धुळे : मयत तरुणाच्या खिशातील बसच्या तिकिटावरून पोलिसांनी ठोकल्या मारेकऱ्यांना बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा पोटच्या मुलीकडे वेगळ्या नजरेने पाहत असल्याच्या संशयातून तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या खुनात मयत तरुणाच्या पत्नीसह तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेषतः कोणताही पुरावा नसताना मयताच्या खिशातील बसच्या एका तिकिटावरून धुळ्याच्या पोलीस पथकाचा तपास मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील आरोपीपर्यंत जाऊन पोहोचला. यातून मयताच्या पत्नीसह चौघांना वेड्या ठोकण्यात …

The post धुळे : मयत तरुणाच्या खिशातील बसच्या तिकिटावरून पोलिसांनी ठोकल्या मारेकऱ्यांना बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मयत तरुणाच्या खिशातील बसच्या तिकिटावरून पोलिसांनी ठोकल्या मारेकऱ्यांना बेड्या

नाशिकमध्ये दोन हजार गुन्हेगारांच्या मागावर पोलिस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात विविध गुन्हे करून फरार असलेल्या एक हजार ९७८ गुन्हेगारांचा शोध पोलिस घेत आहेत. त्यात शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांत ६६७, तर मालाविरुद्धच्या गुन्ह्यांत १ हजार ३११ संशयित पसार आहेत. पत्ता, नावे आणि इतर माहितीअभावी गुन्हेगारांची ओळख पटत नसल्याने संबंधित पोलिस ठाण्यांसह गुन्हे शोध पथकांना हे संशयित सापडवण्यात अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे शोध …

The post नाशिकमध्ये दोन हजार गुन्हेगारांच्या मागावर पोलिस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दोन हजार गुन्हेगारांच्या मागावर पोलिस

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील ढकांबे दरोड्याच्या गुन्ह्याची पोलिसांकडून उकल

नाशिक (दिंडोरी / ढकांबे) : पुढारी वृत्तसेवा येथील दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलीसांना यश आले असून आंतरराज्यीय टोळीतील चार दरोडेखोरांना पोलिसांनी  गजाआड केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत दि. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी ढकांबे मानोरी शिवारातील शेतकरी रतन शिवाजी बोडके यांच्या मालकीच्या शिवकमल बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात ६ जणांनी प्रवेश केला. …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यातील ढकांबे दरोड्याच्या गुन्ह्याची पोलिसांकडून उकल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यातील ढकांबे दरोड्याच्या गुन्ह्याची पोलिसांकडून उकल

गुन्हेगारांना मोकळे रान

नाशिक : एक शून्य शून्य – गौरव अहिरे शहरातील बाजारपेठेत वर्चस्ववादातून होणारी दगडफेक, प्राणघातक हल्ला, गोळीबार, खून, वाहनांची तोडफोड, अवैध धंदे, चोरी, घरफोडी, जबरी चोरीचे प्रकार नित्याचे झाले आहेत. पोलिसांकडून गुन्हेगारांची धरपकड केली जात असली तरी गुन्हेगारांना कायद्याचा धाक नसल्याचे बोलले जात आहे. पोलिस दलात खांदेपालट झाल्यानंतर गुन्हेगारांवर वचक राहील असे वाटत असतानाच गुन्हेगारांकडून सर्रास …

The post गुन्हेगारांना मोकळे रान appeared first on पुढारी.

Continue Reading गुन्हेगारांना मोकळे रान

स्पर्धा, संघर्षातून गुन्हा

एक शून्य शून्य : गौरव अहिरे आपल्याच गॅंगची दहशत पाहिजे, या हेतूने गुन्हेगार प्रतिस्पर्धी गँगच्या सदस्यांवर जीवघेणे हल्ले करून वर्चस्व प्रस्थापित करत असतात. त्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल होऊन नवनवीन गुन्हेगारही समोर येतात. मात्र, गेल्या काही दिवसांत शहरातील गुन्ह्यांवरून सराईत गुन्हेगारांसोबतच सामान्य नागरिकही जगण्याच्या स्पर्धेत किंवा संघर्षात टिकण्यासाठी गुन्हे करत असल्याचे दिसत आहे. नाशिकरोड येथील …

The post स्पर्धा, संघर्षातून गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading स्पर्धा, संघर्षातून गुन्हा

नाशिक : दागिने वापरताय, जरा सांभाळा..!

नाशिक : एक शून्य शून्य : गौरव अहिरे गेल्या काही दिवसांत शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चोर-भामट्यांनी ज्येष्ठ नागरिक, महिलांकडील सोन्याचे दागिने लंपास केले किंवा ओरबाडून नेले आहेत. यातील मोजकेच गुन्हे उघडकीस आले असून अद्यापही कित्येक तोळे सोन्याचे दागिने चोर भामट्यांकडेच आहे. त्यामुळे दागिने चोरट्यांच्या ताब्यात जाण्यापेक्षा स्वत:कडे सुरक्षीत ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दागिन्यांचा वापर करताना त्याच‌े …

The post नाशिक : दागिने वापरताय, जरा सांभाळा..! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दागिने वापरताय, जरा सांभाळा..!