नाशिक : बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणारे मोठे रॅकेट उद्ध्वस्त

इगतपुरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालयाने बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला असून, तस्करांशी झालेल्या झटापटीत वनविभागाच्या अधिकार्‍याला हवेत गोळीबार करावा लागला. सोमवारी नाशिक उपवनसंरक्षक पंकजकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या पथकाने ही कामगिरी केली. वनविभागाला गुप्त बातमी मिळाल्याने अधिकारी भाऊसाहेब राव …

The post नाशिक : बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणारे मोठे रॅकेट उद्ध्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणारे मोठे रॅकेट उद्ध्वस्त

नाशिक : इगतपुरीत 75 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने इगतपुरीतील पाडळी शिवारातून 75 लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य व ट्रक असा एकूण 90 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत ट्रकचालकास अटक करण्यात आली आहे. सचिन बाळासाहेब भोसले (29, रा. पोखरापूर ता. मोहोळ जि. सोलापूर) असे संशयित चालकाचे नाव आहे. भरारीपथक एकचे निरीक्षक …

The post नाशिक : इगतपुरीत 75 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरीत 75 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

नाशिक : इगतपुरीत भरदिवसा घरफोडी, ‘इतक्या’ लाखांची चोरी

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी शहरात भरदिवसा सायंकाळी पाचच्या सुमारास तळेगाव रोडवरील फ्लॅट चोरट्यांनी फोडत रोख रकमेसह सोन्याचे दागिने मिळून २ लाख ७७ हजारांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी शहरातील तळेगाव रोड भागातील वास्तू द्वक्झरीया या बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये दि. २६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चोरट्यांनी बंद …

The post नाशिक : इगतपुरीत भरदिवसा घरफोडी, 'इतक्या' लाखांची चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरीत भरदिवसा घरफोडी, ‘इतक्या’ लाखांची चोरी

नाशिक : विषबाधा झाल्याने आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

इगतपुरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी येथील गतिमंद विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेत विषबाधा झाल्याने दोन गतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दोन विद्यार्थी गंभीर असून त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर चार विद्यार्थ्यांवर इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेमुळे इगतपुरीसह जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे. या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक …

The post नाशिक : विषबाधा झाल्याने आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विषबाधा झाल्याने आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

नाशिक : इगतपुरीमध्ये महिलेची हत्या करून आरोपी फरार

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी शहरात एका मुस्लीम समाजाच्या महिलेची हत्या झाल्याची घटना घडली आहे. शहरातील गेल्या सात महिन्यातील ही तिसरी घटना असुन या महिलेची हत्या करून आरोपी फरार झाले आहेत. 27 दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव यांनी केला होता यमराज आणि मृत्यूचा उल्लेख, व्हिडिओ पाहून चाहते हैराण गुरुवार (दि.१८) मध्यरात्रीच्या सुमारास विवाहित महिला जकीया शेख (रा. …

The post नाशिक : इगतपुरीमध्ये महिलेची हत्या करून आरोपी फरार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरीमध्ये महिलेची हत्या करून आरोपी फरार

अमित ठाकरे यांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत, आजपासून चार दिवस मुक्काम

इगतपुरी/नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे विद्यार्थी सेनेच्या संघटनात्मक बांधणीकरिता ‘महासंवाद यात्रे’निमित्त आज शनिवार (दि. ६) पासून पुढील चार दिवस नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान अमित ठाकरे यांचे जिल्ह्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणा-या इगतपुरी येथे मनसेच्यावतीने ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी एसएमबीटी महाविद्यालय, केपीजी महाविद्यालय, महात्मा गांधी महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांशी …

The post अमित ठाकरे यांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत, आजपासून चार दिवस मुक्काम appeared first on पुढारी.

Continue Reading अमित ठाकरे यांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत, आजपासून चार दिवस मुक्काम

नाशिक : शाळेसाठी 20 किलोमीटर निघाले पायी, अखेर शिक्षण विभागाने घातले लोटांगण

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील भाम धरणग्रस्त काळुस्ते येथील दरेवाडी जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. शाळा बंद करण्याचा निर्णय अंगलट आल्याने गटशिक्षणाधिकार्‍यांनी शाळा सुरू करण्याचा आदेश विद्यार्थ्यांच्या हातात सोपवला. उपाशीपोटी पायपीट करीत येणार्‍या विद्यार्थ्यांनी आंदोलन करू नये यासाठी अक्षरश: काही शिक्षकांनी लोटांगण घातले. मात्र विद्यार्थ्यांचा निर्धार पक्का असल्याने फायदा झाला नाही. अखेर …

The post नाशिक : शाळेसाठी 20 किलोमीटर निघाले पायी, अखेर शिक्षण विभागाने घातले लोटांगण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळेसाठी 20 किलोमीटर निघाले पायी, अखेर शिक्षण विभागाने घातले लोटांगण

नागरिकांचा पुरात जीवघेणा प्रवास; आदिवासी तालुक्यातील असुविधांचे भीषण वास्तव

सुरगाणा; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यात आजही अनेक भागात नदीवर पुलच नसल्याने नागरिकांना पुरात जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सुरगाणा तालुक्यातील सावरपाडा येथील केटी बंधाऱ्यावरून पुराचे पाणी जात असल्याने येथील विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून शाळेचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ आदिवासी तालुक्यातील असुविधांचे भीषण वास्तव समोर आले आहे. (Flood …

The post नागरिकांचा पुरात जीवघेणा प्रवास; आदिवासी तालुक्यातील असुविधांचे भीषण वास्तव appeared first on पुढारी.

Continue Reading नागरिकांचा पुरात जीवघेणा प्रवास; आदिवासी तालुक्यातील असुविधांचे भीषण वास्तव

सावधान! कसारा घाटातील रस्ता खचतोय, महामार्गाला गेले मोठे तडे

इगतपुरी, (नाशिक) पुढारी वृत्तसेवा : मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटासह पडघा ते गोंदे दरम्यान महामार्गावर मोठ्या खड्यांना चुकवत वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यातच आता कसारा घाटातील रस्ताच खचत चालला असून महामार्गांवर काही अंतरावरील रस्त्याला पूर्णता: तडे गेले असून रस्ता दबला गेला आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला असलेले संरक्षक कठडे देखील रस्ता सोडून …

The post सावधान! कसारा घाटातील रस्ता खचतोय, महामार्गाला गेले मोठे तडे appeared first on पुढारी.

Continue Reading सावधान! कसारा घाटातील रस्ता खचतोय, महामार्गाला गेले मोठे तडे

Nashik : इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमधील गडकिल्ल्यांसह पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी

इगतपुरी (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : वरुण राज्याच्या कृपेने जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुका हिरवाईने नटला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. अतिगर्दी तसेच संततधारेमुळे अपघाताच्या शक्यतेने, नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेऊन वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने, दुगारवाडी, हरिहरगड, भास्करगड, अंजनेरी, वाघेरा तसेच इगतपुरी तालुक्यातील …

The post Nashik : इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमधील गडकिल्ल्यांसह पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमधील गडकिल्ल्यांसह पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी