मजुरांच्या पिकअपला अपघात; एक ठार, ३२ जखमी

वणी : पुढारी वृत्तसेवा पारेगाव फाट्यानजीक कांदाचाळीवर कामाला जाणाऱ्या मजुरांच्या पिकअपला अपघात होऊन एक जण ठार, तर ३२ जण जखमी झालेत. यातील नऊ जण गंभीर जखमी असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात वर्ग करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१३) सकाळी ९.३० च्या सुमारास हा अपघात झाला. दह्याणेतील (ता.चांदवड) मजूर वणी येथे कांदाचाळीवर कामावर येत असतात. नेहमीप्रमाणेच ३२ …

Continue Reading मजुरांच्या पिकअपला अपघात; एक ठार, ३२ जखमी

नाशिकच्या चांदवडला वादळी गारपीट, लाखोंचे नुकसान

चांदवड : पुढारी वृत्तसेवा– तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने वादळी वारा अन‌् गारांसह जोरदार हजेरी लावली. कानमंडाळे गावात वीज पडून बैल ठार झाला. तर जनावरांचे शेड, अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर पडले. विद्युत खांब जमीनदोस्त होऊन तारा तुटल्याने बत्तीगुल झाली आहे. ठिकठिकाणी झाडे देखील उन्मळून पडले. या वादळात लाखोंचे नुकसान झाले आहे. …

Continue Reading नाशिकच्या चांदवडला वादळी गारपीट, लाखोंचे नुकसान

अरे बापरे ! चक्क लक्झरी बसमधून गोमांस वाहतूक

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मुंबई – आग्रा महामार्गाने अवैधरीत्या चोरट्या पध्दतीने लक्झरी बसमधून गोमांस वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात वडनेर भैरव पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत ४८० किलो गोमांस व लक्झरी बस असा एकूण ३५ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या दोघा आरोपींना चांदवड न्यायालयाने दोन दिवसांची …

The post अरे बापरे ! चक्क लक्झरी बसमधून गोमांस वाहतूक appeared first on पुढारी.

Continue Reading अरे बापरे ! चक्क लक्झरी बसमधून गोमांस वाहतूक

काळजी घ्या | उन्हामुळे चक्कर येऊन पडल्याने मजुराचा मृत्यू

चांदवड : पुढारी वृत्तसेवा– खासगी बसची वाट पाहात असताना चक्कर येऊन महामार्गावर पडल्याने मूळचा राजस्थान येथील रहिवासी असलेल्या ३३ वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजस्थानमधील भिल्लवाडा जिल्ह्यातील हिरडा (खेजडी) येथील कालुनाथ कालबेलिया (३०), मुकेश कालबेलिया (३३) हे लासलगाव येथे विहीर खोदकाम करण्यासाठी आले होते. ते होळी सणाकरिता खेजडी येथे गावी जाण्यासाठी सोमवारी (दि.१८) दुपारी चांदवड …

The post काळजी घ्या | उन्हामुळे चक्कर येऊन पडल्याने मजुराचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading काळजी घ्या | उन्हामुळे चक्कर येऊन पडल्याने मजुराचा मृत्यू

दुर्दैवी घटना ! खेळताना शेततळ्यात पडून चार वर्षीय मुलाचा मृत्यू

चांदवड पुढारी वृत्तसेवा – मामाच्या मुलाच्या वाढ दिवसासाठी आलेला चार वर्षीय मुलगा खेळता खेळता घराजवळच असलेल्या शेततळ्यात पडला. त्यास ताबडतोब उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे खडकओझर व वडाळीभोई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत वडनेरभैरव पोलिसात अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील खडकओझर येथील उमेश चिंधू पगार …

The post दुर्दैवी घटना ! खेळताना शेततळ्यात पडून चार वर्षीय मुलाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading दुर्दैवी घटना ! खेळताना शेततळ्यात पडून चार वर्षीय मुलाचा मृत्यू

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर दडपशाही : राहुल गांधीचे टीकास्र

चांदवड : सुनील थोरे– शेतकरी हा देशाचा मूळ कणा आहे. शेतकरी टिकला, तर देश टिकणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव देण्यासाठी सर्वप्रथम स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. आयात-निर्यातीचे धोरणदेखील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन राबविणे गरजेचे आहे. अतिवृष्टी, दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये, यासाठी पीकविम्याचे संरक्षण तातडीने दिले जाईल, तसेच शेतकऱ्यावरील जीएसटीदेखील पूर्णपणे …

The post मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर दडपशाही : राहुल गांधीचे टीकास्र appeared first on पुढारी.

Continue Reading मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर दडपशाही : राहुल गांधीचे टीकास्र

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर दडपशाही : राहुल गांधीचे टीकास्र

चांदवड : सुनील थोरे– शेतकरी हा देशाचा मूळ कणा आहे. शेतकरी टिकला, तर देश टिकणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव देण्यासाठी सर्वप्रथम स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. आयात-निर्यातीचे धोरणदेखील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन राबविणे गरजेचे आहे. अतिवृष्टी, दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये, यासाठी पीकविम्याचे संरक्षण तातडीने दिले जाईल, तसेच शेतकऱ्यावरील जीएसटीदेखील पूर्णपणे …

The post मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर दडपशाही : राहुल गांधीचे टीकास्र appeared first on पुढारी.

Continue Reading मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर दडपशाही : राहुल गांधीचे टीकास्र

नाशिकच्या चांदवडमध्ये होणार राहुल गांधी यांची जाहीर सभा; शरद पवारही राहणार उपस्थित

चांदवड (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा गुरुवारी (दि. १४) सकाळी ८.३० वाजता चांदवडला पोहोचणार आहे. यावेळी राहुल गांधी यांची जाहीर सभा येथील बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये होणार असल्याची माहिती माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, सभापती संजय जाधव यांनी दिली. या सभास्थळाची पाहणी सोमवारी (दि. …

The post नाशिकच्या चांदवडमध्ये होणार राहुल गांधी यांची जाहीर सभा; शरद पवारही राहणार उपस्थित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या चांदवडमध्ये होणार राहुल गांधी यांची जाहीर सभा; शरद पवारही राहणार उपस्थित

‘ते’ धार्मिकस्थळ विधिवत स्थलांतरित करणार, एकोप्याने काढला मार्ग

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरणारी सोग्रस (ता. चांदवड) येथील धार्मिकस्थळ अतिक्रमणाच्या घटनेने वातावरण दूषित होत असतानाच गुरुवारी (दि. २९) प्रशासनातर्फे तत्काळ बैठक घेत या प्रकारात शांतता ठेवण्याचे आवाहन केले. हे धार्मिकस्थळ विधिवत स्थलांतरित करण्यात येणार असल्याचा निर्णय सर्व गावकरी व प्रशासनामार्फत घेण्यात आल्याने ग्रामस्थांच्या एकोप्याचे सर्वत्र काैतुक होत आहे. सोग्रस …

The post 'ते' धार्मिकस्थळ विधिवत स्थलांतरित करणार, एकोप्याने काढला मार्ग appeared first on पुढारी.

Continue Reading ‘ते’ धार्मिकस्थळ विधिवत स्थलांतरित करणार, एकोप्याने काढला मार्ग

दिल्लीतील शेतकऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ चांदवडला रास्तारोको

चांदवड (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा – पंजाब व हरियाना राज्यातील शेतकऱ्यांच्या संयुक्त किसान मोर्च्यास पाठिंबा दर्शवण्यासाठी तसेच मागण्यांची पूर्तता करण्यासाठी चांदवड तालुका कॉंग्रेस पार्टी, किसान सभा, लाल बावटा यांच्या वतीने शुक्रवार (दि. १६) रोजी सकाळी ११ वाजता येथील गणूर चौफुलीवरील चांदवड – मनमाड रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. अचानक रास्ता रोको झाल्याने वाहतूक काही वेळ …

The post दिल्लीतील शेतकऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ चांदवडला रास्तारोको appeared first on पुढारी.

Continue Reading दिल्लीतील शेतकऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ चांदवडला रास्तारोको