नाशिक : शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पावसाचे विरजण

नाशिक (चांदवड): पुढारी वृत्तसेवा मुसळधार पावसामुळे दुष्काळी म्हणवणारा चांदवड तालुक्यात जिकडे बघावे तिकडे पाणीच पाणी साचल्याने पावसाने अहंकार माजवला आहे. नदी, नाले, ओहोळ, ओसंडून वाहत आहे. शेतातील पिकांमध्ये कंबरेपर्यंत पाणीच पाणी साचले आहे. काही ठिकाणी घरे पडली तर काही ठिकाणी पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात रस्ते, पूल वाहून गेल्याने वाड्या–वस्त्यांवरील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले …

The post नाशिक : शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पावसाचे विरजण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पावसाचे विरजण

नाशिक : मुसळधार पावसामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या नद्यांना पूर

मनमाड, पुढारी वृत्तसेवा : मनमाड ,चांदवड तालुक्यात सायंकाळ पासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या पांजन आणि रामगूळना नद्यांना मोठा पूर आला आहे. पूरपरिस्थिती पाहता नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुराचे पाणी नदीकाठी असलेल्या घरांमध्ये शिरले आहे. दरम्यान, या पावसामुळे मका, सोयाबीन, कांदा, कांदा बियाणे यांचे प्रचंड नुकसान होणार …

The post नाशिक : मुसळधार पावसामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या नद्यांना पूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुसळधार पावसामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या नद्यांना पूर

Nashik Crime : दारु सोडण्यावरुन झालेल्या वादात पित्याकडून मुलाची हत्या

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा  दारूच्या नशेत मुलगा वडीलांना म्हणाला माझे लग्न लावून देणार की नाही. तेव्हा वडिलांनी दारू सोडण्यास सांगितले असता मुलाने नकार देत दारूच्या नशेत वडीलांना शिवीगाळ करीत त्यांच्या डोक्यात लोखंडी पहार मारुन डोके फोडले. त्यावेळी जीव वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांनी मुलाच्या हाता-पायावर व डोक्यात लोखंडी पाईप व पहारीने वार केले. या झटापटीत दारूच्या …

The post Nashik Crime : दारु सोडण्यावरुन झालेल्या वादात पित्याकडून मुलाची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : दारु सोडण्यावरुन झालेल्या वादात पित्याकडून मुलाची हत्या

नाशिक : आशा सेविकांनी आंदोलनस्थळी चूल मांडून शिजवली खिचडी

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा कोरोना काळात केलेल्या कामाचा थकीत असलेला प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी आशा स्वयंसेविका व आशा सुपरवायझर (गटप्रवर्तक) यांच्या संघटनेने येथील पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीसमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी गटविकास अधिकारी महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या जीआरची त्यावेळी चांदवड तालुक्यात तत्काळ अंमलबजावणी आशा स्वयंसेविका व …

The post नाशिक : आशा सेविकांनी आंदोलनस्थळी चूल मांडून शिजवली खिचडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आशा सेविकांनी आंदोलनस्थळी चूल मांडून शिजवली खिचडी