दहा मिनिटांत वर्षभराच्या मेहनतीवर पाणी

निफाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; काल रविवारी दुपारी तीनच्या सुमारास निफाड परिसरात बेमोसमी पावसाने धिंगाणा घातल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. प्रचंड वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि चेंडूच्या आकाराच्या गारांचा मारा या तिहेरी माऱ्यामुळे द्राक्षबागा पूर्णपणे उध्वस्त झालेल्या आहेत. निफाड तालुक्यातील निफाड तसेच सुकेणे पिंपळस, निफाड कारखाना, रवळस, पिंपरी, कुंदेवाडी, कोठुरे, कुरडगाव, जळगाव, उगाव, शिवडी, शिवरे, …

The post दहा मिनिटांत वर्षभराच्या मेहनतीवर पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading दहा मिनिटांत वर्षभराच्या मेहनतीवर पाणी

नाशिक जिल्ह्याला गारपिटीने झोडपले, पिकं मातीमोल

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्याला रविवारी (दि.२६) वादळी वारे, विजांचा कडकाडाट, गारपिट आणि अवकाळी पावसाने अक्षरक्ष: झाेडपून काढले. गारपिटीचा सर्वाधिक फटका निफाड व चांदवडला बसला असून अन्यही काही तालूक्यात गारा पडल्या. गारपिटीमुळे द्राक्षबागा, टोमॅटोचे पिकांना फटका बसला असून अन्य शेतीपिके धोक्यात आले. अवकाळीने निफाड व बागलाणला प्रत्येकी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून ठिकठिकाणी जनावरेही दगावली. …

The post नाशिक जिल्ह्याला गारपिटीने झोडपले, पिकं मातीमोल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्याला गारपिटीने झोडपले, पिकं मातीमोल

Nashik : सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात पुन्हा गारपीट; विज पडून अकरा शेळ्या ठार

विंचुरी दळवी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील बोरखिंड शिवडा येथे सायंकाळी 6.30 च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली. त्यामुळे कांदा, मका, द्राक्षे यांचे नुकसान झाले. सायंकाळी अचानक सोसाट्याचा वारा आणि गारपिटीला सुरुवात झाली. नांदूरशिंगोटे परिसरात बोगदेवाडी येथे ठाकर वस्तीवर डोंगराच्या कडेला मनोहर हरी आगविले यांच्या अकरा व बहू पाटील प्रभाकर मेंगाळ यांच्या पाच …

The post Nashik : सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात पुन्हा गारपीट; विज पडून अकरा शेळ्या ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात पुन्हा गारपीट; विज पडून अकरा शेळ्या ठार

नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी अन् गारांचा मारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी ठिकठिकाणी विजेचा कडकडाट व वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर चांदवड, नांदगाव, सिन्नर-इगतपुरीचा पूर्व भाग, कळवण आणि निफाडच्या, त्र्यंबकेश्वरच्या काही भागात जोरदार गारपीट झाल्याने तेथे रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्षबागा आणि टरबुजाचेही प्रचंड नुकसान झाले. नाशिक शहरासह देवळा व नांदगावमध्ये …

The post नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी अन् गारांचा मारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी अन् गारांचा मारा

नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी अन् गारांचा मारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी ठिकठिकाणी विजेचा कडकडाट व वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर चांदवड, नांदगाव, सिन्नर-इगतपुरीचा पूर्व भाग, कळवण आणि निफाडच्या, त्र्यंबकेश्वरच्या काही भागात जोरदार गारपीट झाल्याने तेथे रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्षबागा आणि टरबुजाचेही प्रचंड नुकसान झाले. नाशिक शहरासह देवळा व नांदगावमध्ये …

The post नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी अन् गारांचा मारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी अन् गारांचा मारा

नाशिक : नगरसूलला रात्री गारपिटीचा फटका

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात मंगळवारी रात्री विजेच्या कडकडाटासह गारपीट झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले. सुरुवातीला पाच मिनिटे टपोर्‍या गारानंतर पाच ते दहा मिनिटे लहान गारांचा मारा झाल्याने परिसरातील गव्हाचे अतोनात नुकसान झाले आहे. येवला तालुक्यातील नगरसूलसह परिसरात बेमोसमी पावसाने बुधवारी पहाटेपर्यंत हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरणाने पिकांवर बुरशीचा धोका निर्माण झाला …

The post नाशिक : नगरसूलला रात्री गारपिटीचा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नगरसूलला रात्री गारपिटीचा फटका

नाशिक : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता

नाशिक/पुणे : पुढारी वृत्तसेवा पश्चिमी चक्रावाताच्या वाढलेल्या प्रभावामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे वारे वाहत आहेत. याच्या परिणामामुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, मालेगाव, इगतपुरी, ठाणे, रायगड, पालघर, नगर, चाळीसगाव, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती या भागासह उर्वरित ठिकाणी 8 मार्चपर्यत विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह किमान 10 ते 20 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांत 7 मार्चच्या आसपास …

The post नाशिक : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता