रिपाइंचे आंदोलन : भूमिअभिलेख कार्यालयास चपलांचा हार

मनमाड : पुढारी वृत्तसेवा प्रशासकीय कार्यालय सतत बंद असल्याने संतप्त झालेल्या रिपाइं कार्यकर्त्यांनी येथील भूमिअभिलेख (सिटी सर्व्हे) कार्यालयास थेट चपलांचा हार घालत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. येथील सिटी सर्व्हे कार्यालय नेहमीच बंद राहत असल्याने शहराबराबरच ग्रामीण भागातील नागरिकांची कामे खोळंबली असून येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे सामान्य जनता वेठीस धरली जात असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. …

The post रिपाइंचे आंदोलन : भूमिअभिलेख कार्यालयास चपलांचा हार appeared first on पुढारी.

Continue Reading रिपाइंचे आंदोलन : भूमिअभिलेख कार्यालयास चपलांचा हार

नाशिक : ‘भारत जोडो’साठी मनमाडला युवक काँग्रेसतर्फे रॅली

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी येथे युवक काँग्रेसतर्फे दुचाकी रॅली काढण्यात आली. यात हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. खेलो इंडिया : ‘वेटलिफ्टिंग’मध्ये महाराष्ट्राला रौप्य पदक, कुरुंदवाडच्या निकिता कमलाकरची कामगिरी म. गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल डगळे …

The post नाशिक : ‘भारत जोडो’साठी मनमाडला युवक काँग्रेसतर्फे रॅली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘भारत जोडो’साठी मनमाडला युवक काँग्रेसतर्फे रॅली

नाशिक : मनमाडकरांनी अनुभवली रेड्यांची टक्कर, शेकडो वर्षांची परंपरा

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा दिवाळीच्यावेळी मनमाडला गवळी समाजात पाडव्याला रेड्यांची वाजतगाजत मिरवणूक काढल्यानंतर भाऊबीजच्या दिवशी त्यांची झुंज लावण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. कोरोनामुळे दोन वर्षानंतर ही परंपरा पाळत गवळी समाज व शहर दुध संघातर्फे रेड्यांची झुंज आयोजित करण्यात आली होती. त्यात शहर परिसरासह इतर तालुक्यातील अनेक गवळी बांधव रेडे घेवून आले होते. रेड्यांच्या झुंजीचा …

The post नाशिक : मनमाडकरांनी अनुभवली रेड्यांची टक्कर, शेकडो वर्षांची परंपरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाडकरांनी अनुभवली रेड्यांची टक्कर, शेकडो वर्षांची परंपरा

Nashik : मनमाडला पाण्यासाठी मनसेचा मोर्चा

नाशिक, मनमाड :  पुढारी वृत्तसेवा धरण पूर्ण भरलेले असूनदेखील दिवाळी सणाच्या काळात शहरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असून, शहरात नियमित आणि सुरळीतपणे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगर परिषदेवर मोर्चा काढला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी नगरपालिका प्रशासनाने किमान आठवड्यातून एकदा तरी पाणीपुरवठा करावा अन्यथा मनसे …

The post Nashik : मनमाडला पाण्यासाठी मनसेचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मनमाडला पाण्यासाठी मनसेचा मोर्चा

नाशिक : पुणे-इंदोर महामार्गावर गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने स्फोट

मनमाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा  गॅस सिलेंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक पलटी होऊन त्यात आग लागल्याची घटना मनमाड पासून जवळ पुणे-इंदोर महामार्गांवर घडली आहे. आग लागल्या नंतर सिलेंडरचे स्फ़ोट होत असल्यामुळे यामार्गांवरील वाहतूक 2 किमी पर्यंत लांब रोखून धरण्यात आली आहे. ट्रक मध्ये गॅस ने भरलेले सुमारे 200 सिलिंडर असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन …

The post नाशिक : पुणे-इंदोर महामार्गावर गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने स्फोट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पुणे-इंदोर महामार्गावर गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने स्फोट

नाशिक : मनमाडला माजी नगराध्यक्षांचे स्मशानभूमीत आंदोलन

नाशिक, मनमाड : पुढारी वृत्तसेवा रेल्वे सुरक्षा बलाच्या एका अधिकार्‍याने दिलेल्या फिर्यादीची शहर पोलिसांनी शहानिशा न करता दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी शिवसेनेचे नांदगाव तालुका संपर्कप्रमुख आणि माजी नगराध्यक्ष प्रवीण नाईक यांनी कार्यकर्त्यांसमवेत थेट स्मशानभूमीत आंदोलन करत निषेध व्यक्त केला. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी नाईक यांनी केली. स्मशानभूमीत आंदोलनाप्रसंगी नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, रेल्वेमार्गाला …

The post नाशिक : मनमाडला माजी नगराध्यक्षांचे स्मशानभूमीत आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाडला माजी नगराध्यक्षांचे स्मशानभूमीत आंदोलन

नाशिक : आमदार सुहास कांदेंकडून मनमाड येथे नुकसानीची पाहणी

मनमाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा शहरात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळताच आमदार सुहास कांदे यांनी सोमवारी (दि. 19) नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ज्यांचे नुकसान झाले, त्यांची भेट घेऊन, सरकार तुमच्या पाठीशी असून सर्व मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच, तहसीलदार, कृषी अधिकारी, बीडीओ, पालिकेचे मुख्याधिकारी …

The post नाशिक : आमदार सुहास कांदेंकडून मनमाड येथे नुकसानीची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आमदार सुहास कांदेंकडून मनमाड येथे नुकसानीची पाहणी

Nashik : मनमाडला मुसळधार पावसाचा धुमाकूळ, नद्यांना रौद्ररूप

नाशिक, मनमाड : पुढारी वृत्तसेवा शहर, परिसरात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, रविवारी (दि. 18) दुपारी सुरू झालेला पाऊस सोमवारी (दि. 19) सकाळपर्यंत सुरू होता. अतिवृष्टीमुळे शहरातून वाहणारी रामगुळणा आणि पांझण या दोन्ही नद्यांना पूर येऊन त्यांनी रौद्ररूप धारण केल्याने पुराचे पाणी नदीकाठच्या अनेक घरांमध्ये तसेच दुकानात शिरले. पाचही पूल पाण्याखाली गेल्याने गेल्या 30 …

The post Nashik : मनमाडला मुसळधार पावसाचा धुमाकूळ, नद्यांना रौद्ररूप appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मनमाडला मुसळधार पावसाचा धुमाकूळ, नद्यांना रौद्ररूप

नाशिक : मुसळधार पावसामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या नद्यांना पूर

मनमाड, पुढारी वृत्तसेवा : मनमाड ,चांदवड तालुक्यात सायंकाळ पासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या पांजन आणि रामगूळना नद्यांना मोठा पूर आला आहे. पूरपरिस्थिती पाहता नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुराचे पाणी नदीकाठी असलेल्या घरांमध्ये शिरले आहे. दरम्यान, या पावसामुळे मका, सोयाबीन, कांदा, कांदा बियाणे यांचे प्रचंड नुकसान होणार …

The post नाशिक : मुसळधार पावसामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या नद्यांना पूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुसळधार पावसामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या नद्यांना पूर

नाशिक : अक्कलकुव्याच्या बेपत्ता मुली मनमाडमध्ये सापडल्या

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा अक्कलकुवा येथील एका विद्यालयातील विद्यार्थिनी नाशिक जिल्ह्यातील खेडेगाव येथून कब्बडी स्पर्धा खेळून परत येत असतांना पिंपळनेर बसस्थानक येथून हरविल्या.  ही घटना शनिवारी दुपारी घडली. पिंपळनेर पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे आणि पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे यांनी तपासाची चक्रे फिरविली असता या मुली मनमाड रेल्वे पोलिसांना …

The post नाशिक : अक्कलकुव्याच्या बेपत्ता मुली मनमाडमध्ये सापडल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अक्कलकुव्याच्या बेपत्ता मुली मनमाडमध्ये सापडल्या