आयसीआयसीआय होम फायनान्समधून ४ कोटी ९२ लाखांचे सोने लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत चोरट्यांनी घरफोडी करून सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी ९२ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचे ॲडमीन मॅनेजर जयेश के. गुजराथी (३४, रा. पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्यांनी …

Continue Reading आयसीआयसीआय होम फायनान्समधून ४ कोटी ९२ लाखांचे सोने लंपास

नाशिक : पाथर्डीगाव चौफुलीवर दुचाकी घसरून युवक ठार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर दुचाकी स्लीप होऊन दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाणे येथे अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पाथर्डीफाटा ते पाथर्डी गाव रस्त्यावर अनिल अशोक दोंदे (वय ३२ वर्ष रा. पाथर्डी गाव, दोंदे मळा) यांची दुचाकी घसरून अपघात झाला. उपचारासाठी त्यांना …

The post नाशिक : पाथर्डीगाव चौफुलीवर दुचाकी घसरून युवक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाथर्डीगाव चौफुलीवर दुचाकी घसरून युवक ठार

सिंहस्थ कुंभमेळा – 2027 : पाथर्डी फाटा परिसरात जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन 2027 मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आतापासूनच पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाथर्डी फाटा परिसरात 135 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या अमृत दोन योजनेतून केंद्राचा प्रस्ताव साकारला जाईल किंवा सिंहस्थ निधीतून हे केंद्र उभारले जाणार आहे. …

The post सिंहस्थ कुंभमेळा - 2027 : पाथर्डी फाटा परिसरात जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळा – 2027 : पाथर्डी फाटा परिसरात जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित

नाशिकच्या पाथर्डी शिवारात बिबट्या जेरबंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून शहरालगतच्या ग्रामीण भागात बिबट्यांचा मुक्तसंचार सुरू आहे. शनिवारी (दि.१९) मध्यरात्री पाथर्डी शिवारातील शेतकऱ्यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात नर बिबट्या अलगद अडकला. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मौजे पाथर्डी शिवारात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांच्या मागणीनुसार शेतकरी भगवंत नामदेव नवले यांच्या मालकीच्या …

The post नाशिकच्या पाथर्डी शिवारात बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या पाथर्डी शिवारात बिबट्या जेरबंद

नाशिक : सिडको पाथर्डी फाटा परिसरातील माजी पदाधिकारी यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडको तसेच पाथर्डी फाटा परिसरातील शिवसेनेचे माजी पदाधिकारी यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. नाशिक शहरातील शिवसेनेचे माजी उपमहानगर संघटक प्रकाश दोंदे, पाथर्डी फाटा येथील शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख संत पाटील यांनी वर्षा बंगल्यावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश घेतला. यावेळी, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव …

The post नाशिक : सिडको पाथर्डी फाटा परिसरातील माजी पदाधिकारी यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको पाथर्डी फाटा परिसरातील माजी पदाधिकारी यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

नाशिक : पाथर्डी शिवारात भरदिवसा दोन लाखांची घरफोडी

नाशिक : पाथर्डी शिवारातील नरहरी नगर परिसरात चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. छाया जयप्रकाश सेन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून घरातील सुमारे नऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, १४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व ७५ हजार रुपयांची रोकड असा दाेन लाख १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास …

The post नाशिक : पाथर्डी शिवारात भरदिवसा दोन लाखांची घरफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाथर्डी शिवारात भरदिवसा दोन लाखांची घरफोडी