बाळासाहेबांची शिवेसना : ‘जिंदाल’ दुर्घटनेची चौकशी व्हावी

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत एका प्लांटला नववर्षदिनी स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीतील जखमी व मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या वारसांना 50 लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना देण्यात आले. मंचर : ग्रामपंचायत सदस्य सुरक्षित ठेवण्याची धडपड …

The post बाळासाहेबांची शिवेसना : ‘जिंदाल’ दुर्घटनेची चौकशी व्हावी appeared first on पुढारी.

Continue Reading बाळासाहेबांची शिवेसना : ‘जिंदाल’ दुर्घटनेची चौकशी व्हावी

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. : क्रीडा क्षेत्रात करिअरच्या विविध संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विद्यार्थ्यांसोबतच तरुणपिढीकरिता करिअर विकसित करण्यासाठी विविध क्षेत्रांत अनेक संधी उपलब्ध आहेत. क्रीडा क्षेत्रसुद्धा त्यात मागे नसून, त्यामध्ये करिअर घडविण्याच्या दृष्टीने मोठ्या संधी निर्माण होत आहेत. क्रीडा क्षेत्रात शिस्त व मेहनतीला महत्त्व असल्याने मनात जिद्द व चिकाटी असेल, तर क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडविता येते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले. …

The post जिल्हाधिकारी गंगाथरन डी. : क्रीडा क्षेत्रात करिअरच्या विविध संधी appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हाधिकारी गंगाथरन डी. : क्रीडा क्षेत्रात करिअरच्या विविध संधी

नाशिक : नांदगावमध्ये कारवाई अन् सारूळप्रश्नी बेपर्वाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नांदगावच्या अवैध क्रशरप्रकरणी थेट मंडळाधिकारी व तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करत स्वत:ची पाठ थोपटून घेणार्‍या जिल्हा प्रशासनाने सारूळप्रश्नी मात्र बोटचेपी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते आहे. सारूळमध्ये वर्षानुवर्षे अवैधपणे डोंगर फोडले जात असताना प्रशासनाने न्यायालयाचे आदेश पुढे करत स्वत:ची मान सोडवून घेतली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या अजब कारभाराची सर्वत्र चर्चा आहे. नाशिक : …

The post नाशिक : नांदगावमध्ये कारवाई अन् सारूळप्रश्नी बेपर्वाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावमध्ये कारवाई अन् सारूळप्रश्नी बेपर्वाई

नाशिक : ‘सारूळ’बाबत प्रशासनाचे मौनव्रत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीतही सारूळचा मुद्दा गाजला. सारूळ येथील 21 खडीक्रशर कारवाईमध्ये न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला सुनावणी घेत योग्य तो निर्णय घेण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणी महसूलमंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली असताना सारूळमध्ये बिनदिक्कतपणे डोंगर पोखरणे सुरूच आहे. याबाबत प्रशासनाला विचारले असता जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी क्रशरधारकांकडे …

The post नाशिक : ‘सारूळ’बाबत प्रशासनाचे मौनव्रत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘सारूळ’बाबत प्रशासनाचे मौनव्रत

महारोजगार मेळावा : 582 उमेदवारांची निवड; विविध कंपन्यांचा सहभाग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा कौशल्य विकास रोजगार अंतर्गत गोखले एज्युकेशन सोसायटी व आ. देवयानी फरांदे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.7) सपट महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 3 हजार 600 बेरोजगार युवक व युवतींनी सहभाग नोंदविला. त्यापैकी 582 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध …

The post महारोजगार मेळावा : 582 उमेदवारांची निवड; विविध कंपन्यांचा सहभाग appeared first on पुढारी.

Continue Reading महारोजगार मेळावा : 582 उमेदवारांची निवड; विविध कंपन्यांचा सहभाग

‘चला जाणू या नदी’ अभियान : सात नद्यांची जबाबदारी प्रांताधिकार्‍यांच्या खांद्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य सरकारने ‘चला जाणू या नदी’ अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सात नद्यांची निवड केली असून त्यांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी त्या-त्या भागातील प्रांतधिकार्‍यांकडे सोपविण्यात आली आहे. दिल्लीत बोम्मईंची कायदेतज्ज्ञांशी चर्चा; कर्नाटकची बाजू बळकट असल्याचा दावा ‘चला जाणू या नदी’ अभियानांतर्गत जिल्ह्या-जिल्ह्यांतील नद्यांच्या समस्या सोडविताना …

The post ‘चला जाणू या नदी’ अभियान : सात नद्यांची जबाबदारी प्रांताधिकार्‍यांच्या खांद्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading ‘चला जाणू या नदी’ अभियान : सात नद्यांची जबाबदारी प्रांताधिकार्‍यांच्या खांद्यावर

नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाची भूमिका संशयास्पद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा प्रशासनाकडे सारूळबाबत मंगळवारी (दि. 29) झालेल्या सुनावणीवेळी खाणपट्टेधारक व क्रशरचालकांनी म्हणणे मांडण्यासाठी पुन्हा एकदा वाढीव वेळ मागितली. त्यानुसार जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी ही विनंती मान्य करत गुरुवार (दि. 1)पर्यंत सुनावणी पुढे ढकलली. या प्रश्नी ‘तारीख पे तारीख’चा खेळ सुरू असल्याने खाणपट्टेधारकांपुढे झुकणार्‍या प्रशासनाच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जात आहे. नेवासा …

The post नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाची भूमिका संशयास्पद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाची भूमिका संशयास्पद

आ. माणिकराव कोकाटे : पाणी योजनांना सोलर सिस्टीम बसविण्यातील अडथळे दूर

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या रखडलेल्या सौर ऊर्जा संयंत्रणा बसविण्याच्या कामातील अडथळे दूर झाले आहेत. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकारातून झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी पाणीपुरवठा विभाग व प्रादेशिक पाणीपुरवठा विभागास या योजनांची महिनाभरात निविदा प्रकिया राबवून कामांना सुरुवात करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांची वीजबिलातून मुक्तता होणार असल्याचे दिसत आहे. …

The post आ. माणिकराव कोकाटे : पाणी योजनांना सोलर सिस्टीम बसविण्यातील अडथळे दूर appeared first on पुढारी.

Continue Reading आ. माणिकराव कोकाटे : पाणी योजनांना सोलर सिस्टीम बसविण्यातील अडथळे दूर

नाशिक : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ओझर विमानतळावर आगमन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले असून यावेळी राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे व आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ठाण्यात शिवसेनेच्या शिंदे- ठाकरे गटात हाणामारी याप्रसंगी आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, …

The post नाशिक : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ओझर विमानतळावर आगमन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ओझर विमानतळावर आगमन

नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

नाशिक : गौरव जोशी सारूळ अवैध उत्खनन प्रकरणी 18 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलल्याने हा प्रश्न लांबणीवर पडला आहे. मात्र, यानिमित्ताने जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सारूळमध्ये कारवाईचा बडेजाव करणारे जिल्हा प्रशासन सुनावणीवेळी काय भूमिका घेते, याकडे आता सार्‍यांचेच लक्ष लागले आहे. शिर्डी : चंद्रग्रहणामुळे श्री साई मंदिराच्या वेळेत बदल …

The post नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष