देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून महाजन सुरक्षित, नाहीतर… : एकनाथ खडसे

जळगाव : नाशिक आणि पुण्यातील गुटखाकिंगवर कारवाई करण्यात आली आहे. महाजन यांनी अनेक ठिकाणी तोंड काळे केलेले आहे. त्यांच्या आजूबाजूला गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. पुणे आणि नाशिकमध्ये कारवाई झालेले गुटखाकिंग त्यांच्या जवळचे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे आणि महाजन यांच्यात नेहमीच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. आता खडसे यांनी …

The post देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून महाजन सुरक्षित, नाहीतर... : एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून महाजन सुरक्षित, नाहीतर… : एकनाथ खडसे

महाराष्ट्र 11 महिन्यात विदेशी गुंतवणुकीत नंबर एकवर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जळगाव : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र परदेशी गुंवतणुकीत एक नंबर होते. मात्र, मधल्या काळात सरकार बदलल्याने आघाडीच्या काळात महाराष्ट्र मागे पडून गुजरात एक नंबर गेलं. नंतर कर्नाटक एक नंबर गेलं. आता ११ महिन्यात पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र परदेशी गुंवतणूकीत पुन्हा एक नंबरवर आले आहे. राज्यात १ लाख १८ हजार कोटींची परदेशी गुंतवणूक झाल्याचे …

The post महाराष्ट्र 11 महिन्यात विदेशी गुंतवणुकीत नंबर एकवर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्र 11 महिन्यात विदेशी गुंतवणुकीत नंबर एकवर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मग फडणवीस अटकेला का घाबरत होते?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देवेंद्र फडणवीसांकडून अटकेबाबत केवळ कांगावा केला जात आहे. वाघाच्या जबड्यात हात घालणारे आहोत, असे महणणारे देवेंद्र फडणवीस अटकेला का घाबरत होते? असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. नाशिक पवित्र जागा आहे. इकडे सगळी पाप रामकुंडामध्ये बुडवली जातात. भाजपलाही इथेच बुडवू, असा इशाराही राऊत यांनी दिला. खासदार राऊत हे …

The post मग फडणवीस अटकेला का घाबरत होते? appeared first on पुढारी.

Continue Reading मग फडणवीस अटकेला का घाबरत होते?

महापुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी एक लाख कोटी : देवेंद्र फडणवीस

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर आणि सांगलीला जो वारंवार महापूर येतो, तो रोखण्यासाठी जागतिक बँकेला प्रकल्प सादर करण्यात आला आहे. या माध्यमातून पुराचे पाणी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह मराठवाड्यात वळविण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. या प्रकल्पासह नाशिक – नगर आणि विदर्भाच्या पाणी प्रकल्पाला लागणारा एक लाख कोटी रुपयांचा निधी राज्याच्या …

The post महापुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी एक लाख कोटी : देवेंद्र फडणवीस appeared first on पुढारी.

Continue Reading महापुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी एक लाख कोटी : देवेंद्र फडणवीस

Aditya Thackeray : कितीही नेते येऊदे वरळीत विजय आपलाच होणार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी मध्ये आज शिंदे गटाची सभा होणार आहे. वरळीत शिंदे गट जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असून या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही उपस्थित राहणार आहेत. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढण्याचं आव्हान दिलं होतं, त्याचपार्श्वभूमीवर ही सभा …

The post Aditya Thackeray : कितीही नेते येऊदे वरळीत विजय आपलाच होणार appeared first on पुढारी.

Continue Reading Aditya Thackeray : कितीही नेते येऊदे वरळीत विजय आपलाच होणार

नाशिक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आज वार्षिक योजनांचा आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी (दि. २८) नाशिक विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेणार आहेत. सकाळी ११ ला ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या बैठकीत विभागातील पाचही जिल्ह्यांच्या २०२३-२४ साठीच्या वार्षिक योजना आराखड्यावर चर्चा हाेणार आहे. या बैठकीत पालकमंत्री दादा भुसे हे जिल्हाधिकारी कार्यालयातून सहभागी होतील. नाशिकला २०२३-२४ साठी जिल्हा वार्षिक …

The post नाशिक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आज वार्षिक योजनांचा आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आज वार्षिक योजनांचा आढावा

नाशिकच्या अजित चव्हाणांकडे भाजप प्रदेश सहमुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्याचे रहिवासी व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले अजित माधवराव चव्हाण या भाजपमधील सर्वात तरूण चेहऱ्याकडे पक्षाने महाराष्ट्र प्रदेश सहमुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. काही महिन्यांपूर्वीच तत्कालीन विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी चव्हाण …

The post नाशिकच्या अजित चव्हाणांकडे भाजप प्रदेश सहमुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या अजित चव्हाणांकडे भाजप प्रदेश सहमुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी

नाशिक पदवीधर निवडणूक : भाजपची खेेळी, कॉंग्रेस रिंगणाबाहेर

नाशिक : गौरव जोशी अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज भरायच्या अखेरच्या क्षणी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेत पुत्र सत्यजित तांबे यांना पुढे चाल दिली, तर अटीतटीच्या या लढतीत भाजपने ऐनवेळी उमेदवार न देता कॉंग्रेसवर कुरघोडी करत निवडणुकीतील हवाच काढून घेतली. त्यामुळे निवडणूक घोषित झाल्यापासून लक्षवेधी ठरलेल्या …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : भाजपची खेेळी, कॉंग्रेस रिंगणाबाहेर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : भाजपची खेेळी, कॉंग्रेस रिंगणाबाहेर

नाशिक : म्हाडा सदनिका घोटाळ्याप्रकरणी गृहमंत्र्यांची आयुक्तांवर नाराजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एक एकर व त्याहून अधिक क्षेत्रावरील लेआउट मंजूर करताना म्हाडाकडून एनओसी न घेताच नाशिक महापालिकेने २०१३ पासून आतापर्यंत तब्बल २०० लेआउट मंजूर केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. याबाबत शासनाने चौकशी आदेश देऊन वर्ष उलटूनही त्याबाबत चौकशी अंतिम झाली नाही. त्यामुळे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत …

The post नाशिक : म्हाडा सदनिका घोटाळ्याप्रकरणी गृहमंत्र्यांची आयुक्तांवर नाराजी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : म्हाडा सदनिका घोटाळ्याप्रकरणी गृहमंत्र्यांची आयुक्तांवर नाराजी

नाशिक : 2022-2023 सर्वसाधारणचा 500 कोटींचा आराखडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन 2023-24 च्या जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधरण उपयोजनांच्या 500 कोटींसह अनुसूचित जाती व आदिवासी उपयोजनांच्या आराखड्यासंदर्भात येत्या 12 डिसेंबरला बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेत होणार्‍या डीपीसी बैठकीत या आराखड्याला मंजुरी देण्यासह चालू आर्थिक वर्षातील खर्चाचा आढावा घेतला जाणार आहे. पुणे : सर्व संशोधन संस्थांची विद्यापीठ करणार …

The post नाशिक : 2022-2023 सर्वसाधारणचा 500 कोटींचा आराखडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 2022-2023 सर्वसाधारणचा 500 कोटींचा आराखडा