नाशिक : रस्त्यावर जैविक कचरा टाकल्याने रुग्णालयाला 25 हजारांचा दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रस्त्यावर जैविक कचरा टाकल्याप्रकरणी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शरणपूर रोडवरील एका रुग्णालयाला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मनपा आयुक्त रमेश पवार यांच्या आदेशानुसार तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, आरोग्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 4) नाशिक पश्चिम …

The post नाशिक : रस्त्यावर जैविक कचरा टाकल्याने रुग्णालयाला 25 हजारांचा दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्त्यावर जैविक कचरा टाकल्याने रुग्णालयाला 25 हजारांचा दंड

नाशिक : जिल्हा नियोजनच्या कामांना स्थगिती ; शिंदे सरकारचा दणका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामधील सरकारने पहिल्या दिवसापासून धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 1 एप्रिल 2022 पासूनच्या कामांना सरकारने स्थगिती दिली आहे. सरकारच्या या दणक्यामुळे मंजुरी दिलेली विकासकामे रखडणार आहेत. नवीन सरकारच्या शपथविधीमुळे राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर पडदा पडला आहे. मात्र, सत्तेतून पायउतार …

The post नाशिक : जिल्हा नियोजनच्या कामांना स्थगिती ; शिंदे सरकारचा दणका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा नियोजनच्या कामांना स्थगिती ; शिंदे सरकारचा दणका

नाशिक : शेतात कुत्रा शिरल्याने वाद ; तीक्ष्ण हत्याराने वार करुन एकाचा खून

नाशिक (दिंडोरी) पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील गोळशी शिवारात शेताच्या किरकोळ वादातून तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने एका जणांचा मुत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली असून, या घटनेतील दोन संशयितांविरोधात दिंडोरी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. नगरः धोकादायक इमारतींवर आज हातोडा, मनपाकडून पोलिस बंदोबस्तात होणार कारवाई याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोळशी शिवारातील टीभु पिंगळे यांचा पाळीव …

The post नाशिक : शेतात कुत्रा शिरल्याने वाद ; तीक्ष्ण हत्याराने वार करुन एकाचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतात कुत्रा शिरल्याने वाद ; तीक्ष्ण हत्याराने वार करुन एकाचा खून

नाशिक : प्रारूप मतदार हरकतींसंदर्भात आयुक्तांकडून प्रभागांना भेटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयाद्यांबाबत प्राप्त हरकतींची गांभीर्याने दखल घेत संबंधित मतदारयादी कर्मचार्‍यांकडून प्रभागातील परिसरात जाऊन मतदारांशी संवाद साधला जात आहे. कर्मचारी नि:पक्षपातीपणे काम करत आहे की नाही याविषयी खात्री करण्यासाठी आयुक्त रमेश पवार हे थेट प्रभागांमध्ये जाऊन भेटी देत आहेत. निवडणुकीची प्रारूप मतदारयादी 23 जून रोजी प्रसिद्ध करण्यात …

The post नाशिक : प्रारूप मतदार हरकतींसंदर्भात आयुक्तांकडून प्रभागांना भेटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रारूप मतदार हरकतींसंदर्भात आयुक्तांकडून प्रभागांना भेटी

धुळे : चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्यांना लुटणारे टोळके जेरबंद

धुळे; पुढारी वृत्तसेवा : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकटे गाठून त्यांना शस्त्राचा धाक दाखवून लूट करणाऱ्या टोळक्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने गजाआड केले आहे. या टोळक्याकडून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्यात आले. रायगड : चोळई येथे दरड कोसळली; ७५ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविलेु धुळे शहरात राहणारे गायत्री राकेश महाजन आणि अनिरुद्ध अतुल …

The post धुळे : चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्यांना लुटणारे टोळके जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्यांना लुटणारे टोळके जेरबंद

नाशिक : भद्रकाली व पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन बेवारस मृतदेह आढळले

नाशिक : शहरातील भद्रकाली व पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. पहिल्या घटनेत शनिवारी (दि.२) रात्री भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंदाजे ५० वर्षीय पुरुष आढळून आला होता. या पुरुषाचे पोट फुगल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. …

The post नाशिक : भद्रकाली व पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन बेवारस मृतदेह आढळले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भद्रकाली व पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन बेवारस मृतदेह आढळले

नाशिक : भद्रकाली व पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन बेवारस मृतदेह आढळले

नाशिक : शहरातील भद्रकाली व पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. पहिल्या घटनेत शनिवारी (दि.२) रात्री भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंदाजे ५० वर्षीय पुरुष आढळून आला होता. या पुरुषाचे पोट फुगल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. …

The post नाशिक : भद्रकाली व पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन बेवारस मृतदेह आढळले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भद्रकाली व पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन बेवारस मृतदेह आढळले

दैव बलवत्तर ! ब्रेक फेल झालेली बस घाटाच्या काठावर आदळून थांबली ; 28 प्रवासी दरीत पडता पडता वाचले

नंदुरबार,पुढारी वृत्तसेवा नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात गुजरात डेपोची बस मालेगावहून सुरत जात असताना एक्सेल तुटल्याने ब्रेक निकामी झाल्यानंतर अपघात झाला. यात २० प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर नवापूर रुग्णालयात उपचार करण्यात आले. मागील दोन दिवसात चरणमाळ घाटातली ही दुसरी घटना आहे. नवापूर तालुक्यात दोन दिवसा पासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे घाटातील उतारावर वाहनांचे ब्रेक लागेनासे …

The post दैव बलवत्तर ! ब्रेक फेल झालेली बस घाटाच्या काठावर आदळून थांबली ; 28 प्रवासी दरीत पडता पडता वाचले appeared first on पुढारी.

Continue Reading दैव बलवत्तर ! ब्रेक फेल झालेली बस घाटाच्या काठावर आदळून थांबली ; 28 प्रवासी दरीत पडता पडता वाचले

नाशिक : अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या युवकाचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अजय मोहन धोत्रे (२०, रा. हिरावाडी पुलाजवळ) असे या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय याने २४ जून रोजी हिरावाडी येथील सार्वजनिक शौचालयाजवळ रात्री नऊच्या सुमारास स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होेते. त्यात तो गंभीररीत्या भाजला. अजय यास …

The post नाशिक : अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या युवकाचा मृत्यू

Dhule Sakri : शिवसैनिकांनो जोमाने काम करा : संपर्कप्रमुख ढोमसे यांचे आवाहन

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतून आमदार जातील खासदार जातील पण तळागाळातले शिवसैनिक निष्ठेने शिवसेनेसोबतच राहतील. यापुढील काळात तालुक्यातील शिवसैनिकांनी जोमाने काम करण्याचे आवाहन विधानसभा संपर्कप्रमुख प्रसाद ढोमसे यांनी केले आहे. एकनाथ शिंदे बंड करतील असं कधीही वाटलं नाही : जितेंद्र आव्हाड शिवसेना साक्री आणि नियोजित पिंपळनेर तालुका विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी …

The post Dhule Sakri : शिवसैनिकांनो जोमाने काम करा : संपर्कप्रमुख ढोमसे यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Sakri : शिवसैनिकांनो जोमाने काम करा : संपर्कप्रमुख ढोमसे यांचे आवाहन