परवानी घेऊनच तलाठी कार्यालयाचे बांधकाम करा, नाशिक उपविभागास पाठविले पत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चेहडी येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक ५३ च्या आवारात विनापरवाना उभारल्या जात असलेल्या तलाठी कार्यालयाच्या बांधकामास महापालिकेने ब्रेक लावला आहे. मोजणी नकाशा तपासून हद्द निश्चित करण्याचे पत्र महापालिकेच्या बांधकाम विभागाने नाशिकच्या उपविभागीय कार्यालयास पाठविले आहे. नगररचना विभागाची परवानी घेऊनच तलाठी कार्यालयाचे बांधकाम करा, असे या पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे. महापालिकेचे शहर …

Continue Reading परवानी घेऊनच तलाठी कार्यालयाचे बांधकाम करा, नाशिक उपविभागास पाठविले पत्र

चेहडीमध्ये विनापरवाना बांधकाम हडपतेय मुलांच्या खेळाची जागा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चेहडी परिसरातील महापालिकेच्या शाळा क्रमांक ५३ च्या आवारात चक्क विनापरवाना तलाठी कार्यालयाचे बांधकाम हाती घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शाळेच्या आवारात ग्रामस्थांनी आधीच मंदिर बांधले आहे. त्यात आता तलाठी कार्यालयाचीही भर पडणार असल्याने जिल्हाधिकारी साहेब, सांगा आम्ही खेळायचे कुठे, असा प्रश्न विद्यार्थी करत आहेत. दरम्यान, शाळेचे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखाने याबाबत …

The post चेहडीमध्ये विनापरवाना बांधकाम हडपतेय मुलांच्या खेळाची जागा appeared first on पुढारी.

Continue Reading चेहडीमध्ये विनापरवाना बांधकाम हडपतेय मुलांच्या खेळाची जागा

‘ब्लॅक स्पॉट’मुक्तीला आचारसंहितेचा ब्रेक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अतिक्रमण निर्मूलन आणि नगररचना विभागातील टोलवाटोलवी अखेर महापालिकेला भोवली असून, शहरातील मुख्य रस्त्यांवरील ‘ब्लॅक स्पॉट’मुक्तीची कारवाई लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या कात्रीत अडकली आहे. पंचवटीतील हॉटेल मिरचीलगतच्या चौकातील बस दुर्घटनेला आता दीड वर्षाचा कालावधी उलटला, तरी ब्लॅक स्पॉटवरील अतिक्रमणे ‘जैसे थे’ राहिली आहेत. छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील हॉटेल मिरचीलगतच्या चौकात दि. ८ ऑक्टोबर …

The post 'ब्लॅक स्पॉट'मुक्तीला आचारसंहितेचा ब्रेक appeared first on पुढारी.

Continue Reading ‘ब्लॅक स्पॉट’मुक्तीला आचारसंहितेचा ब्रेक

नियमबाह्यरीत्या बदल्यांच्या नगरविकास विभागाकडून चौकशीचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अन्न-नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून, महापालिकेतील सेवाज्येष्ठता डावलून नगररचना व बांधकाम विभागातील महत्त्वाच्या पदांवर नियमबाह्यरीत्या करण्यात आलेल्या बदल्यांच्या चौकशीचे आदेश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दिले आहेत. यासंदर्भात सुस्पष्ट अभिप्रायासह वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. महापालिकेतील नियमबाह्य बदल्यांसंदर्भात …

The post नियमबाह्यरीत्या बदल्यांच्या नगरविकास विभागाकडून चौकशीचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नियमबाह्यरीत्या बदल्यांच्या नगरविकास विभागाकडून चौकशीचे आदेश

यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात घरपट्टी व पाणीपट्टीत कोणतीही कर व दरवाढ न करण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे. काही महिन्यांपूर्वी पाणीपट्टीत दुपटीहून अधिक दरवाढ करण्याचे प्रयत्न प्रशासनाच्या अंगलट आले होते. त्यानंतर आता अंदाजपत्रकात करांचे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. महापालिकेचे …

The post यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही! appeared first on पुढारी.

Continue Reading यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही!

नाशिक शहरातील झोपडपट्ट्यांचे होणार सर्वेक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरातील १५९ झोपडपट्ट्यांपैकी अघोषित १०४ झोपडपट्ट्यांच्या नियमितीकरणासाठी नाशिकच्या आमदारांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्याच्या नगरविकास विभागाने ऑगस्ट २०२३ मध्ये महापालिकेच्या नगररचना, मिळकत, भुसंपादन आणि झोपडपट्टी निमूर्लन अर्थात स्लम विभागाला संयुक्त सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. तब्बल पाच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर या आदेशाच्या अंमलबजावणीची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. बाह्य एजन्सीमार्फत …

The post नाशिक शहरातील झोपडपट्ट्यांचे होणार सर्वेक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील झोपडपट्ट्यांचे होणार सर्वेक्षण

नाशिक : 13 एप्रिलपासून ऑनलाइन परवानगी सुविधा उपलब्ध मात्र ऑफलाइनकडे कल अधिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सर्व बांधकाम परवानग्या ऑनलाइन पद्धतीने दाखल करून घेण्याची व्यवस्था महापालिकेने उपलब्ध करून दिली असली तरी, प्रत्यक्षात त्यावर एकही ऑनलाइन परवानगीसाठी प्रकरण दाखल होत नसल्याची स्थिती आहे. नगररचना विभागामार्फत दिल्या जाणार्‍या परवानग्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती करून बांधकाम व्यावसायिकांसाठी ही प्रणाली उपलब्ध करून दिली होती. मात्र, ती किचकट असल्याने त्याकडे व्यावसायिकांकडून पाठ फिरवली जात …

The post नाशिक : 13 एप्रिलपासून ऑनलाइन परवानगी सुविधा उपलब्ध मात्र ऑफलाइनकडे कल अधिक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 13 एप्रिलपासून ऑनलाइन परवानगी सुविधा उपलब्ध मात्र ऑफलाइनकडे कल अधिक

सिंहस्थ कुंभमेळा-2027 : पंचवटीतील रुग्णालयाचा आराखडा सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी येथे 200 खाटांचे रुग्णालय साकारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, रुग्णालय इमारतीच्या कच्चा आराखडा सादर करण्यात आला. या आराखड्याची सोमवारी (दि. 9) पाहणी करत शहर अभियंता नितीन वंजारी यांनी माहिती घेतली. पुणे : खोकला, ताप जाता जाईना; नागरिक हैराण, आजाराकडे दुर्लक्ष न करण्याचा डॉक्टरांचा सल्ल्ला नाशिक पूर्व विधानसभा …

The post सिंहस्थ कुंभमेळा-2027 : पंचवटीतील रुग्णालयाचा आराखडा सादर appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळा-2027 : पंचवटीतील रुग्णालयाचा आराखडा सादर