उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : केंद्रीय कॅबीनेटसमोर प्रस्ताव जाणार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या सध्याच्या मार्गात अनेक ठिकाणी बोगदा करावा लागणार असल्यामुळे या मार्गाची किंमत वाढणार आहे. त्यामुळे या मार्गाच्या अलायमेंटमध्ये बदल करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. नाशिक पुणे रेल्वे मार्ग आता व्हाया शिर्डी असा होणार आहे. यामुळे रेल्वेमार्गाचे अंतर हे ३३ किलोमीटरनी वाढणार असले तरी नाशिक-पुणे अंतर दोन तासात गाठता …

The post उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : केंद्रीय कॅबीनेटसमोर प्रस्ताव जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : केंद्रीय कॅबीनेटसमोर प्रस्ताव जाणार

नाशिक-पुणे रेल्वे भु-संपादनासाठी हवे १२० कोटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाला केंद्र सरकारच्या मंजूरीचा प्रतिक्षा असताना गत वर्षभरात प्रकल्पाच्या भुसंपादनासाठी एकही रुपया मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे. प्रकल्पाच्या जमीन संपादनासाठी नाशिकला १२० कोटी रूपयांची आवश्यकता आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरूवारच्या (दि.४) व्हिसीमध्ये प्रकल्पावर चर्चा झाली नसल्याचे कळते आहे. राज्याच्या सुवर्ण त्रिकोणातील दोन कोन …

The post नाशिक-पुणे रेल्वे भु-संपादनासाठी हवे १२० कोटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे रेल्वे भु-संपादनासाठी हवे १२० कोटी

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला गती; ना. पवार आज घेणार आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गात लक्ष घातले आहे. ना. पवार हे मंगळवारी (दि.८) व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे प्रकल्पाचा आढावा घेणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.९) मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वर्षभरापासून साइड ट्रॅक …

The post नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला गती; ना. पवार आज घेणार आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला गती; ना. पवार आज घेणार आढावा

नाशिक : ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नाशिक-पुणे रेल्वेला पुन्हा ब्रेक?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गातील अडचणी संपण्याचे नाव घेत नाही. गेल्या आठवड्यात महसूल विभागात झालेल्या बदल्यांमुळे प्रकल्पाच्या कामाला काही काळ ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील नागरिकांचा रेल्वे प्रवास पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहे. नाशिक :शिवाजी चुंभळेंना न्यायालयाचे वॉरंट देशातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे नाशिक व पुणे शहरांना जोडणार …

The post नाशिक : ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नाशिक-पुणे रेल्वेला पुन्हा ब्रेक? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नाशिक-पुणे रेल्वेला पुन्हा ब्रेक?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ‘नाशिक, नगर, मराठवाडा पाण्याचा वाद मिटवणार’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांत एकाही प्रकल्पाला मान्यता दिली नाही. त्याउलट गेल्या पाच महिन्यांत आमच्या सरकारने 24 हजार कोटींच्या 15 प्रकल्पांना मान्यता दिली आहे. उरलेले 11 प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. त्यामध्ये नाशिक-नगर अन् मराठवाड्यात पाण्यावरून सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी आमचा कसोशीने प्रयत्न सुरू असून, येत्या वर्षअखेरपर्यंत हे काम मार्गी लागेल, असा विश्वास …

The post उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ‘नाशिक, नगर, मराठवाडा पाण्याचा वाद मिटवणार’ appeared first on पुढारी.

Continue Reading उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ‘नाशिक, नगर, मराठवाडा पाण्याचा वाद मिटवणार’

नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला ‘ग्रीन सिग्नल’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतीय रेल्वे बोर्डाने मान्यता दिल्यानंतर केंद्र शासनाच्या ग्रीन सिग्नलच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला रविवारी (दि. 5) रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्त्वत: मान्यता दिली. त्यामुळे लवकरच नाशिक-पुणे रेल्वे प्रवास जलद आणि सुखकर होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा एक व्हिडिओ ट्विट करीत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले आहे. …

The post नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला 'ग्रीन सिग्नल' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला ‘ग्रीन सिग्नल’

नाशिक-पुणे रेल्वेसाठी नोव्हेंबरमध्ये 2 खरेदीखत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासंदर्भात संदिग्धता कायम असल्याने जिल्ह्यात प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. प्रकल्पासाठी नोव्हेंबरच्या संपूर्ण महिन्यात केवळ दोनच खरेदीखतांची प्रक्रिया राबविण्यात आली. नाशिक : आजपासून विमानसेवा पूर्ववत जिल्हा प्रशासनाने नाशिक-नगर-पुणे या तीन जिल्ह्यांना जोडणार्‍या सेमी हायस्पीड प्रकल्पासाठी सिन्नर व नाशिक तालुक्यांतील सर्व गावांचे भूसंपादनाचे दर घोषित केले. प्रशासनाने ऑक्टोबरअखेरपर्यंत …

The post नाशिक-पुणे रेल्वेसाठी नोव्हेंबरमध्ये 2 खरेदीखत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे रेल्वेसाठी नोव्हेंबरमध्ये 2 खरेदीखत

आ. छगन भुजबळ : दिल्लीपुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही, झुकणारही नाही

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, महाराष्ट्र कमकुवत होणार नाही. दिल्लीला आधार देण्याचे काम महाराष्ट्र करतो, हे कुणीही विसरू नये, अशी टीका करीत महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही. दिवस येतात आणि दिवस जातात. जरा धीर धरा, आपले दिवस परत येतील, असा सबुरीचा सल्ला माजी उपमुख्यमंत्री …

The post आ. छगन भुजबळ : दिल्लीपुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही, झुकणारही नाही appeared first on पुढारी.

Continue Reading आ. छगन भुजबळ : दिल्लीपुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही, झुकणारही नाही