राज्यात लवकरच लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा आणणार : आमदार नितेश राणे

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा उत्तर प्रदेश, गुजरात व कर्नाटक राज्याने लागू केलेल्या लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायद्याचा अभ्यास राज्य सरकारतर्फे केला जात आहे. त्यानुसार येत्या अधिवेशनापर्यंत राज्यात अतिशय कडक व मजबूत लव्ह जिहाद तसेच धर्मांतरविरोधी कायदा तयार केला जाणार आहे. यासाठी हिंदुत्व विचारसरणीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे प्रयत्नशील असल्याचे …

The post राज्यात लवकरच लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा आणणार : आमदार नितेश राणे appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात लवकरच लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा आणणार : आमदार नितेश राणे

नाशिक : नागाच्या दंशाने मुलीचा मृत्यू

चांदवड (जि. नाशिक)  : पुढारी वृत्तसेवा शेतात झाडाखाली पाण्याचे भांडे ठेवण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलीला नागाने दंश केल्याने उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. चांदवड-मनमाड रोडवरील म्हसोबा चौकी परिसरात राहत असलेले विवेक मोरे (वय ४६) यांची मुलगी प्राची (वय १२) रविवारी (दि.२७) आईसोबत शेतात गेली होती. यावेळी ती झाडाखाली पाण्याचे भांडे ठेवण्यासाठी गेली असता तेथे …

The post नाशिक : नागाच्या दंशाने मुलीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नागाच्या दंशाने मुलीचा मृत्यू

नाशिक : चांदवडला शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडले बंद 

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेले कांदा लिलाव आज गुरुवारी सकाळी 9 वाजता सुरू झाले, मात्र व्यापाऱ्यांनी कमी दराने कांदा पुकारल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा लिलाव बंद पाडले. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी केंद्र व राज्य सरकार वर टीकास्त्र डागले. जोपर्यंत कांद्याची 4 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी होत नाही …

The post नाशिक : चांदवडला शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडले बंद  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडला शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडले बंद 

नाशिक : उसवाडला गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील उसवाड गावाच्या शिवारातील बोरबन मळा येथे शेतातील विहिरीलगत दोन ठिकाणी सुरू असलेल्या अवैध हातभट्टीची गावठी दारू तयार करण्याचे अड्डे कळवण राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने उद्ध्वस्त केले. यावेळी ३८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत जागेवर नष्ट केला. या घटनेबाबत दोघा भट्टीचालकांविरोधात गुन्हा दाखल केला असून, दोघेही फरार आहेत. राज्य …

The post नाशिक : उसवाडला गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उसवाडला गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

नाशिक : चालत्या ट्रकमधून १ कोटी ३९ लाखांची औषधे लुटली

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राहुड (ता. चांदवड) घाटात मध्यरात्रीच्या सुमारास नाशिककडून धुळ्याकडे औषधे घेऊन जाणाऱ्या चालत्या ट्रकमधून एक कोटी ३९ लाख ४४ हजार ७३३ रुपये किमतीची औषधे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत वाहनचालक मोहमंद सलमान निसार अहमद सलमान (३०, रा. टोपरा, तहसील पूर्वा, जिल्हा उन्नाव, उत्तर प्रदेश) याने फिर्याद दिल्याने चांदवड पोलिसांत अज्ञाताविरोधात …

The post नाशिक : चालत्या ट्रकमधून १ कोटी ३९ लाखांची औषधे लुटली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चालत्या ट्रकमधून १ कोटी ३९ लाखांची औषधे लुटली

नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू, खडकजांब येथील घटना

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा रात्रीच्या वेळी लाइट आली म्हणून शेततळ्यातील पाणी विहिरीत सोडण्यासाठी डोंगळा सुरू करण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणी पाय घसरून शेततळ्यात पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चांदवड तालुक्यात घडली. या प्रकरणी शंकर काशीनाथ भवर (४५) यांनी दिलेल्या माहितीवरून वडनेरभैरव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खडकजांब येथील रोहिणी साहेबराव भवर …

The post नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू, खडकजांब येथील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू, खडकजांब येथील घटना

नाशिक : शेतमजुरांना घेऊन जाणारा छोटा हत्ती उलटला, 18 मजूर जखमी

चांदवड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुक्यातील भारत नगर येथील लासलगाव मनमाड रस्त्यावर शेतमजुरांना घेऊन जाणारा छोटा हत्ती उलटल्याने गाडीतील १८ मंजुर जखमी झाले आहेत.  त्यात एकास गंभीर मार लागल्याने मालेगावला हलवण्यात आले आहे. तर चौघांवर मनमाडच्या खासगी दवाखान्यात उपचार सुरू करण्यात आले आहे. तर, किरकोळ जखमींना घरी सोडले आहे. सध्या पाऊस नसल्याने शेती …

The post नाशिक : शेतमजुरांना घेऊन जाणारा छोटा हत्ती उलटला, 18 मजूर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतमजुरांना घेऊन जाणारा छोटा हत्ती उलटला, 18 मजूर जखमी

नाशिक : कार – दुचाकी अपघातात दोघे ठार, चांदवड-गणूर रस्त्यावरील घटना

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा चांदवड – गणूर रस्त्यावरील गणूर शिवारात कारने ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गणेश बाळू ठाकरे (३२) याने चांदवड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कारचालकाविरोधात अपघाताचा …

The post नाशिक : कार - दुचाकी अपघातात दोघे ठार, चांदवड-गणूर रस्त्यावरील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कार – दुचाकी अपघातात दोघे ठार, चांदवड-गणूर रस्त्यावरील घटना

नाशिक : नाफेडची कांदा खरेदी म्हणजे ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा कांद्याचे भाव मातीमोल झाल्याने केंद्र सरकारने मगजर गाड्याचा निवद शेंगुळ्याचाफ या उक्तीप्रमाणे नाफेडमार्फत कधी नव्हे ती लाल कांद्याची अल्प खरेदी केली. मात्र, आता चार महिने उलटून गेल्यानंतरही शेतकर्‍यांना कांदा विक्रीचे पैसे मिळाले नाही. फार्मर प्रोड्युसर कंपन्या पैशांसाठी सरकारवर अवलंबून राहत असल्याने एकूणच हा प्रकार म्हणजे ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ असल्याची …

The post नाशिक : नाफेडची कांदा खरेदी म्हणजे 'आयजीच्या जिवावर बायजी उदार' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाफेडची कांदा खरेदी म्हणजे ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’

नाशिक : चांदवडचे नवनियुक्त तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुका तहसीलदारपदाचे सूत्रे नवनियुक्त तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी गुरुवार (दि.१५) रोजी मावळते तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडून स्वीकारले. पदभार स्वीकारल्यानंतर तहसीलदार कुलकर्णी यांनी कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांचा परिचय करून घेतला. कुलकर्णी यांची बदली नंदुरबार जिल्हयातील नवापूर येथून चांदवडला नुकतीच झाली आहे. राज्याच्या कारभाराची सत्ता बदलल्याने गेल्या वर्षभरापासून महसूल विभागातील बदल्या …

The post नाशिक : चांदवडचे नवनियुक्त तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडचे नवनियुक्त तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार