नाशिक : कुख्यात डेव्हिड गँगचा चौथा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा शहरातील डाक बंगला येथील विशाल ठवळे याच्या खुनाच्या गुन्ह्यातील चौथ्या आरोपीला इगतपुरी पोलिसांनी गजाआड केले आहे. शहरातील कुख्यात डेव्हिड गँगच्या चौथ्या आरोपी पप्या पठारे उर्फ कृष्णा किशोर पेठारे याला पकडण्यात इगतपुरी पोलिसांना यश आले आहे. नाशिक : ‘त्या’ भाविकाचा घातपातच; निव्वळ मोबाइलवरून केला खून याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील …

The post नाशिक : कुख्यात डेव्हिड गँगचा चौथा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुख्यात डेव्हिड गँगचा चौथा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

नाशिक : डोंगरदर्‍यातील कपारीतून येणार्‍या पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट

नाशिक (इगतपुरी) : वाल्मीक गवांदे हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात लहान-मोठी मिळून 16 धरणे असूनही आदिवासी पाड्यांवरील महिलांना घोटभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते. तालुक्यातील कुरूंगवाडी हा आदिवासी पाडा असून, हा भावली धरणापासून अगदी जवळच आहे. मात्र, येथील महिलांना जंगलातून पायपीट करत डोंगरदर्‍यातील कपारीतून डबक्यात झिरपणारे पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत ‘धरण …

The post नाशिक : डोंगरदर्‍यातील कपारीतून येणार्‍या पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डोंगरदर्‍यातील कपारीतून येणार्‍या पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट

नाशिक : मेहुणीशी प्रेमप्रकरणाच्या संशयातून साडूचा खून

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा अविवाहित धाकट्या मेहुणीशी असलेल्या प्रेमप्रकरणाच्या वादात धाकटा साडू बाजू घेत नाही, हा राग मनात ठेवून मोठ्या साडूने भाऊ व सहकार्‍यांच्या मदतीने लहान साडूला लोखंडी रॉड व दांडक्याने मारहाण केली. त्यात तो जागीच गतप्राण झाल्याने चौघांविरोधात घोटी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संशयित फरार …

The post नाशिक : मेहुणीशी प्रेमप्रकरणाच्या संशयातून साडूचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मेहुणीशी प्रेमप्रकरणाच्या संशयातून साडूचा खून

नाशिक : इगतपुरीत अवकाळीमुळे शेतीपिकांचे नुकसान

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अधूनमधून बरसणार्‍या जोरदार गारांच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी आधीच सावरलेला नाही. त्यात दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसाने शेतकर्‍यांचे पुनःश्च मोठे नुकसान झाले आहे. पुणे : अंतिम वर्ष परीक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे; विद्यापीठाचे नवीन शैक्षणिक वर्ष ऑगस्टमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी व बेमोसमी पावसाने शेतकर्‍यांच्या टोमॅटो, कांदे, …

The post नाशिक : इगतपुरीत अवकाळीमुळे शेतीपिकांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरीत अवकाळीमुळे शेतीपिकांचे नुकसान

नाशिक : धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा मनमानी कारभार; रुग्णांची ससेहोलपट

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील धारगाव (वैतारणा) हे आदिवासी अतिदुर्गम भागातील महत्त्वाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र येथील वैद्यकीय आधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे सातत्याने चर्चेत आहे. आदिवासी अतिदुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी यासाठी एकीकडे शासन इमारतीसह कर्मचारी सुख-सुविधांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत असतानाही आधिकारी व कर्मचारी यांचे मात्र कर्तव्य बजावण्याकडे …

The post नाशिक : धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा मनमानी कारभार; रुग्णांची ससेहोलपट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा मनमानी कारभार; रुग्णांची ससेहोलपट

Nashik : चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ट्रक मागून येणाऱ्या एका कारमधील प्रवाशांनी हा व्हिडीओ शुट केल्याचे दिसते. या व्हिडिओमधून एका चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकण्याचा निर्दयी प्रकार समोर आला. हा व्हिडिओ आधी उत्तर प्रदेशमध्ये असल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु उत्तर प्रदेशातील उन्नाव पोलिसांनी …

The post Nashik : चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल

नाशिक : एक्सलेटरचे पेंडल तुटले, चालकाने चक्क दोरीच्या सहाय्याने चालवली बस

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा कसारा घाटात एसटी बसच्या एक्सलेटरचे पेंडल तुटल्याने चालकाने दोरीच्या सहाय्याने प्रवासी बस नाशिक बसस्थानकात पोहोचवली. अंगावर शहारे आणणाऱ्या प्रवासात प्रवासी भयभीत झाले होते. मात्र हा प्रवास सुखरूप झाल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला. कल्याण-विठ्ठलवाडी आगारातून अमळनेरला जाणारी एस. टी. बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. मात्र कसारा घाटात भरधाव वेगाने येत …

The post नाशिक : एक्सलेटरचे पेंडल तुटले, चालकाने चक्क दोरीच्या सहाय्याने चालवली बस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एक्सलेटरचे पेंडल तुटले, चालकाने चक्क दोरीच्या सहाय्याने चालवली बस

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर दरोडेखोरांची टोळी जेरबंद

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर दरोडेखोरांच्या टोळीस इगतपुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. टोळीतील संशयितांकडून धारदार हत्यारे, ११ मोबाइल जप्त केले आहेत. संशयितांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. इगतपुरीचे पोलिस हवालदार एस. एस. देसले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे टाके घोटी शिवारातील ओव्हरब्रीजखाली १० एप्रिलला सापळा रचण्यात आला होता. दोन दुचाकींवर सहा संशयित आले असता पोलिसांनी त्यांना पकडण्याचा …

The post नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर दरोडेखोरांची टोळी जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर दरोडेखोरांची टोळी जेरबंद

नाशिकच्या नऊवर्षीय बाल गिर्यारोहकाने सर केले तीन खडतर किल्ले

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्याला सह्याद्रीची पर्वतरांग लाभलेली आहे. या पर्वतरांगेतील अलंग, मदन आणि कुलंग किल्ले अंत्यत खडतर समजले जातात. धाडसी गिर्यारोहकही या किल्ल्यांपुढे नतमस्तक होत टप्प्याटप्प्याने तिन्ही किल्ले सर करतात. मात्र घोटीतील विहान भूषण धांडे या धाडसी आणि जिद्दी चिमुकल्याने वडिलांच्या साथीने एकाच वेळी तिन्ही किल्ले सर केले. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. IPL …

The post नाशिकच्या नऊवर्षीय बाल गिर्यारोहकाने सर केले तीन खडतर किल्ले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या नऊवर्षीय बाल गिर्यारोहकाने सर केले तीन खडतर किल्ले

नाशिक : चिमणी जगायला हवी म्हणून तयार केली घरटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चिमण्या लुप्त होण्यामुळे पर्यावरणापुढे अनेक संकटे उभे ठाकले आहेत. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरातील तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव झाली आहे. यातूनच 2010 पासून 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंढेगाव, ता. इगतपुरी शाळेतील विद्यार्थ्यांनी उपक्रम राबवत चिमण्यांसाठी …

The post नाशिक : चिमणी जगायला हवी म्हणून तयार केली घरटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चिमणी जगायला हवी म्हणून तयार केली घरटी