नाशिक : मनमाड बाजार समितीच्या सभापतिपदाची आज निवड

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा बाजार समितीच्या सभापतिपदासाठी शुक्रवारी (दि. 19) सकाळी अकरा वाजता निवडणूक होणार असून, सभापतिपदी माजी आमदार संजय पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिक : अजबच! शिक्षण विभागाकडूनच शाळांच्या फी वाढीस मिळतंय अभय बाजार समितीत महाविकास आघाडीने 18 पैकी 12 जागा पटकावून स्पष्ट बहुमत मिळविले असून, सभापतिपदासाठी चार …

The post नाशिक : मनमाड बाजार समितीच्या सभापतिपदाची आज निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाड बाजार समितीच्या सभापतिपदाची आज निवड

जळगाव : २०२४ मध्ये आमचीच सत्ता येणार – आमदार एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्यात महाविकास आघाडी मजबूत आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गट हे तिन्ही पक्ष एकत्र राहतील आणि २०२४ मध्ये महाविकास आघाडी सत्तेत येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले. भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना ते बोलत होते. जळगाव : बाबरी मशिदीबाबत चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य चुकीचे – …

The post जळगाव : २०२४ मध्ये आमचीच सत्ता येणार - आमदार एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : २०२४ मध्ये आमचीच सत्ता येणार – आमदार एकनाथ खडसे

धुळे : शेतकरी अडचणीत असताना देव दर्शनाच्या नावाने राजकारण – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात

धुळे : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी निवडणूकीसाठी तयार असून लोकसभेत 34 ते 38 आणि विधानसभेत 180 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा विश्वास राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. कुटुंब व्यवस्थित राहिले म्हणजे देवाला जाण्याचा आनंद असतो. राज्यात अवकाळी मुळे शेतकरी अडचणीत आलेला असताना देव दर्शनाच्या नावाने राजकारण केले जात असल्याचा टोला देखील त्यांनी …

The post धुळे : शेतकरी अडचणीत असताना देव दर्शनाच्या नावाने राजकारण - राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेतकरी अडचणीत असताना देव दर्शनाच्या नावाने राजकारण – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात

धुळे : शेतकर्‍यांच्या समस्यांची जाण असलेलेच पॅनल- आ.कुणाल पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती आतापर्यंत काँग्रेसच्या नेतृत्वात होती. म्हणूनच धुळे बाजार समिती महाराष्ट्रात अव्वल आहे. भाजपा सरकारने शेतकरी विरोधी कायदे करुन बाजार समित्या आणि शेतकर्‍यांना संपविण्याचे काम चालविले आहे. भाजपाच्या कृषीविरोधी धोरणामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. गारपीठ, अवकाळी, वादळी पाऊस यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले असतांना अद्यापही राज्यातील भाजप-शिंदे सरकारने …

The post धुळे : शेतकर्‍यांच्या समस्यांची जाण असलेलेच पॅनल- आ.कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेतकर्‍यांच्या समस्यांची जाण असलेलेच पॅनल- आ.कुणाल पाटील

जळगाव : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार : एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा केवळ लोकसभा आणि विधानसभाच नव्हे, तर यापुढील सर्वच निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रितरीत्या लढवाव्यात, असे संकेत तिन्ही पक्षांच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांनी दिले असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांच्या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे लढण्यात येतील; त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते, माजी मंत्री, आमदार एकनाथ खडसे यांनी केले. …

The post जळगाव : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार : एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार : एकनाथ खडसे

नाशिक : आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीला उमेदवारी द्या…

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड व देवळा तालुक्यात खासदार शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे संघटन इतर राजकीय पक्षांपेक्षा अतिशय मजबूत आहे. यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार येथे निवडून आला असल्याने आगामी विधानसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षास सोडल्यास नक्कीच विजयश्री मिळेल. यासाठी चांदवड देवळा विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादीला …

The post नाशिक : आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीला उमेदवारी द्या... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीला उमेदवारी द्या…

नाशिक : बाजार समिती निवडणूक स्वबळावर लढवा; इच्छुकांसह कार्यकर्त्यांची गळ

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्याने ग्रामीण भागात राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे. निवडणुकीच्या रचनेसाठी राष्ट्रवादी तालुका काँग्रेसची बैठक माजी आमदार उत्तमबाबा भालेराव यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत इच्छुकांसह कार्यकर्त्यांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याची आग्रही मागणी लावून धरली. मात्र, याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. उमेदवार कोणीही असला …

The post नाशिक : बाजार समिती निवडणूक स्वबळावर लढवा; इच्छुकांसह कार्यकर्त्यांची गळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समिती निवडणूक स्वबळावर लढवा; इच्छुकांसह कार्यकर्त्यांची गळ

नाशिक : कांदा भावासाठी साक्रीत रास्ता रोको आंदोलन; सरकारचा निषेध

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे कांदा पिकाला रास्त भाव मिळावा, सरकारने प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवार, दि.3 महाविकास आघाडीने धरणे आंदोलनासह रास्ता रोको करत सरकारचा निषेध केला. यासंदर्भात तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना निवेदन देण्यात आले आहे. धुळे : मयत तरुणाच्या खिशातील …

The post नाशिक : कांदा भावासाठी साक्रीत रास्ता रोको आंदोलन; सरकारचा निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा भावासाठी साक्रीत रास्ता रोको आंदोलन; सरकारचा निषेध

Nashik : कसब्याच्या विजयानंतर महाविकास आघाडीचा जल्लोष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या २८ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला, अशी ओळख असलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी तब्बल ११ हजार मतांनी दणदणीत विजय मिळविला. शहर काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीच्या वतीने धंगेकर यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. नाशिक शहर काँग्रेस भवन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल, फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून विजय साजरा …

The post Nashik : कसब्याच्या विजयानंतर महाविकास आघाडीचा जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कसब्याच्या विजयानंतर महाविकास आघाडीचा जल्लोष

धुळे : शरद पवार, संजय राऊत या चलनात न चालणाऱ्या फाटक्या आणि जीर्ण नोटा – आमदार गोपीचंद पडळकर

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्यातले सरकार स्थिर असल्याचे सांगत भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. शरद पवार आणि संजय राऊत या फाटक्या आणि जीर्ण नोटा आहेत. या चलनात न चालणाऱ्या नोटांकडे लक्ष देऊ नका, अशी टीका त्यांनी केली आहे. धुळ्यात …

The post धुळे : शरद पवार, संजय राऊत या चलनात न चालणाऱ्या फाटक्या आणि जीर्ण नोटा - आमदार गोपीचंद पडळकर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शरद पवार, संजय राऊत या चलनात न चालणाऱ्या फाटक्या आणि जीर्ण नोटा – आमदार गोपीचंद पडळकर