महाराष्ट्राच्या चेरापुंजीत हिरवीगार भातशेती पडली पिवळीफटक

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शेतकरी हा आपल्या शेतीला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवतो, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. मात्र, आता पावसाचे माहेरघर, महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील परिसरात पावसाने दडी मारल्याने भातशेती धोक्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यात दरवर्षी मुबलक पाऊस पडत असल्याने येथील शेतकरी वर्षातून एकदाच भातशेती करतात. आधीच गारपिटीने शेतकरी त्रस्त झालेला …

The post महाराष्ट्राच्या चेरापुंजीत हिरवीगार भातशेती पडली पिवळीफटक appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्राच्या चेरापुंजीत हिरवीगार भातशेती पडली पिवळीफटक

नाशिक : बळकावलेल्या जमिनी परत करा, आदिवासी बांधवांचा मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात भूमाफियांनी बळकावलेल्या जमिनी परत कराव्या तसेच या सर्व प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी तालुक्यातील आदिवासी बांधवांनी शुक्रवारी (दि. २५) थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की, आदिवासी बांधवांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत भूमाफिया त्यांच्या जमिनी बळकावत आहेत. जमीन …

The post नाशिक : बळकावलेल्या जमिनी परत करा, आदिवासी बांधवांचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बळकावलेल्या जमिनी परत करा, आदिवासी बांधवांचा मोर्चा

नाशिक : भावली धरणाची ओव्हरफ्लोकडे वाटचाल

घोटी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा गेल्या चार-पाच दिवसांपासून पश्चिम पट्ट्यात पावसाने आपली खेळी सुरु ठेवल्याने भावली धरणाची ओव्हरफ्लोकडे वाटचाल सुरु झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या दोन-तीन दिवसात धरण पुर्ण भरेल. इगतपुरी तालुक्यातील धरणसाठ्यात अद्यपही पाहिजे तसा जलसाठा संचित झाला नाही मात्र गेल्या महिनाभरात झालेल्या पावसामुळे दारणा, मुकणे व भाम धरणांत ५० टक्क्यांपुढे …

The post नाशिक : भावली धरणाची ओव्हरफ्लोकडे वाटचाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भावली धरणाची ओव्हरफ्लोकडे वाटचाल

पावसाचं माहेर घर बहरलं, इगतपुरीत पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी

 वाल्मीक गवांदे इगतपुरी जि. नाशिक प्रतिनिधी इगतपुरी तालुका हा नाशिक जिल्ह्यातील सर्वांधिक पावसाचे केंद्र असल्याने थंड हवेचे ठिकाण म्हणून तसेच चेरापुंजी म्हणुनही प्रसिद्ध आहे. तालुक्यात भातशेतीचा दरवळ, अल्हाददायक हवा, निर्मळ परिसर, हिरवेगार निसर्गरम्य वातावरण यात हे शहर हरविल्याचे पहायला मिळते. त्यामुळे कोणत्याही मोसमात इगतपुरीत आता पर्यटकांना आपल्या मोहात पाडताना अन् आपल्या ठायी असलेल्या सौंदर्याची यथेच्छ …

The post पावसाचं माहेर घर बहरलं, इगतपुरीत पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading पावसाचं माहेर घर बहरलं, इगतपुरीत पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी

Nashik : इगतपुरी तालुक्यात भात लागवडीला सुरुवात 

इगतपुरी जि.नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकचा इगतपुरी तालुका हा भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. भातपिकाचे आगार व पावसाचे माहेरघर अशी इगतपुरी तालुक्याची ओळख आहे. तालुक्यात १००८, कोळम, इंद्रायणी या पारंपारिक भातासह संकरित विकसित भाताच्या वाणालाही तालुक्यात उत्तम प्रतिसाद आहे. तालुक्यातील डोंगरी भागात पावसाचे प्रमाण अधिक असून पावसाळ्यात दरवर्षी सरासरी साडेचार ते पाच हजार मिलिमिटर पाऊस पडतो. …

The post Nashik : इगतपुरी तालुक्यात भात लागवडीला सुरुवात  appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : इगतपुरी तालुक्यात भात लागवडीला सुरुवात 

नाशिक : इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस; पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

इगतपुरी, पुढारी वृत्तसेवा : बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पावसाने इगतपुरी तालुक्यात दमदार हजेरी लावली. गेल्या चार दिवसांपासून इगतपुरी संततधार सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. मृग नक्षत्रात पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिली होती. त्यामुळे शेतकरी पेरणीच्या प्रतीक्षेत होते. आद्रा नक्षत्राला सुरुवात होताच वरुणराजाने तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. चोवीस तासात ७३ मिमीची नोंद झाली आहे …

The post नाशिक : इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस; पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस; पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

Mob Linching : जमावाकडून संशयितास मारहाण; तरुणाची हत्या

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृतसेवा इगतपुरी तालुक्यात पुन्हा एकदा पंधरा दिवसांच्या अंतराने पुन्हा गोमांस तस्करीच्या संशयावरून एका गटाने तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असुन आफन अन्सारी असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. या हाणामारीत दुसरा तरुणही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर धामणगांव येथील एसएमबीटी हॉस्पीटल येथे …

The post Mob Linching : जमावाकडून संशयितास मारहाण; तरुणाची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Mob Linching : जमावाकडून संशयितास मारहाण; तरुणाची हत्या

नाशिक : रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेची महामार्गावरच प्रसूती

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मुंबई आग्रा महामार्गावरील पिंप्रीसदो चौफुलीवर इगतपुरी शहराकडे जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या दुर्गा वाळू झूगरे  (रा. वाकडपाडा) या आदिवासी महिलेस मुंबई आग्रा महामार्गावरच प्रसूती कळा सुरु झाल्या. या महिलेने महामार्गावरच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. दुर्गा झुगरे या रिक्षाची वाट पाहत उभ्या होत्या. तेवढ्यात त्यांना प्रसुती कळा …

The post नाशिक : रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेची महामार्गावरच प्रसूती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेची महामार्गावरच प्रसूती

नाशिक : इगतपुरीकर दुर्गंधीयुक्त पाण्याने भागवतोय तहान

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा धम्मगिरीवरून : वाल्मीक गवांदे शहरात नगर परिषदेकडून वर्षाचे बाराही महिने पिण्यासाठी आठवड्यातून केवळ तीन दिवसच पाणीपुरवठा केला जातो. आधीच पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता गेल्या तीन आठवड्यांपासून अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाच्या माहेरघरीच नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या …

The post नाशिक : इगतपुरीकर दुर्गंधीयुक्त पाण्याने भागवतोय तहान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरीकर दुर्गंधीयुक्त पाण्याने भागवतोय तहान

नाशिक : घोटी मर्चंट बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे वर्चस्व

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा घोटी शहराची आर्थिक वाहिनी समजली जाणारी घोटी मर्चंट बँकेची निवडणूक बुधवार दि. २४ रोजी पार पडली. निवडणुकीच्या दिवशीच मतदान व मतमोजणी झाली. या निवडणुकीत पहिल्यांदाच नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली असून प्रगती पॅनलने आपले वर्चस्व ठेवले आहे. मतदारांनी देखील नवीन चेहऱ्यांना संधी देत प्रगती पॅनलला कौल दिला आहे. दरम्यान, या चुरशीच्या …

The post नाशिक : घोटी मर्चंट बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे वर्चस्व appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घोटी मर्चंट बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे वर्चस्व