चांदवडला ८ लाखांचा गुटखा जप्त; तिघांवर गुन्हा दाखल, एकास अटक

चांदवड : पुढारी वृत्तसेवा- इंदूर (मध्यप्रदेश) येथून मुंबईच्या दिशेने अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा मालट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर पकडला. ८ लाख १५ हजारांच्या गुटख्यासह १८ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिघांना ताब्यात घेत एकास अटक झाली आहे. पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांना मिळालेल्या माहितीवरुन वडबारे फाट्यावरील इच्छापूर्ती हॉटेलसमोर ही कारवाई …

The post चांदवडला ८ लाखांचा गुटखा जप्त; तिघांवर गुन्हा दाखल, एकास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading चांदवडला ८ लाखांचा गुटखा जप्त; तिघांवर गुन्हा दाखल, एकास अटक

घरात साठवून ठेवला लाखो रुपयांचा गुटखा, गुप्तमाहिती मिळाल्यावर पोलिसांची धाड

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे शहरातील साक्री रोड भागात गुटख्याची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत सुमारे दोन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाल्याची धुळे जिल्हयात विक्री करण्याच्या उद्देशाने तस्करी होत असल्याची माहीती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. …

The post घरात साठवून ठेवला लाखो रुपयांचा गुटखा, गुप्तमाहिती मिळाल्यावर पोलिसांची धाड appeared first on पुढारी.

Continue Reading घरात साठवून ठेवला लाखो रुपयांचा गुटखा, गुप्तमाहिती मिळाल्यावर पोलिसांची धाड

घोटी शिवारात २१ लाखांचा गुटखा जप्त

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा:  इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीतील टाके घोटी शिवारातील नाशिक मुंबई महामार्गावर मध्यरात्री दिडच्या सुमारास नाशिककडुन मुंबईकडे जाणारा कंटेनर पकडत पोलिसांनी त्यातील २१ लाख रूपयांचा गुटखा जप्त केला. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. बुधवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास टाके घोटी शिवारातील महामार्गावर मुंबईकडे गुटखा घेवुन जाणारे कंटेनरची (DD 01 F 9102) स्थानिक …

The post घोटी शिवारात २१ लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading घोटी शिवारात २१ लाखांचा गुटखा जप्त

शिरपूर तालुक्यातील सीमा तपासणी नाक्याजवळ 42 लाखांचा गुटखा साठा जप्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा-मध्यप्रदेशातून मुंबईकडे जाणारा सुमारे 42 लाखाचा गुटख्याचा साठा शिरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरून गुटक्याची तस्करी होणार असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी हाडाखेड जवळील सीमा तपासणी नाक्याजवळ सापळा रचला. …

The post शिरपूर तालुक्यातील सीमा तपासणी नाक्याजवळ 42 लाखांचा गुटखा साठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading शिरपूर तालुक्यातील सीमा तपासणी नाक्याजवळ 42 लाखांचा गुटखा साठा जप्त

जळगाव : तपासणी नाक्याजवळ 22 लाखांचा गुटखा जप्त

जळगाव : राज्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीला बंदी असताना मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर रोडवरील कर्की सीमा तपासणी नाक्याजवळ पोलिसांनी 22 लाख 60 हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त केला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकप गाडी एम एच १९ सी वाय 5338 विक्री, वितरण …

The post जळगाव : तपासणी नाक्याजवळ 22 लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तपासणी नाक्याजवळ 22 लाखांचा गुटखा जप्त

नाशिक : दिंडोरीत चार लाखांचा गुटखा जप्त

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; नाशिक ग्रामीण पोलिसांनी दि. 6 नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या गुटखाविरोधी अभियानात तालुक्यामध्ये चार लाखांचा गुटखा जप्त केला. तसेच इतरही प्रकारच्या अवैध व्यवसायांविरोधात कारवाई केली जात आहे. नाशिक – पेठ रस्त्यावर गुरुवारी (दि. 10) आंबेगण शिवारात एका कारमधून घेऊन जात असलेला सुमारे 4 लाख 7 हजार रुपयांचा अवैध गुटखा दिंडोरी …

The post नाशिक : दिंडोरीत चार लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरीत चार लाखांचा गुटखा जप्त

Nashik News : ६३ लाखांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त, वणी पोलीसांची कारवाई

वणी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ; वणी-पिंपळगाव बसंवत रस्त्यावरील जऊळके वणी गावाजवळ पोलीसांनी सापळा रचून गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक करणारी आयशर गाडी पोलिसांनी पकडली. त्यात ४८ लाख २० हजार ४६० रुपयांच्या वेगवेगळ्या कंपन्याच्या गुटख्यासह ६३ लाख २० हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एक महिन्यात वणी पोलिसांनी दुसरी मोठी कामगिरी बजावली आहे. वणी – पिपंळगाव …

The post Nashik News : ६३ लाखांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त, वणी पोलीसांची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : ६३ लाखांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त, वणी पोलीसांची कारवाई

नाशिक : वार्सा फाट्यावर ९७ हजारांचा गुटखा जप्त ; पिंपळनेर पोलिसांची कारवाई

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर पोलिसांनी साक्री तालुक्यातील वार्सा फाट्यावर 97 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळनेरचे प्रभारी पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार पथकाने सात वाजेच्या सुमारास वार्सा फाट्यावर सापळा रचला. संशयित मोहम्मद अंनिस मोहम्मद …

The post नाशिक : वार्सा फाट्यावर ९७ हजारांचा गुटखा जप्त ; पिंपळनेर पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वार्सा फाट्यावर ९७ हजारांचा गुटखा जप्त ; पिंपळनेर पोलिसांची कारवाई

जळगाव : चॉकलेटच्या आड सुरू होती वाहतूक, 50 लाखांचा गुटखा जप्त

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तस्करी रोखत सुमारे 50 लाखांचा गुटखा जप्त केला. कंटेनरमध्ये चॉकलेटचे खोके रचून त्याच्या आड गुटख्याची तस्करी सुरू होती. बाजारपेठ पोलिसांनी कंटेनर (यूपी 78 सीएन 5698) मधून गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. रात्री 7.30 च्या सुमारास नाहाटा चौफुलीजवळ कंटेनर आल्यानंतर त्याची झडती घेतली असता, …

The post जळगाव : चॉकलेटच्या आड सुरू होती वाहतूक, 50 लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चॉकलेटच्या आड सुरू होती वाहतूक, 50 लाखांचा गुटखा जप्त

नाशिक : विडी कामगारनगरला चार लाखांचा गुटखा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात गुटखा विक्री, साठा व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पाेलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई करीत साडेचार लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकातील अंमलदार मुख्तार शेख यांना मंगळवारी …

The post नाशिक : विडी कामगारनगरला चार लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विडी कामगारनगरला चार लाखांचा गुटखा जप्त