : लावले भात, उगवले कुसळ; बियाणे कंपनीकडून फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लावले भात, उगवले कुसळ; बियाणे कंपनीकडून फसवणूक

नाशिक : फांगुळगव्हाणला दूषित पाण्याने 35 जण बाधित

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील फांगुळगव्हाण या गावात दूषित पाण्याच्या वापरामुळे सुमारे 30 ते 35 पुरुष, महिला व लहान मुलांना जुलाब व उलट्यांचा त्रास झाल्याने या रुग्णांना उपचारासाठी इगतपुरीचे ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कांदा उत्पादकांना दिवाळी पावली; जुन्नरला पन्नास हजार पिशव्यांची आवक आमदार हिरामण खोसकर यांनी फांगुळगव्हाण गावाला तातडीने …

The post नाशिक : फांगुळगव्हाणला दूषित पाण्याने 35 जण बाधित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फांगुळगव्हाणला दूषित पाण्याने 35 जण बाधित

Nashik : इगतपुरीतील 50 सरपंचांचा हिवरे बाजार, राळेगणसिध्दी अभ्यास दौरा

नाशिक/त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा ग्रामविकासात उल्लेखनीय बदल व्हावा, या उद्देशाने सक्षम सरपंच तयार होणे आवश्यक आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी इगतपुरी तालुक्यातील 50 सरपंचांना एकत्र आणत स्वखर्चाने अभ्यास दौरा आयोजित केला होता. सूक्ष्मपणे काम करून राज्यासमोर आदर्श घडविलेल्या हिवरे बाजार, राळेगणसिद्धी या गावांच्या विकासाचा आलेख त्यांना दाखविण्यात आला. या गावांचा झालेला …

The post Nashik : इगतपुरीतील 50 सरपंचांचा हिवरे बाजार, राळेगणसिध्दी अभ्यास दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : इगतपुरीतील 50 सरपंचांचा हिवरे बाजार, राळेगणसिध्दी अभ्यास दौरा

नाशिक : इगतपुरीत भातशेतीसह बागायती शेती धोक्यात

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात परतीच्या पावसामुळे भातशेतीसह बागायती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. गतवर्षी तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी उसनवारी करीत दुबार पेरणी करीत पिकांची लागवड केली होती. असे असताना सध्या यावर्षी पावसाचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात राहिले. गेल्या दोन-तीन दिवसांत धुवाधार झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावे, परिसरातील भातपिकांसह, बागायती शेती धोक्यात …

The post नाशिक : इगतपुरीत भातशेतीसह बागायती शेती धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरीत भातशेतीसह बागायती शेती धोक्यात

नाशिक : तारांगण पाडा प्रकरणी पाणी पिण्यास योग्य, मात्र साथीचे कारण गुलदस्त्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील तारांगण पाड्यावरील हातपंपांचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून जिल्हा परिषद प्रशासनास प्राप्त झाला आहे. जर पाणी पिण्यास योग्य आहे, तर मग साथीची लागण कशामुळे झाली, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात तारांगण पाड्यावरील 50 नागरिकांना गॅस्ट्रोची लागण कशामुळे झाली, याचे उत्तर शेवटी …

The post नाशिक : तारांगण पाडा प्रकरणी पाणी पिण्यास योग्य, मात्र साथीचे कारण गुलदस्त्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तारांगण पाडा प्रकरणी पाणी पिण्यास योग्य, मात्र साथीचे कारण गुलदस्त्यात