Nashik GramPanchayat Election : इगतपुरी तालुक्यातील पाचही ग्रामपंचायतींचे निकाल घोषित

इगतपुरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात ५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज घोषित करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या सर्वच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रचंड चुरस दिसून आली. कऱ्होळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अशोक आघाण, आवळी दुमाला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लताबाई भले, भावली बुद्रुकच्या सरपंचपदी लक्ष्मण घोडे, भरवजच्या सरपंचपदी जाईबाई भले, अडसरे खुर्दच्या सरपंचपदी काळू साबळे निवडून आले. ग्रामपंचायतीचे निकाल …

The post Nashik GramPanchayat Election : इगतपुरी तालुक्यातील पाचही ग्रामपंचायतींचे निकाल घोषित appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik GramPanchayat Election : इगतपुरी तालुक्यातील पाचही ग्रामपंचायतींचे निकाल घोषित

जिल्हा परिषद शाळा : शिक्षण नको, आता आम्ही बकऱ्याच चारणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुलांची शाळा बंद केल्याने आता बकऱ्या चारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाही. त्यामुळे आता काहीच कामाचे न राहिलेले दप्तर जिल्हा परिषदेला जमा करून त्यांच्याकडून बकऱ्या घेण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद भवनावर भगवान मधे यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढत अनोखे आंदोलन केले आहे. याबाबत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ न देण्यासाठी तत्काळ शिक्षक नेमण्याचे …

The post जिल्हा परिषद शाळा : शिक्षण नको, आता आम्ही बकऱ्याच चारणार appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा परिषद शाळा : शिक्षण नको, आता आम्ही बकऱ्याच चारणार

नाशिक : दोन हजार रुपयांत चौघांना अडीच महिने राबवले

देवगांव, (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील गौरी आगीवले मृत्यू प्रकरणामुळे नाशिक जिल्ह्यातील वेठबिगार मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. एकीकडे कमी पैशात आदिवासी, कातकरी बांधवांना राबवून वेठबिगारीसारखे प्रकरण उजेडात येत असतानाच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणखी एक प्रकरण समोर आले आहे. मोखाडा तालुक्यातील पळसुंडा येथील कातकरी कुटुंबातील चार जणांना चक्क दोन हजारात अडीच महिने …

The post नाशिक : दोन हजार रुपयांत चौघांना अडीच महिने राबवले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन हजार रुपयांत चौघांना अडीच महिने राबवले

Nashik Rain : इगतपुरीत वरुणराजाची धुवाधार बॅटिंग, 20 वर्षांतील विक्रमी पाऊस

इगतपुरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा पावसाचा तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या इगतपुरीत यंदा वरुणराजाने धुवाधार बॅटिंग करत गत 20 ते 22 वर्षांतील विक्रम मोडीत काढला आहे. यंदा अवघ्या दोन महिन्यांत तालुक्यात सरासरीच्या दीड पट, तर 20 वर्षांतील प्रथमच 4500 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. परिणामी, तालुक्यातील सर्वच धरणे तुडुंब भरली असून, डोंगर-दर्‍यांतून धबधबे खळखळून …

The post Nashik Rain : इगतपुरीत वरुणराजाची धुवाधार बॅटिंग, 20 वर्षांतील विक्रमी पाऊस appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Rain : इगतपुरीत वरुणराजाची धुवाधार बॅटिंग, 20 वर्षांतील विक्रमी पाऊस

नाशिक : बिबट्याच्या कातडी विक्रीचा डाव उधळला, दोघे जेरबंद

नाशिक / इगतपुरी पुढारी वृत्तसेवा अंबोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथील बिबट्याची कातडी तसेच दुर्मीळ गिधाड अवयव तस्करी प्रकरण ताजे असतानाच गुरुवारी (दि.15) वनविभागाच्या पथकाने बिबट्याच्या कातडी विक्रीचा डाव उधळला. वनपथकाने नाशिक-पेठ महामार्गावर ननाशी वनपरिक्षेत्रातील आंबेगण फाट्यावर कारवाई करत दोन संशयित तस्करांच्या मुसक्या आवळल्या. वन्यजीवांच्या अवयव तस्करीचे नाशिक कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे. पश्चिम नाशिक वनविभागाच्या …

The post नाशिक : बिबट्याच्या कातडी विक्रीचा डाव उधळला, दोघे जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या कातडी विक्रीचा डाव उधळला, दोघे जेरबंद

नाशिक : शाळा बंद केल्याने केंद्रप्रमुखांचे फोडले नाक

नाशिक, इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील पुनर्वसित गाव दरेवाडी येथील शाळा बंद करून अन्य शाळेत समायोजन करण्याचे पत्र पालक सभेत वाचून दाखवणार्‍या केंद्रप्रमुखांना मारहाण करत संतप्त पालकाने केंद्रप्रमुख माधव उगले यांचे नाक फोडल्याची घटना घडली. यावेळी अन्य शिक्षकांनी संतप्त पालकांना शांत केल्याने बाका प्रसंग टळला. माधव उगले यांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर बाळू …

The post नाशिक : शाळा बंद केल्याने केंद्रप्रमुखांचे फोडले नाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळा बंद केल्याने केंद्रप्रमुखांचे फोडले नाक

नाशिक : हॉटेल व्यवस्थापक, कर्मचार्‍यांची पर्यटकांना मारहाण

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथील रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये शनिवार व रविवारी मुंबई येथील पर्यटक कुटुंबासह आले असता एका रूममध्ये महिलेच्या अंगावर टाईल्स पडल्याने ती जखमी झाली. या घटनेची व्यवस्थापनाकडे तक्रार केली असता हॉटेलची बदनामी होईल या कारणाने व्यवस्थापकाने व कर्मचार्‍यांनी या महिला पर्यटकांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला. नाशिक …

The post नाशिक : हॉटेल व्यवस्थापक, कर्मचार्‍यांची पर्यटकांना मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हॉटेल व्यवस्थापक, कर्मचार्‍यांची पर्यटकांना मारहाण

नाशिक : बिबट्यापाठोपाठ गिधाडाचे अवयव हस्तगत; इगतपुरी वनपथकाची चिंचुतारा जंगलात कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंबोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथील बिबट्याच्या कातडीची तस्करी प्रकरणात पश्चिम नाशिक वनविभागाच्या इगतपुरी वनपथकाने गेल्या आठवड्यात संशयित आरोपीचे गाव असलेल्या मोखाडा वनपरिक्षेत्रातील चिंचुताराच्या जंगलात खोदकाम करत गाडलेली बिबट्याची खोपडी, दात, जबड्यासह अन्य अवयव शोधून काढले होते. त्यापाठोपाठ रविवारी (दि.११) पुन्हा कुडवा (जि. पालघर) येथे एका संशयिताच्या घरातून दुर्मीळ गिधाडाचे अवयव हस्तगत करण्यात …

The post नाशिक : बिबट्यापाठोपाठ गिधाडाचे अवयव हस्तगत; इगतपुरी वनपथकाची चिंचुतारा जंगलात कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्यापाठोपाठ गिधाडाचे अवयव हस्तगत; इगतपुरी वनपथकाची चिंचुतारा जंगलात कारवाई

नाशिक : बिबट्या अवयव तस्करीचे धागेदोरे परराज्यात

नाशिक / सिन्नर : पुढारी वृत्तसेवा अंबोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथे बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाला यश आले आहे. या कारवाईत संशयित तस्कर आणि वनाधिकार्‍यांमध्ये झटापटही झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी हवेत गोळीबार करून चौघांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाचे धागेदोरे थेट परराज्यापर्यंत पोहोचल्याची माहिती वरिष्ठ वनाधिकार्‍यांनी …

The post नाशिक : बिबट्या अवयव तस्करीचे धागेदोरे परराज्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्या अवयव तस्करीचे धागेदोरे परराज्यात

नाशिक : फळविहीरवाडीचा बंधारा दुरुस्त करण्याचे गिरीश महाजन यांचे आदेश

नाशिक (सर्वतीर्थ टाकेद) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील अडसरे येथील फळविहीरवाडीतील ढगफुटीमुळे फुटलेल्या पाझर तलावाची राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. तसेच स्थानिक शेतकर्‍यांशी संवाद साधला. फुटलेला बंधारा तत्काळ दुरुस्त करण्यात यावा. जेणेकरून या भागातील पाणीप्रश्न मार्गी लागेल. शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून अहवाल शासनस्तरावर पाठवावा, …

The post नाशिक : फळविहीरवाडीचा बंधारा दुरुस्त करण्याचे गिरीश महाजन यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फळविहीरवाडीचा बंधारा दुरुस्त करण्याचे गिरीश महाजन यांचे आदेश